जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देते तुमचे मन दुखावते तेव्हा हि एक गोष्ट करा

सर्वात महत्वाच्या घटकांपैकी काही असेल तर ते म्हणजे नाती जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती किंवा मित्र मन दूखावते किंवा आपल्याला त्रास देते मित्रांनो ज्यावेळेस आपल्या जवळची व्यक्ती आपले मन दुखावते. त्यावेळेस आपल्याकडे दोन पर्याय असतात एक तर सहन करने किंवा बोलून टाकणं पण दुर्भाग्य असेल की बरेच वेळा गोष्टी सहन करत असतो.

भीती वाटत असते की जे आपण जर समोरच्याला बोललो नाही बोललो आमचे नाते तुटणार नाही आमचे संबंध बिघडणार नाही ना आमच्या घरातले मोडू नकोस शांतपणे गोष्टी सहन करत होतो. आपल्याला वाटत असते की समोरच्याला एकदा तरी जाणीव होईल आणि तो बदलेल मला समजून घेईल चांगले दिवस येतील.

दिवस काही येत नाही आणि सारखे सगळं सहन करून आपला त्रास वाढत जातो परिस्थिती चिघळत जाते याचे कारण मित्रांनो असे का होते. याचे कारण ज्यावेळेस आपण गोष्टी सहन करत जातो तेव्हा समोरच्याला संधी देत असतो की तुम्ही असेच वागत जा आम्ही सहन करत जातो वाईट वागणूक सहन करत जातो.

प्रत्येकाची सहन करण्याची क्षमता असते कुणाची थोडी असते कुणाची जास्त असते. पण एक दिवस जेव्हा सहनशक्ती संपते तेव्हा परिणाम विस्फोटक होतात आपले जवळचे नाते आपण गमावून बसतो त्याची वागणूक सहन केल्याने आपली मानसिक स्थिती बिघडते आरोग्यावर परिणाम होतो म्हणजे सांगायचे झाले तर फोन करणे हा पर्याय नाही.

पण मित्रानो जेव्हा आपण सहन ऐवजी समोरच्याला बोलून दाखवतो तुम्हाला स्वतः बद्दल आदर आहे प्रसिद्ध होती समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक आहात तुमचा एक कामगार उशिरा कामाला येतो तेव्हा तुम्ही बोलत नाही सहन करत राहता तेव्हा तुम्ही कामगाराला संदेश देत असतात. तुम्ही कंपनीत उशिरा आले की चालते.

आणि मग सहन केल्याने तो जास्त उशीर करायला लागतो मग वैतागून शेवटी तुम्हाला त्याला कामावरून काढावी लागते पण ज्यावेळेस तुम्ही त्याला बोलतात आपल्या कंपनीमध्ये सगळे वेळेवर येतात तू सुद्धा आले पाहिजे. तेव्हा कामगाराला समजते तो वेळेवर येऊ लागतो तुमच्या घरासमोर कोणी कचरा टाकला आणि तुम्ही सहन करत राहिला.

तुम्ही संदेश पाठवतात की तुमच्या घरासमोर कचरा सांगतो मग लोकं तुमच्या घरासमोर कचरा टाकतात सहन करत असल्याने तुमच्या घरासमोर कचरा याचा ढीग होतो. त्यामुळे वेळी जर तुम्ही बोलून टाकलात तर ही वेळ येणार नाही तुम्हाला तुमचे मन दुखण्यापासून वाचवायचे असेल तर गोष्टी सहन करण्यात नसून ते बोलून टाकले.

आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण गोष्टी सहन करत राहतो. तर आपल्याला भीती असते की आपले संबंध बिघडणार तर नाही ना पण सहन करणे हा पर्याय नसून बोलणे हा उपाय आहे ज्या वेळेस आपल्याला एखाद्या डॉक्टरचा घेऊन येत नाही तेव्हा पण डोक्याला बोलून दाखवतो आला नाही आणि मग डॉक्टर सुद्धा लगेच त्याची ट्रीटमेंट बदलतो.

पण जर आपण बोललो नाही तर डॉक्टर ट्रीटमेंट चालू ठेवेल आपला आजार अजून वाढेल आणि आपला जीव सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे गोष्टी बोलून दाखवत शहाणपण आहे म्हणून मित्रांनो तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणाच्या वागणुकीमुळे शब्दांमुळे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे त्रास होत असेल तर आपल्याला सहन नाही करायचे.

म्हणून दाखवायचे आहे पण ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याला बोलून दाखवता त्यासाठी एक मोठी होते आपल्याला आपले म्हणणे त्या समोरच्या हात धरलेला माणसाला सांगायचे असते त्याला भावना माहित आहे एखाद्याच्या हात म्हणून माणूस जर आपल्याला जागा करायचा असेल तर त्याला एकच मार्ग आहे.

तो म्हणजे प्रेमाने तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगायचे आहे की तुमची वागणूक तुमचे शब्द मला टोचतात का पण हे सांगताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे की हा संदेश तुम्ही समोरच्याला प्रेमाने आणि आदराने सांगत आहे. कारण माणूस फक्त प्रेमाने आग्रहाची मागणी बाबत काही अपवाद सोडला तर त्यावेळेस तुम्ही प्रेमाने आणि सन्मानाने दुसरा सांगता.

तेव्हा तुम्ही समोरच्या बरोबर जोडले जात तुमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचले तुमचे ऐकले तर तुमच्या सांग प्रेमाने सन्मान नसेल तर परिणाम उलटा सुद्धा होऊ शकतो. समोरच्याला तुमची किंमत असेल तुमच्या बद्दल प्रेम असेल आणि तुम्ही ना त्यांना महत्त्व देतात तसेच समोर येत असेल तर निश्चितच तुमची ऐकेल आणि तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळते.

म्हणजे जे काय सांगायचे ते प्रेमाने आणि आग्रहाने सांगा आणि जेवढ्या लवकर होईल तेवढे सांगा तुम्हाला मी खात्री देतो तुम्हाला होणारा त्रास दुख: निश्चितच कमी होईल.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.