जीव वाचवण्यासाठी गरजेचा उपाय फुफ्फुसे तंदुरुस्त प्रचंड प्रतिकारशक्ती कफ सर्दी

आज मी आपल्यासाठी घरच्या घरी ईमुनिटी पावर वाढवून देणारा ऑक्सिजन लेवल कमी झालेले असेल तरी देखील ऑक्सिजन लेवल वाढवणारा व भयंकर आजारापासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती अगदी न्याचरल असा उपाय घेऊन आले आहे. जो उपाय तुम्ही लहानांपासून ते मोठ्यां परेंत सर्वांनाच करू शकतात.

म्हणून सर्वांना याचा फायदा व्हावा यासाठी आज मी हे औषध तुमच्या परेंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे आणि याच कुठलाही साईड इफेक्ट न होता यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा देखील होणार आहे. यासाठी येथे आपण 1 वाटी भरून लसूण घ्यायचे आहे. लसूण घेताना गावटी लसूणचा वापर करा आणि लसूण बारीक करून घ्यायच आहे.

किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील हे बारीक करून घेऊ शकतात. लसूनमध्ये कॅल्शियम, पोटयाशीयम, कॉपर, फॉसफर्स, आयर्न, व्हिटॅमिन बी1 ही तत्व भरपूर प्रमाणात असतात आणि लसूणमूळे सर्दी खोकला गळ्याची खरखर यांसारख्या समस्या निघून जातात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील भरपूर प्रमाणात वाढते.

हे लसूण बारीक झाल्या नंतर एका वाटीमध्ये याचे रस काढून घ्यायचे आहे. एक कॉटनचा कपडा घेऊन याने ही पेस्ट हे यामध्ये टाकून याचेवर्स काढून घ्या. याप्रमाणेच दुसरा पदार्थ म्हणजे आल्ले आल्याची देखील साल काढून हे स्वच्छ करून घ्यायचे आहे. हे देखील खलबत्त्यात कुटुन घ्या किंवा मिक्सरमध्ये वाटले यरी देखील चालेले.

किंवा तुम्ही किसणीने देकगील खिसून घेऊ शकतात. बारीक करून झाल्या नंतर ज्याप्रमाणे आपण लसूणचे रस काढले आहे त्याच प्रमाणे आल्याचे देखील रस काढून घ्यायचे आहे आणि लिंबूचे देकगील रस काढून घ्यायचे आहे. लिंबूचे रस गळून घ्यायचे आहे. लिंबूमध्ये देखील पोटयाशीयम, लोह, मॅग्नेशियम, तांबा,फॉस्फरस, क्लोरीन, प्रोटीन व कार्बोझ ही तत्व भरपूर प्रमाणात असतात.

व व्हिटॅमिन सी देखील यामध्ये भरपूर असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप मदत होते आणि शरीरात अँटी ऑक्सिडंटचे काम देखील लिंबू करत असते. म्हणूनच या आजारावर लिंबू फायदेशीर ठरते आहे. यासाठी एक पात्रामध्ये आल्याचे रस जितके आल्याचे रस तितकेच लसूणचे रस आणि तितकेच लिंबूचे रस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऍ्पल सायडर व्हिनेगर तुम्हाला कुठेही मेडिकलमध्ये अगदी सहजपणे मिळून जाते.

हे देखील समप्रमाणातच आपल्याला घ्यायचे आहे किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात देखील मिळेल किंवा ऑनलाईन देखील मळून जाते आणि हे छान उकळून घ्यायचे आहे. ऍ्पल सायडर व्हिनेगरमध्ये मिनरल्स व व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला आलेली कमजोरी ही निघून जाते. ईमुनिटी बुस्ट करून ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरते.

आता हे औषध उकळून झाल्या नंतर हे पूर्ण असेच थंड होऊ द्यायचे आहे. 1 स्वच्छ काचेची बॉटल घ्या आणि यामध्ये हे औषध भरून घ्या काचेच्या बॉटलचाच वापर करा. हे तयार झालेले औषध नॉर्मल व्यक्ती असतील तर फक्त दिवसभरातून कधीही 1 वेळेस फक्त 5 मिली इतके हे औषध प्यायचे आहे आणि जर काही त्रास होत असेल तर अशा व्यक्तींनी दिवसभरातून 2 वेळेस हे औषध घ्यायचे आहे.

आणि जर जास्तच त्रास होत असेल करोना झालेला असेल तर अशा व्यक्तींनी दिवसभरातून 3 वेळेस हे औषध पाचपाच मिली घ्यायचे आहे. यामुळे ईमुनिटी पावर वाढेल रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि ज्या व्यक्तींचे ऑक्सिडेशन लेवल कमी झालेले असेल अशा व्यक्तींची ऑक्सिडेशन लेवल देखील भरपूर प्रमाणात वाढण्यास यामुळे मदत होते.

आणि हे तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकतात.लहान मुलांना एका वेळेस अडीच अडीच लिमीचा वापर करायचा आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.