ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी एक वेळ पहाच पंधरा दिवसात दहा किलो वजन कमी होईल

सध्या वजन वाढणे ही एक अत्यंत गंभीर समस्या होत चालली आहे आधुनिक जीवनशैली हॉटेलच्या जेवणाचा वाढता वापर चटपटीत पदार्थ आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेवण जेवणावर नियंत्रण नसणे यामुळे वजन झपाट्याने वाढत आहे भजन वाढताना लक्षात घ्या वजन वाढवणे अगदी सोपे आहे

मात्र वजन कमी करण्याचा त्यांचा अवघड गोष्ट आहे वजन नियंत्रणात आणण्यासाठी दिनचर्या कशी असावी दिवसभरात काय खावे आणि काय खाऊ नये सकाळी काय खावे दुपारी काय खावे सकाळ दुपार संध्याकाळची शेडूल आज सांगणार आहे वजन कमी करण्यासाठी प्रथम एक गोष्ट आपण बाहेरचे खाऊ नये बाहेरचे अन्न टाळावे रोज उठल्यावर प्रथम तीन किलोमीटर पळावे किंवा चार ते पाच किलोमीटर चालायला जावे

सकाळी जमले नाही तर संध्याकाळी अरेंज करा पळल्याशिवाय वजन कमी होत नाही त्यानंतर रनिंग करून आल्यानंतर घरी दहा मिनिटे व्यायाम करा एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबू पिळून घ्या आणि हे मिश्रण ग्रहण करा ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी मध घेऊ नये व ज्यांना लिंबू चा त्रास आहे त्यांनी फक्त मध वापरावा दोघीही जमत नसेल त्यांनी एक चमचा बडीशेप एक ग्लास पाण्यात उकळून पाणी प्यावे या सर्व गोष्टी जमत नसतील तर 1 कप ग्रीन टी घ्या आणि ग्रीन टी बनवत असताना त्यामध्ये साखर वापरू नका किंवा साखर टाकू नकात्यामध्ये साखर वापरू नका किंवा साखर टाकू नका ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते यानंतर सकाळी नाश्ता करू नका तुम्हाला दिवसभरात दोन वेळा जेवण करायचे आहे

सकाळ ते दुपार या दरम्यान एक वेळेस आणि दुपारी ते रात्री या दरम्यान एक वेळेस जेवणामध्ये साधारण सहा ते सात तास अंतर ठेवायचे आहे यापेक्षा जास्त अंतर चालेल परंतु कमी अंतर ठेवू नका दोन वेळचे जेवण सोडून तुम्ही इतर वेळेस कुठलाही पदार्थ खायचा नाही बाहेरच्या चहा कॉफी नाष्टा ज्यूस किंवा घरीही पदार्थ खायचा नाही जे खायचे ते जेवणात सोबतच खायचे आपल्यापैकी बर्‍याच लोकांना च्या शिवाय जमत नाही परंतु एक गोष्ट माहीत असू द्या आपल्यापैकी बर्‍याच लोकांना चहा शिवाय जमत नाही

परंतु एक गोष्ट माहीत असू द्या एक कप चहा बनविण्यासाठी त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साखरएक कप चहा बनवण्यासाठी त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साखर वापरली जाते आणि दोन चमचे साखरेमध्ये शंभर ते दोनशे कॅलरीज असते आपण जर दिवसभरात दोन तीन दोन ते तीन चहा घेत असाल तर आपले वजन बघणारच म्हणून आपण कमी जेवण करूनही वजन वाढण्यामागे चहा असतो म्हणून ज्यांना खरच वजन कमी करायचा आहे त्यांनी आहारातून चहा बाजूला केला पाहिजे

त्याचप्रमाणे साखरेचे पदार्थ साखर खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे दिवसातून दोन वेळा जेवण करणार आहे त्यातील पहिले जेवण म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत चे जेवण हे एक वेळचे जेवण आहे मी नेहमीप्रमाणे करावे पोटभर जेवले तरी काही हरकत नाही जर तुम्ही दुपारी जेवण करत असाल तर त्यात ताकाचा वापर करावा कारण ताक वजन कमी करण्यासाठी मदत करते पहिले पहिले चव्हाण संध्याकाळचे जेवण जेवढे लवकर करता येईल तेवढे लवकर करायचे आहे आणि जेवणात गव्हाचे अन्न पांढरे पदार्थ मैदाआणि जेवणात गव्हाचे अन्न पांढरे पदार्थ मैदा पूर्णपणे कमी करायचे आहे त्याऐवजी तुम्ही ज्वारी-बाजरीची भाकरी भाजी घ्यावी

ज्यांना खूपच वजन कमी करायचे आहे तुम्ही कोबी आणि टोमॅटोची सॅलड बनवून खायचे आहे एक मोठी वाटी कोबी चिरून घ्या आणि त्यात एक टोमॅटो चिरूनएक मोठी वाटी कोबी चिरून घ्या आणि त्यात एक टोमॅटो चिरून टाका थोडेसे आलं लिंबू आणि चवीसाठी थोडेसे मीठ घाला आणि हे मिश्रण तुम्ही जेवणाच्या ऐवजी ग्रहण करायचे आहे समजा हे ही जमत नसेल तर हिरवे मूग किंवा काळे चणे मोड आलेले कच्चे खायचे नाही तर कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन जाऊन घ्यायचे त्यात थोडे सैंधव मीठ घालायचे संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी आपल्याला खायचे आहे आपल्याला एक वाटी खायचे आहे

यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर असतात शरीरासाठी आवश्यक जीवनसत्वे देखील असतात म्हणजे आहार कमी केल्यामुळे शरीरात कुठलाही परिणाम होत नाही हे जेवण आपल्याला झोपण्याच्या आधी साधारण दोन का साधी करायचे आहे आयुर्वेदिक ग्रंथात तर सातच्या आत आपण जेवण करायचे असे सांगितलेले आहे पण प्रत्येक व्यक्ती ला शक्य नसल्याने तुम्ही झोपण्याच्या आधी साधारण दोन ते तीन तास आधी जेवण होईल

अशा पद्धतीने आपली अरेंजमेंट केली पाहिजे संध्याकाळच्या जेवणात भात खाणे शक्यतोवर टाळावे दिवसभरात पाणी प्रमाणात घ्यावी किमान दोन ते तीन लिटर पाणी दिवसभरात पिले गेले पाहिजे आणि प्रत्येक वेळी पाणी पिताना गटागटा म्हणजे झटपट पाणी पिऊ नये हळूहळू घोट घोट करून पाणी प्यावे त्यामुळेदेखील वजन कमी होण्यास मदत होते पोटाचा घेर वाढला असेल आणि शरीराचा आकार नॉर्मल असेल कधी योगासना मधील पश्चिमोत्तानासन करावे ते कसे करावे ते तुम्ही गुगलवर किंवा युट्युब वर सर्च करा ते कसे करावे त्याचे फायदे काय काय यातून सर्व गोष्टी तुम्हाला कळते किंवा बॉडी शेप मध्ये आणायचे असेल किंवा शरीराला योग्य आकार यावा असे वाटत असेल आयुर्वेदात सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला दिला जातो

जमतील तसे सूर्यनमस्कार करावे दररोज पाच दहा पंधरा याप्रमाणे ठरवून ते वाढवत जावे दररोज शेक वाढवत जावे वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार सारखा उपयुक्त दुसरे नाही त्यांचे वजन थायरॉईड मुळे वाढले असेल त्यांनी कराडचे उपचार करून घ्यावा कारण बरेच व्यक्तींचे वजन हे थायरॉईड मुळे वाढलेले असते पण त्यांना ते माहीतच नसते समजा तुम्हाला तुमची भूक कंट्रोलमध्ये येत नसेल त्यावेळेस तुम्ही कमी कॅलरीच्या पदार्थांचे सेवन करावे किंवा खावे काकडी बीट गाजर पण खूप कमी स्वरूपात आणि कच्च्या स्वरूपात खावे अशाप्रकारे जर तुम्ही तुमचा डायट प्लॅन आखला आणि तुम्ही त्याप्रमाणे वागला तर तुमचे वजन कमी होणार म्हणजे होणार

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.