ज्या महिला रात्री झोपताना करतात या चार गोष्टी त्यांच्या सात पिढ्या बसून खातील

मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी एक काम करतात त्यांचं घर नेहमी धनधान्याने भरलेले राहतात त्यांना कधीच आर्थिक अडचण येत नाही तसं तर आपल्या शास्त्रांमध्ये हिंदू धर्मशास्त्रामध्ये बरीचशी कामं सांगितलेले आहेत जी की महिलांसाठी आहेत ती कामे महिलांनीच करायला पाहिजे ते ठीक आहे महिलांनी केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते व कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही

व माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होते व सदैव व त्या घरांमध्ये निवास करते काही असे उपाय असतात केल्याने दुर्भाग्य नाहीसे होते कार्य केले तर महिलांनी हे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घरामधील वातावरण शुद्ध व सकारात्मक बनते आपण उपाय तुम्हाला सांगणार आहोत ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी करतात त्या महिलांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही

माता लक्ष्मी सदैव त्यांच्यावर कृपा ठेवून राहते तसेच घरातील वातावरणही शांत व समाधानी राहते काही स्त्रियांना रात्री केस मोकळे ठेवून झोपण्याची सवय असते त्यामुळे त्यांच्यावर नकारात्मक व वाईट प्रभाव पडत असतो म्हणून कधीही रात्री झोपताना केस मोकळे ठेवून झोपू नये रात्री झोपताना झाडू दारामागे ठेवावा त्यामुळे कोणत्याही प्रकारचे काळा जादू करणी बाधा नकरात्मक ऊर्जा याचे संकट राहत नाही

आठवड्यातून एकदा खडे मीठ किंवा काळे प्रत्येक खोलीत थोडे थोडे लक्षात येणार नाही अशा प्रकारे कागदाच्या पुडीत बांधून ठेवावे तसेच रात्रभर ते मीठ तसेच ठेवावे सकाळी उठल्यानंतर अंघोळीआधी एकत्र करून गटारी मधे टाकून द्यावी किंवा कचरा टाकण्याच्या डब्या मध्ये टाकावे कचरा बाहेर टाकून द्यावा त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा राहते येथे माता लक्ष्मी चा घरामध्ये वास राहतो

अडलेली कामे मार्गी लागतात व्यवसाय मध्ये काही अडचणी असतील त्याही दूर होतात रात्री झोपण्यापूर्वी सर्व खरकटी भांडी स्वच्छ करून किचन स्वच्छ करून महिलांनी झोपले पाहिजे नाहीतर घरामध्ये जीवजंतुचे प्रादुर्भाव होतो नाहीतर घरामध्ये आजारपण येते उष्टी भांडी घरामध्ये तशी ठेवू नये ती नेहमी स्वच्छ ठेवावी रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे दर्शन करून मग नंतर झोपावे शांत झोप लागते व सकाळी आपण प्रसन्न मनाने उठतो

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.