जेवणापूर्वी एकदा खा कसलाही मुतखडा तीन दिवसात पडणार किडनी साफ जखम भरेल खोकला दमा पोट दोन मिनिटात साफ

ज्या व्यक्तींना कसल्याही प्रकारचा मुतखडा असेल या मुतखडा पासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या वनस्पतीचा वापर करायचा आहे यासोबतच ज्या व्यक्ती कफ प्रवृत्तीच्या आहेत ज्या व्यक्तींना वारंवार कफ निर्माण होतो ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे वारंवार कोरडा किंवा ओला खोकला येत असेल सोबत ज्या व्यक्तिंचा कंठ मधुर आहे घशामध्ये वारंवार खरखर होते

अशा समस्यांसाठी हा उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे या वनस्पतीला इंग्रजीमध्ये मायलोबेरण बेलरिक असे म्हटले जाते तसेच हिंदी मध्ये बहेडा असे म्हटले जाते आपल्याकडे याला बेहेडा असे म्हटले जाते या उपायासाठी आपल्याला हीच वनस्पती वापरायची आहे कारण बेहेडा हा तुरट व उष्ण आहे ट्यूबीलॉजिक ऍसिड गॅलिक ऍसिड ग्यानीट हे घटक असतात ज्यामुळे आतड्याची शिथिलता बद्धकोष्ठता कमी होते

ज्या व्यक्तींना भूक लागत नाही कफ प्रवर्ती असणाऱ्या व्यक्तींचा कफ कमी करण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त ठरते या वनस्पतीची फळे चावून खाल्ल्याने पचनशक्ती वाढते वाटून खाल्ले असता मलवृद्धी होते तर या उपायासाठी ही फळे कुटून घ्यायचे आहेत यानंतर याचे साल काढून आतील बी फोडून घ्यायची आहे फोडल्यानंतर यामध्ये बदामासारखा शेंगदाणा मिळेल

या बिया नुसताच जास्त खाऊ नये यामुळे उलटी होण्याची शक्यता असते अशा या फळाची साल कुटून घेतल्यानंतर आपल्याला पावडर मिळेल ज्या व्यक्तींना कोरडा किंवा ओला खोकला वारंवार येत असेल अशा व्यक्तींसाठी तव्यावरती या फळाचे टरफल भाजून घ्यायचे आहेत यानंतर याचा छोटा तुकडा तोंडामध्ये टाकून याचा रस गिळत राहायचा आहे

यामुळे कसल्याही प्रकारचा खोकला लगेच कमी होतो तसेच त्यांचा आवाज बसलेला आहे घसा खरखर करत असेल त्यांनी या तुकड्या सोबत खडीसाखर खायची आहे मुतखड्यासाठी तयार केलेली पावडर दोन चमचे घ्यायची आहे ह्यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे चार चमचे मध ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे अशा व्यक्तीने चार चमचे मधामध्ये एक चमचा बेहेडाची पावडर टाकून खायचे आहे

यामुळे कसल्याही प्रकारचा दमा बरा होतो मुतखड्यासाठी तयार झालेले मिश्रण सकाळी उठल्याबरोबर खायचे आहे हे मिश्रण खाल्ल्यानंतर साधारणत अर्धा तास काही खायचे नाही या उपायाचा दरम्यान पालक आणि टोमॅटो या भाज्या टाळायच्या आहेत हा उपाय सलग चौदा दिवस करायचा आहे या उपायांमुळे कसलेही प्रकारचा मुतखडा विरघळून जाईल हा उपाय अत्यंत इफेक्ट आहे नक्की वापरून पहा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *