कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील पहिल्याच भागाने प्रेक्षकांवर गारुड घातला आहे. या मालिकेत झळकले आहेत ते प्रसिद्ध अभिनेते अक्षय मुडावतकर तर या मालीकेत स्वामींचे भक्त चंदाच्या भूमिकेत अभिनेत्री विजया बाबर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आज आपण जाणून घेणार आहोत विजय बाबर बद्दल पहिल्याच एपिसोड मध्ये विजयाने सर्वांची मन जिंकली आहेत. विजयाची ही पहिलीच मालिका आहे. विजय ही मूळची थेटर ऍक्टरेस आहे. तिने छोट्या पडद्यावर झलकण्या आधी रंग मंचावर काम केले आहे.
शिकस्त इष्ट यांसारख्या नाटकांमध्ये देखील तिने काम केली आहेत. या नाटकाला पयोगिक सर्व उत्कृष्ट नाटक म्हणून गौरवण्यात आलं आहे. याच सोबत तिने मिस मुंबई 2018 चा किताब देखील पटकवला आहे.
नवी मुंबईतील पिल्लई कॉलेज मधून तिने तीच शिक्षण पूर्ण केलं असून कॉलेज मध्ये देखील तिने बऱ्याच इव्हेंट्स मध्ये सहभाग घेतला होता.