चेहरा सुंदर गोरा होऊन ब्लॅक हेड्स निघून जातील

फक्त हा साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व ब्लॅक हेड्स व्हाइट हेड्स यापासून घरच्याघरी सुटका करून चेहरा सुंदर व सतेज बनवा चेहऱ्यावर जर ब्लॅकहेड्स व्हाइट हेड्स आलेले असतील तर हे मुळापासून काढून देणारा असा उपाय आपल्यासाठी घेऊन आलेली आहे हा उपाय केल्याने नॅचरल पद्धतीने तुमच्या चेहर्‍यावरील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड अगदी सहजतेने कधी निघून गेले हे देखील तुम्हाला कळणार नाही ब्लॅक हेड्स व्हाइट हेड्स

आपल्या चेहऱ्यावर का होतात हे आपण प्रथम जाणून घेऊयात ज्या व्यक्तीची त्वचा जास्त तेलकट असते व्यक्तींना ब्लॅक हेड्स व्हाइट हेड्स जास्त प्रमाणात होतात नंतर आपण बाहेर गेलो तर धूळ डस्ट ही आपल्या चेहर्‍यावर देखील येते आणि आपण घरी आल्यावर लगेच ते स्वच्छ करत नाही यामुळे चेहऱ्याच्या आत ओपन होल्स असतात त्यामध्ये साचली जाते आणि हळूहळू डेड होऊन ब्लॅक व्हाइट हेड्स तयार होतात

बाहेर जाताना चेहरा कॉटनच्या कपड्याने करून जावा किंवा जर तुम्हाला हे शक्य नसेल घरी आल्यानंतर चेहरा प्रथम स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि एका नॅपकिन हे दाबून स्वच्छ पुसून घ्या यामुळे जी डस्ट वगैरे असेल ती बाहेरची घान साचलेली असेल ती चेहर्‍यावरून निघून जाते आणि ब्लॅक हेड्स व्हाइट हेड्स असतील तर हे काढण्यासाठी कॉफी पावडर ही खूप महत्त्वपूर्ण ठरते यासाठी आपल्याला लागणार आहे

कॉफी यासाठी आपण कुठल्याही कंपनीचे कॉफी वापरू शकतो एक म्हणजे कॉफी पावडर आणि दुसरे म्हणजे एलोवेरा जेल तुम्ही यासाठी घरच्या एलोवेरा जेलचा देखील वापर करू शकतात येथे मी बाहेरच्या एलोवेरा जेल घेतलेले आहे मी कुठलेही कंपनीच्या एलोवेरा जेल घेतले तरी चालेल आणि लिंबूचे रस काढून घ्या याचे बिया न टाकता फक्त लिंबूचे रस काढून घ्या आणि हळद पावडर आणि हे छान मिक्स करून घ्या

या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक हेड्स व्हाईट व्हाईट हेड आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही पेस्ट याप्रमाणे लावून घ्यायचे आहे त्याचा जाडसर थर यावर द्यायचा आहे आणि हे जोपर्यंत पूर्ण कोरडे होत नाही तोपर्यंत हे असेच राहू द्यायचे आहे आणि हे कोरडे होत आले की यावर अलगत मसाज करायचा आहे मसाज करून संपूर्ण काढून टाका आणि स्वच्छ धुऊन घ्या तुम्ही कधीही दिवसभरात एक वेळेस केले तरीदेखील चालेल किंवा रात्री झोपताना केले तरीदेखील चालेल

दिवसभरातून कधीही एक वेळेस हा उपाय करा एका वेळेसच्या वापराने आपल्याला लगेचच त्याचा फायदा होतो हा उपाय जर तुम्ही तीन दिवस करावा तर तीन दिवसात तुमचे संपूर्ण ब्लॅक हेड्स व्हाईट हेडस निघून जातील आणि पुढे देखील तुम्ही अधूनमधून हा उपाय करत चला म्हणजे मुळापासून संपूर्ण नष्ट होऊन जातील आणि हे लावून स्वच्छ धुतल्यानंतर मुलतानी माती व गुलाब पाणी हे मिक्स करून स्किनवर लावून घ्यायचे आहे

यामुळेच ज्या ठिकाणचे तुमचे ब्लॅकहेड्स निघालेले आहे यामुळे जे ओपन झालेले होल्स आहेत तेदेखील भरून निघतात आणि ही पेस्ट तुम्ही संपूर्ण चेहर्‍यावर देखील लावू शकता चेहरा देखील सुंदर आणि सतेज होण्यास मदत होते आहे की नाही साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.