चेहरा गोरा होऊन एक नवीन चमक चेहऱ्यावर येईल सर्वात पारंपारिक उपाय

चेहऱ्यावर सुंदरता टिकून राहावी आपला जो लहानपणीचा रंग आहे तो देखील वाढत्या वयानुसार तसाच राहावा आणि एक नैसर्गिक समज आपल्या चेहऱ्यावर कायम असावी म्हणजे काळवंडलेली स्किन आहे. ती देखील निघून जावे व चेहरा सुंदर सतेज सॉफ्ट आणि चमकदार दिसावा असे जर तुम्हाला वाटत असेल यासाठी अगदी खूपच सुंदर आणि अगदी प्रभावी.

असा उपाय आज आपण जाणून घेऊयात. हा उपाय अगदी साधा सोपा असून या पासून आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे तरी यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ चणा डाळीचे पीठ यासाठी घरच्या चण्याच्या डाळीचे पीठ वापरा. यामध्ये फक्त दोन चुटकी भरून हळद टाकायची आहे हळद देखील तुम्ही यासाठी घरची वापरा.

आणि यामध्ये हे मिश्रण मिक्स होईल इतपत दूध टाकायचे आहेत आणि दूध घेताना कच्चे दूध जर घेतले. तर याचा जास्त फायदा होतो नसेल तर गरम करून थंड केलेले दूध पिण्यासाठी वापरावे आणि यासाठी तुम्ही गाईचे म्हशीचे कुठलेही दूध वापरू शकतात आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून याची एक क्रीम तयार व्हायला हवी.

अशाप्रकारे हे मिक्स करून घ्या आणि बर्‍याच जणांना हळद देखील सूट होत नाही बर्‍याच जणांचे असे म्हणणे असते हळदी मुळे आम्हाला त्रास होतो अशा व्यक्तीने हळद कीप केली तरी चालेल परंतु सूट होत असेल. तर मात्र यामध्ये चुटकीभर हळद टाका कारण हळदी ही ऑंटी सेप्टीक असते आणि हळदी ही आपल्या स्किन करता खूप उपयुक्त देखील आहे.

हे मिश्रण तयार झाल्यानंतर पूर्ण चेहऱ्याला आहे लावून घ्यायचे आहे. हे लावण्याआधी प्रथम चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि हे चेहऱ्याला लावून घ्यायचे आहे आणि हे लावताना दिवसभरातून कधी तरी एकदा हे लावायचे आहे तुमच्याकडे जर लग्नसराई असेल काही प्रॉब्लेम असेल. तर तुम्ही हा उपाय न चुकता फक्त आठ दिवस केला तर आठ दिवसात.

स्किन इतकी सॉफ्ट सुंदर आणि चमकदार होते की तुम्हाला दुसरे कुठलेही काहीही करण्याची गरज भासत नाही म्हणजेच फेशियल ब्लिच करण्याची वगैरा काहीच गरज नाही. हा उपाय इतका इफेक्टिव आणि इतका प्रभावी आहे किंवा तुम्ही सकाळी आंघोळीआधी हा उपाय केला तरी चालेल आंघोळीआधी हे चेहऱ्यावर लावून घ्या.

आणि हे 10 ते 15 मिनिटांनी सुकले की याला मसाज करून काढायचे आहे. आणि नंतर तुम्ही आंघोळ केली तरी चालेल किंवा दिवसभरातून कधी एकदा लावलं तरी चालेल आणि लग्नसराई असेल तर तुम्ही कंटिन्यू आठ दिवस हा उपाय करा परंतु नॉर्मल जर तुम्ही आठवड्यातून दोन दिवस तरी हा उपाय केला. तरी देखील स्किन च्या सर्व समस्या निघून जातील.

आणि स्कीन सॉफ्ट आणि सुंदर तर राहणारच आहे परंतु कोणत्या प्रकारचे जर डाग असतील तर ते देखील यामुळे निघून जाण्यास मदत होणार आहे आणि ही पेस्ट ज्या वेळेस आपल्याला हवी आहे. त्या वेळेस तयार करून मग चा वापर करायचा आहे एका वेळेस जास्त पेस्ट तयार करून ठेवू नये आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना तुम्ही हा उपाय करू शकतात.

आणि हा उपाय पूर्णपणे नॅचरल आहे यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.