जांगेतील खाज एलर्जी खरूज नायटा फंगल आतून मुळापासून इलाज

आज मी आपल्यासाठी नायटा खाज खरुज किंवा ऍलर्जी होऊन तुम्हाला कुठल्याही समस्या होत असतीळ तर ह्या स्कीन चे समस्या पूर्णपणे बरे करून देणार आला असा खूपच सुंदर आणि घरगुती अगदी नॅचरल सर्वांना घरच्या घरी करता येणारा असा उपाय घेऊन आली आली आहे. आणि या उपायाने आतून व बाहेरून दोन्ही समस्या मुळापासून सकट निघून जाणार आहे.

म्हणूनच आपल्याला यामुळे पूर्णपणे फायदा होणार आहे. कारण आपण कुठलेही क्रीम वापरली किंवा कुठलेही प्रॉडक्ट वापरले तर ते प्रॉडक्ट आपण वरच्यावर लावतो आणि वरच्यावर स्क्रीन क्लिअर होते परंतु आतून तेव्हा ते मुळा सकट निघत नाही. ते तसेच राहील यामुळे काही दिवसानंतर पुन्हा आपल्याला काही त्रास होतो.

तरी यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला मुळासकट आतून व बाहेरून पूर्णपणे यामुळे फायदा होणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे गुळवेल पावडर तुमच्याकडे जर गुळवेल पावडर असेल तर तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा ताजी गुडवेळ असेल तर त्याचा देखील वापर करू शकता.

गुडवेळ ही आपल्या शरीराकरता खूप महत्वपूर्ण घटक आहे. म्हणूनच ही आपल्या शरीराकरता अमृतासारखे म्हणली गेली आहे यासाठी फक्त एका वेळेस पाव चमचा भरून गुळवेल पावडर घ्यायची आहे आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायची आहे आणि ह्या मध्ये पाव चमचा भरून गुळवेल टाका आणि जर तुमच्याकडे ताजी गुडवेळ असेल तर ते टाका.

ताजी गुळवेल घेऊन मिठाचे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि साधारण एक इंचा चा छोटासा टुकडा कुटून घ्यायचा आहे आणि ह्या मध्ये टाकून द्यायचा आहे आणि येथे मी कडूलिंबाचे पाने घेतले आहे कडूलिंबाचे पाने जर तुमच्याकडे ताजे असतील तर ताजे घ्या. किंवा नसतील तर ज्या वेळेस तुम्हाला कडुलिंबाचे पाने मिळतात.

त्यावेळेस हे घेऊन या आणि ही स्वच्छ मिठाचे पाण्याने धुऊन घ्यायचे आहे व कॉटनचे कपड्यावर टाकून कोरडी करून घ्यायची आहे छान ह्याप्रमाणे खणखणीत वाढली की याप्रमाणे पावडर तयार करून घ्यायची आहे. कडुलिंबाचे पानांची पावडर ही देखील आपल्याला पाव चमचा भरून यामध्ये टाकायची आहे आणि हे छान उकळवून घ्यायची आहे.

आणि ह्या मध्ये दोन चुटकी भरून हळद देखील टाकायची आहे हळद देखील एलर्जी खाज खरुज यावर खुप रामबाण असे औषध आहे. हे छान उकळत आहे तोपर्यंत आपण क्रीम देखील तयार करून घेणार आहोत तर क्रीम देखील तयार करण्यासाठी पाव चमचा भरून हळद घ्यायची आहे हळद घेताना घरच्या हळदीचा वापर करा म्हणजे.

यामुळे आपल्याला पूर्णपणे फायदा होतो आणि ह्या मध्ये एलोवेरा जेल टाकायचा आहे. यासाठी तुम्ही घरच्या एलोवेरा जेल चा देखील वापर करू शकतात किंवा कुठल्याही कंपनीचे एलोवेरा जेल घेतले तरी देखील चालेल. अर्धा चमचा भरुन एलोवेरा जेल या मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे या प्रमाणे हे छान क्रीम प्रमाणे मिक्स करून घ्यायची आहे.

आता आपली क्रिम देखील तयार झाली आहे आणि काडा देखील तयार झाला आहे. या प्रमाणे हे गाळून घ्यायची आहे हे बघा ग्लास भरून पाणी घेतले होते त्याचा बरोबर अर्धा ग्लास झाला आहे इतके आपण हे उकळून घेतला आहे आणि तुम्हाला डायबिटीज नसेल व याप्रमाणे आवडत नसेल सर यामध्ये तुम्ही एक चमचा भरून मधाचा देखील वापर करू शकतात.

हे मिश्रण थोडे कोमट झाले की यामध्ये एक चमचा भरून मध टाकायचा आहे किंवा जर तुम्हाला डायबेटीस ची समस्या असतील तर तुम्ही यामध्ये सेंधव मिठाचा देखील वापर करू शकतात दोन चुटकी भरून सेंधव मीठ तुम्ही जर यामध्ये टाकले तरी देखील चालेल किंव्हा जर तुम्हाला असे केले जात असेल तर असं देखील तुम्ही हे पीउ शकतात.

परंतु यासाठी साध्या मीठाचा वापर करू नये दररोज सकाळी अनशापोटी हे काडा आपल्याला पिऊन घ्यायचा आहे आणि हे पिल्यानंतर किमान अर्धा तास तरी कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये पाणी देखील पिऊ नये. म्हणजे यामुळे आपल्याला जर स्कीन ची समस्या आतून असतील तर ह्या आतून देखील पूर्णपणे बरी होतील.

आणि ज्या ठिकाणी तुम्हाला खाज येते कुरळ आहे किंवा ॲलर्जी होऊन वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे निर्माण झालेले आहेत. नायटा सारखे समस्या आहेत त्याठिकाणी ही जी क्रीम तयार केलेली आहे ही क्रीम लावून घ्यायची आहे हे क्रीम जर तुम्ही रात्री झोपताना लावली तरी देखील चालेल किंव्हा आंघोळीआधी किमान अर्धा तास पहिले ही क्रीम लावायची आहे आणि नंतर आंघोळ करून घ्यायची आहे.

हा काडा आपल्याला २१ दिवस पूर्ण प्यायचा आहे आणि नॉर्मल जर समस्या असतील तर क्रीम लावताना आठवड्यातून फक्त दोन वेळेस जरी लावली तरी देखील चालेल परंतु जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल जास्तच अलर्जी असेल वारंवार खाज येत असेल तर हे क्रीम किमान सात दिवस तरी लावा. ही क्रीम लावली तर नक्कीच त्यापासून तुम्हाला फायदा होणार आहे.

आणि पुढे देखील तुम्ही याचा वापर करू शकतात यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे. परंतु तुम्हाला ज्या वेळेस ही क्रीम लावायची आहे त्या वेळेस ताजी तयार करून मंगच याचा वापर करायचा आहे व काडा देखील ताजा तयार करून मंगच प्यायचा आहे म्हणजे ह्या मुळे आपल्याला पूर्णपणे फायदा होणार आहे. 21 दिवसात किती ही ऍलर्जी ची समस्या असतील कितीही त्रास होत असेल तरी देखील पूर्णपणे निघून जाण्यास यामुळे मदत होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.