जर चेहऱ्यावर व शरीरावर नको असलेले केस असेल तर हे घालवण्यासाठी आपण वारंवार वॅक्स करतो वेगवेगळे प्रॉडक्ट वापरतो परंतु हे केस पुन्हा पुन्हा येत असतात तर हे केस वारंवार येऊ नये व संपूर्ण निघून जावे जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुमच्याकरता आहे हा उपाय केल्याने चेहर्यावर त्वचेवर स्किन वर कोठेही जर केस असतील तर ते निघून जाण्यास मदत होते आणि जर हा उपाय तुम्ही वारंवार करत गेलात सहज गळून पडतील
चेहऱ्यावर किंवा शरीरावर नको असलेले केस असतील तर हे घालवण्यासाठी आपण वारंवार उपाय करतो वेगवेगळे प्रॉडक्ट वापरतो पण तुम्ही वारंवार करत गेलात तर केसांचे जे मूळ आहे हळू निस्तेज होत जातील त्या ठिकाणी केस येत नाही म्हणजेच या उपायाने केस निघून जाणार आहेत पण परंतु नको असलेले केस देखील येणार नाहीत तर आपण विचार करू नका एका वेळेस च्या वापराने लगेच आपल्याला फायदा होईल
कुठल्याही आयुर्वेदिक उपाय करताना प्रथम जर तुम्ही उपाय केला तर हळूहळू हे केस निघून जातात आणि ते पुन्हा येणारे केस आहेत हे थोडेसे नरम येतात म्हणजेच कमकुवत होत जातात आणि पुढे जर तुम्ही करत राहिलात तर हे केस समूळ नष्ट होतात तरी यासाठी आपल्याला लागणार आणि चण्याच्या डाळीचे पीठ बेसन पीठ घेतले आहे दुसरे म्हणजे गव्हाचे पीठ थोडीशी हळद आणि मिक्स करण्यासाठी रोज वॉटर म्हणजे पाण्याचा वापर करायचा आहे
हे छान मिक्स करून घ्या मिश्रण तयार करायचे आहे या प्रमाणे तयार करून घ्यायचे आहे ज्या ठिकाणी केस आहे त्या ठिकाणी याप्रमाणे लावून घ्यायचे आहे आणि ही लावताना देखील आहे याप्रमाणे लावायचे आहे केस जर उजव्या साईडला असेल तर उलट्या बाजूने करायचे आहे याप्रमाणे ही पेस्ट लावून हे असेच राहू द्यायचे आहे हे लावून असे थोडे कोरडे होऊ द्यायचे कोरडे होत आले की याच्यावर मसाज करायचा आहे डायरेक्शन ला तुमचे केस आहे
त्याच्या ऑपॉजिट डायरेक्शनने मसाज करून काढून घ्यायचे आहे नको असलेले केस पूर्णपणे हळूहळू निघून जाण्यास गत होते आणि हा उपाय तुम्ही लहान मुलांना देखील करू शकतात मोठ्या व्यक्तींना देखील करू शकतात सर्वांना त्यामुळे फायदा होतो केस चेहर्यावर असो किंवा त्वचेवर कुठेही असो तरीदेखील तुम्ही हा उपाय केला तर तरी देखील तुम्हाला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही
हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस जरी केला तरी आपल्याला यापासून फायदाच होतो याप्रमाणे हे मसाज करून काढून घ्यायची आहे आणि नंतर स्किन स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे यामुळे स्किन स्वच्छ आणि सुंदर राहते स्किन नितळ गोरी होत जाते नको असलेले केस सहजतेने कधी निघून गेले देखील आपल्याला लक्षात येत नाही आहे की नाही साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय आहे
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.