छातीत धडधड होणे सतत भीती वाटणे यावरील उपाय

मित्रांनो बरेच जण अशी असतात ज्यांना न कळत काहीही कारण नसताना भीती वाटायला लागते. आणि छातीमध्ये धडधड हि खूप वाढते. त्याला पल्पिटेशन म्हणतात. म्हणजे ते लोकांनी सतत वाटत असणार की डॉक्टर काहीही कारण नाहीये तरीसुद्धा भीती वाटत असते. आणि छातीमध्ये अशी धडधड धडधड आवाज पण येतो.

कानामध्ये आवाज येतो आणि भीती वाटते. कसली भीती वाटते माहिती नाही. मित्रांनो आज आपण यावरच उपाय जाणून घेणार आहोत. आणि हे का होते कसा होतो आणि त्याला आपण काय सोल्युशन करायला पाहिजे. हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वात पहिले आपल्याला जाणून घेणे पाहिजे की छाती मध्ये असे धडधड का होते.

छाती मधी धडधड झाली भीती वाटली की आपण काय करतो. आपण डॉक्टरकडे जातो कधी हॉस्पिटल मध्ये जातो. आपण ईसीजी काढतो कधी काहीही करतो. आपल्या हार्टबीट चेक करतो. आणि हे सगळं करून झालं तरीसुद्धा आपल्याला काय मिळतो तर सगळं नॉर्मल आहे. असे डॉक्टर सांगतात मग हे होत तरी का असते.

अशी भीती कशाला वाटत असते. मित्रांनो मी अशी रुग्ण बघितले आहेत की जे दिसायला अगदी ताकत्वर तगडे आणि त्यांच्याकडे बघितला तर तुम्हाला वाटत असणार ही नाही कि हि व्यक्ती घाबरत असेल. ती पण काहीच कारण नसलेल्या गोष्टीला आता त्यामध्ये त्या व्यक्तीची काही चुकी आहे का नाही.

मित्रांनो मुख्य करून हा जो त्रास आहे. गृहिणींना होत गृहिणींना त्रास जास्त असतो. जास्त करून हा जो त्रास असतो ना गृहिणींना होतो विशेष करून न्यूली मदर ला होतो. म्हणजे जस्ट प्र सू ती झालेली जी आई असते. त्याला होतो कारण बाळ जन्माला आलेलं असतं त्या बाळाचा स्ट्रेस असतो स्ट्रेस म्हणजे बाळाला काही त्रास होतोय का.

बाळ कधी उठते बाळ रडलं नाही तरीसुद्धा कानामध्ये बाळ रडण्याचा आवाज येने आणि सतत काहीतरी स्ट्रेस मध्ये असतं. त्या सुखरूप ज्या पुरुष मंडळी कामावर जाते आणि काम त्यांचे अतिशय ताण पूर्ण असतं. जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस असतं त्यांना सुद्धा हा त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते तर हा जो त्रास आहे ना हा कशामुळे त्रास होतो.

आयुर्वेदामध्ये याचं कारण खूप चांगल्या पद्धतीने सांगितला आहे आणि याचा उपाय ही अतिशय सोपा सांगितला आहे. हा जो प्रकार आहे की छाती मध्ये धडधड होणे त्यानंतर भीती वाटणे हा जो प्रकार आहे याला संस्कृत मध्ये अर्गाती असं म्हटलं जातं. आणि हा जो त्रास असतो ना हा कशामुळे होतो त्याला रस धातू जो असतो असे म्हटला जातो.

आपल्या शरीरामध्ये सात धातू असतात रसधातू रक्‍तधातू मौस धातू मेदधातू मज्जा अस्ती आणि शुक्र धातु असे हे सात धातू असतात. या सात धातू मधलं सगळ्यात महत्वाचा म्हणजे रस धातु. जो की आपले संपूर्ण शरीरामध्ये सतत संचार करत असतो. आणि हेची क्वांटिटी सर्वात जास्त असते.

ज्यावेळी हा रसधातू खराब होतो त्या वेळेला हे लक्षण दिसतात. मित्रांनो रस धातू असा पद्धतीमध्ये खराब झाला तर फक्त एवढीच लक्षणे दिसत नाही. थोडे आणखीन लक्षण दिसतात ते म्हणजे डोक्यावरची केस गळण. म्हणजे डोक्यावरचे केसांचा रंग बदलला त्या नंतर भीती वाटणं त्या नंतर शरीरामध्ये कारण नसताना अशक्तपणा येणे. थोड जरी काम केले तर लगेच थकवा येण्याचं लक्षण सुद्धा हे रसधातू करत चाल्याणी दिसत.

छाती मधली जी धडधड असते ती भीती वाटणे ची असते. हे रसधातू मुळे होतो आणि त्यालाच अर्गती अस म्हटलं जातं. तर आपण पाहिलेला आहे आता आपण त्याच्या वरचा उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो रसधातू जो असतो ना हा म्हणजे मोरल सायन्सची दृष्टीने बघायला गेलो तर हा एक प्रकारचा प्लाज्मा असतो.

जो की आपले शरीराला ताकद देत असतो. त्याच पद्धतीने आपले हृदयाला सुद्धा ताकद देत असतो. म्हणजे रसधातूचा जो मूलस्थान सांगितलेला आहे ना हृदयाला सांगितला आहे. म्हणजे हृदयातून हा धातू संपूर्ण शरीरामध्ये स्प्रेड होतो. असं आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तर त्याच्यामुळे जर रसधातू आपण चांगला ठेवला तर यासाठी सुद्धा तो उपयुक्त ठरू शकतो आणि हि जे हृदयामध्ये धडधड होण्याचा त्रास आहे हा सुद्धा रसधातू मुळे होत असतो.

तर आपल्याला जर हा त्रास कमी करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला रसधातू चांगला करायला पाहिजेत. तर हा रस धातु चांगला व्हावा आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जी छाती मध्ये धडधड होते. भीती वाटते अंजयटी होते ही कमी व्हावे तर यासाठी एकच उपाय आहे आणि तो अतिशय सोपा आहे.

मित्रांनो एक कप दूध घ्या आणि तीन काळी मिरीचे दाणे घ्या आणि ते दुधा मध्ये टाका आणि ते दूध अर्धे होईपर्यंत आटवा त्या नंतर ते गाळून घ्या त्यानंतर तुम्हाला जर गोड करायचा असेल तर त्यामध्ये साखर टाका त्याच्यामध्ये खडीसाखर टाका ती पण चवीपुरती त्यानंतर ते दूध प्या. आता ते दूध कधी घ्यायचं तर ते दूध सकाळी उपाशी पोटी किंवा संध्याकाळी सहा साडेसहा वाजता घ्यायचं.

ज्या वेळेला तुमचं पोट खाली असतं त्यावेळी हा दूध घ्यायचं ही दूध घेतल्याने शरीरातील जो रस धातू असतो त्याची पुरती होते आणि सगळं व्यवस्थित होऊन जातो जर हा उपाय तुम्ही महिनाभर केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.