ज्या घरात या तीन वस्तू असतात तिथे पैशांचा पाऊस पडतो सुख समृद्धी आणि शांती नांदते

ओम नमः शिवाय ज्या घरामध्ये या तीन वस्तू असतात तिथे पैसा नेहमी येत जातो आज आपण पाहणार आहोत की आपल्या देवघरामध्ये अश्या कुठं तीन वस्तू असाव्यात जेणेकरून आपल्या घरात पैसा सतत येत राहील

घराचे बरकत होईल तसेच घरामध्ये सुख समृद्धी नांदेल मित्रांनो हिंदू धर्मामध्ये आपल्या देवघरात कुठल्या वस्तू असाव्यात आणि कुठल्या वस्तू असू नयेत याबद्दल चे बरेच नियम सांगितले गेले आहेत जर आपण या नियमांचे पालन केले तरच आपली देवपूजा सफल होते बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण इतके पूजा पाठ करतो उपाय करतो तरी देखील त्याचा परिणाम आपल्याला का दिसत नाही त्याचे शुभ पण आपल्याला काम मिळत नाही तर आपल्या पूजा मधील काही चुकांमुळे हे होऊ शकते

शास्त्रांमध्ये सांगितलेल्या म्हणजेच माहिती आज आपण पाहणार आहोत रोज सकाळी स्नान केल्यानंतर पूजा करावी आपले देवघर स्वच्छ करावे तिथे दिवा प्रज्वलित करावा जर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करत असेल तर उत्तम अन्यथा सकाळ-संध्याकाळ आपण आपल्या देवघरामध्ये दिवा अवश्य प्रज्वलित करावा

आपल्या देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावी उत्तर आणि पूर्व दिशा ईशान्य दिशा या दिशेला चापले देवघर असावे तसेच देवघरामध्ये एक देवी-देवतांचे एकच फोटो किंवा मूर्ती असाव्यात बऱ्याच ठिकाणी देवघरात दोन गणपती दोन कृष्ण अशा प्रकारे एकाच देवी-देवतांचे अनेक मूर्ती किंवा फोटो असतात तर असं करू नका एका देवी देवतेचा एकच फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात ठेवा तसेच काही ठिकाणी देवघर मध्ये आपले गुरू किंवा पूर्वजांचे फोटो देखील लावले जातात असे केल्याने घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा असते

म्हणून ही चूक करू नका जर तुम्हाला हे फोटो लावायचे असतील तर आपल्या देव घराच्या बाहेर घरांमध्ये तुम्ही फोटो लावू शकता पण देवघरात हे फोटो किंवा मूर्ती ठेवू नका दररोज आपल्या स्वयंपाक घरात जे काही जेवण बनते त्याचा नैवेद्य देवाला आवश्य दाखवा नैवद्य दाखवून आधी जेवण झाकून पाहू नका तसेच फुल अगरबत्ती धूप हे सर्व अर्पण करण्याआधी त्याचा सुगंध घेऊन ये ना त्याच बरोबर बाहेर होणार शनिदेव नटराज आणि कालिका देवी यांचे फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात ठेवू नयेत

आपल्या देवघरातील सर्व मुर्त्या शांत बसलेल्या स्थितीत असाव्यात किंवा उभ्या राहिलेल्या मुर्त्या किंवा फोटो आपल्या देवघरात ठेवू नये यामुळे घरातील वातावरण बिघडते वादविवाद भांडणं ते घरामध्ये होऊ लागतात मित्रांनो देवघर हे कधीही बेडरूम मध्ये यामुळे आपल्या घरात हळूहळू दारिद्र येऊ लागते जर तुमचं घर लहान असेल आणि तुम्हाला इतर ठिकाणी देवघर ठेवण्याची जागा नसेल आणि बेडरूम मध्ये जर तुम्हाला देवघरात ठेवावे लागत असेल तर अशा वेळी रात्री झोपण्यापूर्वी देवघरासमोर लाल रंगाचा पडदा अवश्य लावा

बऱ्याच घरांमध्ये आपण देवाला अर्पण करतो ती सुकलेली फुले माळा कापूर अगरबत्ती च्या काड्या अगरबत्तीचे रिकामे डबे रिकाम्या काडेपेट्या भगवंतांची जुनी वस्त्र हे सगळं एका पिशवीत साठवलं जातं आणि आठ पंधरा दिवसात त्याचे विसर्जन केले जाते तर मित्रांनो हे खूप अशुभ आहे यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असते म्हणून या वस्तूंचे लगेचच विसर्जन करावे त्या साठवुन ठेवु नयेत

आता आपण पाहुयात अशा तीन वस्तू ठेवाव्यात जेणेकरून आपल्या घरात परिसरात सतत येत राहील तो टिकेल आणि माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहील मित्रांनो पहिली वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल आपल्या हिंदू धर्मामध्ये गंगाजल हे अत्यंत पवित्र सर्व पाप नाश करणारे आणि सर्व व्याधी हरण करणारे असे मानले जाते तर आपल्या देवघरामध्ये एका छोट्याशा आंब्याच्या पात्रांमध्ये आपण गंगाजल अवश्य ठेवावे

यामुळे घरातील वातावरण शुद्ध पवित्र आणि प्रसन्न राहते मी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे शंख आपल्या देवघरामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे या शंखामधून निघणाऱ्या ध्वनी आहे त्यामुळे घरातील जीवजंतू नकळत मग ऊर्जा नष्ट होते घराचे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक बनते आपले मन देखील प्रसन्न राहते आणि परिणाम आपण जे कार्य करतो त्यामध्ये आपल्याला यश मिळते

अशा घरांमध्ये माता लक्ष्मी देखील आकर्षित होते मित्रांनो तिसरी वस्तू आहे कलश आपल्या हिंदू धर्मामध्ये कलश हे मांगल्याचं प्रतिक मानलं जातं कलश मांडून शिवाय कुठलीही पुजा अपूर्ण मानले जाते पूजेमध्ये देवी देवतांचे आवाहन करण्यासाठी कलश प्रस्थापित केला जातो भगवंताच्या उजव्या बाजूला ठेवावा असा कलर्स जर आपण आपल्या देवघरामध्ये प्रस्थापित केला तर याची खूप शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात दररोज पूजन झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गंगाजल अवश्य सेवन करावे तुळशीला शुद्ध पाणी अर्पण करावे जर देवपूजा करत असताना एखादी वस्तू तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर अशावेळी त्या वस्तुचे स्मरण करून भगवंतावर अक्षता अर्पण कराव्यात

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नये म्हणजे होऊ नये तसेच तेल आणि तुपाचा दिवा वेगळा असावा एकाच दिव्यामध्ये कधी तू उत्तर कधी तेल असे करू नये असे केल्यास घरात भांडण तंटे होतात पूजेमध्ये घंटानाद अवश्य करावा जर शास्त्रांमध्ये सांगितलेल्या या नियमांचे आपण पालन केले तर नक्कीच आपली पूजा सफल होते आपल्या पूजेचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते

मित्रांनो कोणतेही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्यापेक्षा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारचा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेअर होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.