चेहरा इतका गोरा होईल की आरशासारखा चमकेल

आज आपण चेहरा सुंदर गोरा व सतेज करण्यासाठी खूपच सुंदर व घरगुती नॅचरल उपाय जाणून घेणार आहोत चेहरा गोरा होणे याचा अर्थ असा नाही की लगेच आपण गोरे होणार आहोत आपले जे स्किन डेड झालेली आहे काळी पडलेली आहे ही त्वचा सुंदर चमकदार व लहानपणीचा जो आपला नॅचरल रंग आहे तो आपल्या स्किन वर पुन्हा येणार आहे व चेहरा सुंदर व सतेज होणार आहे तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कॉफी

कोणत्याही कंपनीची कॉफी पावडर या उपायासाठी वापरू शकता दुसरा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे टोमॅटो साधारणता एक ते दीड चमचा भरुन टोमॅटोचा रस घ्यायचा आहे यानंतर यामध्ये लिंबूचा रस घालायचा आहे यानंतर अर्धा चमचा भरुन एलोवेरा जेल घालायचे आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये तांदळाचे पीठ टाकायचे आहे हे छान मिक्स करून घेतल्यानंतर ज्या ठिकाणची तुमची स्किन काळी पडलेली आहे

त्यावर लावायचे आहे तुम्ही ही पेस्ट चेहरा हात पाय मान तसेच संपूर्ण शरीरावर देखील लावू शकता हे कोरडे होत आले की यावर हलक्या हाताने मसाज करायची आहे काही जणांची स्कॅन जास्त काळी पडली असेल तर अर्धा लिंबू घेऊन त्यावर साखर लावायची आहे आणि ते काळ्या पडलेल्या त्वचेवर घासायचे आहे यामुळे स्क्रब होते यामुळे एका वेळच्या वापराने आपली स्किन सतेज होण्यास मदत होते

गोलाकारात अलगदपणे मसाज करायचे आहे मसाज करून झाल्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचे आहे दिवसभरातून कधीही तुम्ही एकदा जरी हा उपाय केला तर एका वेळेसच्या वापराने स्किन खूपच सॉफ्ट व सुंदर होते हा खुपच इफेक्टिवे आणि रामबाण उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे ज्या वेळेस या पेस्टचा वापर करायचा आहे त्या वेळेसच ही तयार करून घ्यायची आहे आठवड्यातून दोनदा जरी याचा वापर केला तरी चालेल

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.