ज्या घरात हे काम होते तेथे माता लक्ष्मी वास करते

प्रत्येक जण आपलं जीवन सुखकर व्हाव आपल्याला आयुष्यात सर्व सुखसोयीचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न करत असतो परंतु अगदी प्रामाणिक प्रयत्न करून देखील प्रत्येकाला ही शक्य होत नाही. काहींना कमी मेहनतीत भरपूर पैसा मिळतो तर काहींना भरपूर मेहनत करून अगदी प्रामाणिक काम करून देखील हवा तेवढा पैसा मिळत नाही.

तर यासाठी आपण काही गोष्टींचं पालन करणं खूप आवश्यक आहे. वास्तुशास्त्रात काही अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यांचे पालन आपण दैनंदिन व्यवहारात केलं पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनात जर आपण या गोष्टींचं पालन केलं त्यांचं अनुकरण केलं तर आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो.

काही जण असे म्हणतात की आपण मेहनत केली प्रामाणिक प्रयत्न केले तर आपल्याला यश मिळतंच परंतु तुम्ही असे बरेच लोक बघितले असाल की जे भरपूर प्रयत्न करतात काबाड कष्ट करतात परंतु त्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळत नाही. तर आपल्या महिनेतीबरोबरच आपल्या प्रश्नाबरोबरच.

आपल्याला आपल्या भाग्याची साथ मिळणे सुद्धा खूप महत्त्वाच आहे जर आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना मेहनतीला कष्टाला भाग्याची साथ मिळाली तर आपल्या क्षेत्रात आपलं भाग्य आपली नक्की साथ देत. आपल्या घरात धनाची कधीही कमी भासत नाही आपल्या घरातील वातावरण देखील आनंदी राहतं.

आपल्या या सगळ्यासाठी आपल्याला आपल्या भाग्याची साथ असणं खूप गरजेचं आहे. काही गोष्टींचं पालन करणं खूप महत्त्वाचा आहे वास्तुशास्त्रात देखील हे नियम सांगितलेले आहेत तर कोणते आहेत ते नियम हे आपण जाणून घेऊया जर तुम्हाला भरपूर पैसा हवा असेल तर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होण खूप आवश्यक आहे.

आणि माता लक्ष्मीची कृपा तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळेल आपल्या घरात बनवली जाणारी पहिली पोळी ही गईला व शेवटची पोळी कुत्र्याला खाऊ घालावी आणि असं केल्याने तुमचा भाग्योदय होईल आणि ज्या कामात तुम्ही भाग घ्याल. ज्या क्षेत्रात तुम्ही पाऊल टाकाल त्यात तुम्हाला यशच मिळेल.

जर तुमच्या किचन मधला एकादा नळ किंवा पाईप गळत असेल किंवा तुमच्या बाथरूम मध्ये एखादा नळ गळत असेल तर तो ताबडतोब रिपेअर करून घ्या नाहीतर बदलून घ्या. वास्तुशास्त्रानुसार पाणी गळणे पैशांची चणचण जाणवण हे असे मानले जाते जर आपल्या घरातील नळ गळत असेल तर पाण्यासारखा पैसा ही वाहू लागतो.

प्रत्येक गृहिणीच्या दैनंदिन वापरातील गोष्ट म्हणजे तवा. या तव्याबाबत वास्तुशास्त्रात सांगितले आहे की रात्री जेवण बनवून झाल्यावर तवा धुऊन ठेवावा जेव्हा तव्याचा वापर करायचा नसेल तेव्हा तो अशा ठिकाणी ठेवा की त्यावर सहसा नजर पडणार नाही तसेच तवा आणि इकडे कधी उलटी ठेवू नये.

कारण तवा आणि कढई उलटी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा संचार करते या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याचा परिणाम आपल्या नशिबावर होऊ शकतो असे म्हणतात की लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छता असते. त्यामुळे लक्षात ठेवा की ईशान्य कोपरा पूर्व उत्तर दिशा नेहमी रिकामी ठेवावी आणि इथे खास करून जास्त स्वच्छता ठेवा.

शक्यतो देवघर याच कोपऱ्यात ठेवा यामुळे आपल्या घरात येणाऱ्या लक्ष्मी अर्थळा निर्माण करणारा दोष दूर होतो. त्याचबरोबर सकाळी आणि संध्याकाळच्या प्रहरात वास्तुशास्त्रात मानलं गेला आहे की माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात प्रवेश करत असते त्यावेळी जर आपण आपला मुख्य दरवाजा बंद ठेवला तर माता लक्ष्मी बाहेरूनच निघून जाते.

म्हणून संध्याकाळच्या वेळी थोडा वेळ का होईना पण आपला दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि सकाळी जे सूर्यकिरण आपल्या घरात येतात तेव्हादेखील दरवाजा उघडा ठेवावा सूर्याच्या किरणांमुळे घरातील अनेक दोष नष्ट होतात. आणि घरात सदैव लक्ष्मीचा वास राहतो तसेच उत्पन्नाचे मार्ग देखील खुले होतात.

आपल्याकडे बराच लोकांच्या घरात स्वयंपाक घरातच देवघर असते पण वास्तुशास्त्र याच्या उलट सांगत स्वयंपाक घरामध्ये कधीही देवाला असू नये. यामुळे घरातील लोकांच्या रागामध्ये वाढ होते आरोग्याशी निगडित समस्या देखील वाढतात त्यामुळे शक्य असल्यास देवघर तुम्ही स्वयंपाक घराच्या बाहेर ठेवा या सर्व गोष्टींबरोबरच घरात कधीही एकमेकांना वाईट शब्द बोलू नका.

अनेक लोकांना सवय असते की मुलांवर रागवता नाते अनेक अपशब्द बोलतात रागाच्या भरात काही वाईट शब्द मुलांच्या बाबतीत बोलले जातात वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते या छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले पाहिजे. यामुळे आपल्या घरातील अनेक वास्तू दोष नाहीसे होतात माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते.

आपल्याला भाग्याची साथ मिळू लागते आणि यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू लागत आपल्याला प्रत्येक कार्यात सफलता मिळते यामुळे आपल्या घरातील वातावरण देखील आनंदी होतं.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.