जीव गेला तरी श्रावण महिन्यात ही वस्तू कोणालाही देऊ नका लक्ष्मी कायमची निघून जाईल

मित्रांनो सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे ह्या महिना मध्ये भोलेनाथानां प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य उपवास केले जातात भोलेनाथ हे आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वर प्रदान करतात मित्रांनो एकीकडे चांगले कार्य करून आपण भोलेनाथानां प्रसन्न करून घेऊ शकतो तर दुसरीकडे जर श्रावण महिन्यात आपण काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातून सुख समाधान निघून जातं आणि आपल्याला दुःखाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की किती ही गरज असली

आणि एखाद्या व्यक्तीने तुमच्या कडे यापैकी एखादी वस्तू उधार मागितली तर श्रावण महिन्यात चुकूनही ह्या वस्तू कोणालाही देऊ नका नाहीतर तुमच्या घरात गरिबी दारिद्र्य येऊ शकते काही वस्तू आहेत ज्यांचा दान किंव्हा ह्या वस्तू उधार पण श्रावण महिन्यात कोणालाही देऊ नये या वस्तू कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत मित्रांनो सध्याचे काळात उधार देण घेण हे गरजेचे झाला आहे एखादी व्यक्ती दुसऱ्याला यासाठी उधार देते की त्याला चांगल्या फळाची प्राप्ती व्हावी किंवा काही व्यक्ती समाजात मान सन्मान वाढावा म्हणून सुद्धा उधार देतात

परंतु मित्रांनो जर श्रावण महिन्यात या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना उधार दिल्या तर तुम्ही कंगाल बनू शकता होय मित्रांनो काही वस्तू श्रावण महिन्यात उधार किंवा दान देण याला मनाई केली आहे यातील सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान भोलेनाथानशी संबंधित कोणतीही वस्तू मित्रांनो तुम्ही ही वस्तू कोणालाही उधार देऊ नका जस की भोलेनाथांनशी संबंधित कोणतीही वस्तू फळ असेल एखादी वस्तू असेल किंवा पूजेची सामग्री असेल ती उधार किंवा दान म्हणून देऊ नका

अस केल्याने तुमच्या घरातुन भोलेनाथ निघून जातात त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा याच प्रमाणे मित्रांनो श्रावण महिना हा धनप्राप्ती चा महिना मानला जातो या महिन्यात साक्षात भोलेनाथ आपल्या भक्तांचे घरी येतात अशावेळी जर कोणती ही व्यक्ती जर तुमच्याकडे पैसा उधार माघत असेल तर चुकूनही देऊ नका तसेच कोणाकडून उधार पैसे देखील घेऊ नका

असं मानलं जातं की श्रावण महिन्यात उधार दिलेले पैसे आपल्याला परत मिळत नाही आणि तुम्ही जर दुसऱ्याकडून या महिन्यात पैसे उधार घेतले तर ते कर्ज चढतच जातं ते कमी होत नाही यामुळे असे करण्यास मनाई केली आहे तसेच मित्रांनो श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांना दूध दही यांनी अभिषेक केला जातो पांढऱ्या रंगाचे वस्तू अर्पण केल्या जातात

परंतु लक्षात ठेवा श्रावण महिन्यात कोणी सकाळच्या वेळी जर तुम्हाला दूध दही ताक किंवा तांदूळ माघत असेल तर ते देऊ नका यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांचे घरी निघून जाते त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही वापरत असलेला घड्याळ किंवा नवीन घड्याळ कुणाला ही भेट म्हणून देऊ नका किंवा कोणाकडून घड्याळ भेट म्हणून देखील घेऊ नका

कारण मित्रांनो प्रत्येक व्यक्तीबरोबर त्याची चांगली किंवा वाईट वेळ चालू असते आणि असं घड्याळ दिल्याने किंव्हा घेतल्याने त्या व्यक्तीची वाईट वेळ आपल्याकडे येते किंवा चांगली वेळ आपली त्या व्यक्तीकडे निघून जाते त्यामुळे या श्रावण महिन्यात कोणालाही घड्याळ दान म्हणून किंवा उधार म्हणून किंवा भेट म्हणून देखील देऊ नका त्याच प्रमाणे या महिन्यात संध्याकाळ नंतर कोणालाही लसून कांदा दूध किंवा दही या वस्तू देऊ नका

मित्रांनो श्रावण महिन्यात सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल कोणत्याही वेळी या वस्तू कोणालाही देऊ नका यामुळे आपल्या घराची सुख-समृद्धी निघून जाते व तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात मित्रांनो या श्रावण महिन्यात दान करणं हे खूप पुण्यदायी मानल जात परंतु काळ्या किंवा पांढरा रंगाचा वस्त्र उधार किंवा दान म्हणून कोणालाही देऊ नका यामुळे त्या व्यक्तीची वैवाहिक जीवनात दुःख येतं देणाऱ्याचे कुंडलीत राहु दोष निर्माण होतो आणि घेणारी व्यक्ती कंगाल बनते

जर तुम्हाला दान करायचंच असेल तर काळा आणि पांढरा रंग सोडून इतर वस्त्रांचा दान तुम्ही करू शकतात परंतु ते नवीन वस्त्र असावा मित्रांनो अनेक लोक जुने कपडे दान करतात असं करू नका जर तुम्हाला दान करायचंच असेल तर काळ्या आणि पांढरा रंगाचा वस्त्र सोडून इतर रंगाचे वस्त्र नवीन वस्त्र तुम्ही दान करू शकतात मित्रांनो पुढची वस्तू म्हणजे अनेक स्त्रियांना ही सवय असते की स्वयंपाक घरात एखादी वस्तू कमी पडली तर शेजाऱ्या कडे माघायला जातात

मित्रांनो अनेक स्त्रियांना ही सवय असते की स्वयंपाक घरात जर एखादी वस्तू कमी पडली तर ते शेजार्यांकडे माघायला जातात तर हे श्रावण महिन्यात असे केल्याने आपल्या घरातील समृद्धी दुसऱ्यांचे घरात निघून जाते यामध्ये विशेष करून तेल असेल तूप असेल किंवा हळद असेल या तीन ही वस्तू कोणालाही देऊ नका किंवा कोणा करून ह्या वस्तू घेऊ देखील नका यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावर क्रोधित होतात त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही मित्रांनो या होत्या काही वस्तू ज्या श्रावण महिन्यात आपण कोणालाही देऊ नयेत किंवा कोणें करून या वस्तू घेऊ नये

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.