टक्कल वर इतके केस येतील की पूर्ण टक्कल भरून जाईल

अवघ्या २१ दिवसातच भरभरून केस उगवणार्‍या आणि घरगुती नॅचरल साधा सोपा उपाय आज मी आपल्यासाठी टक्कल वर २१ दिवसातच केस उगवणारा अत्यंत घरगुती नॅचरल उपाय घेऊन आलेले आहे आणि टक्कल असेल तर आपण सुंदर असून देखील आपले वय जास्त दिसते आणि पर्सनालिटी वर देखील याचा परिणाम होतो तर मित्रांनो असे जर तुमचे देखील टक्कल पडलेले असेल तर तुम्ही हा उपाय करा

तुम्हाला लगेच २१ दिवसात फरक जाणवेल आणि हळूहळू २१दिवसानंतर तुम्हाला केस येण्यास सुरुवात होणार आहे यासाठी आपल्याला लागणार आहेत सीताफळाच्या झाडाची पाने सीताफळाच्या झाडाची पाने घ्यायचे आहे आणि ही धूवून घ्यायचे आहे आणि ज्या वेळेस कुठल्याही पाना फुलाचे उपयोग करत असाल

तेव्हा मीठ टाकून स्वच्छ धुऊन घ्या परंतु येथे आपण केसांसाठी वापरणार आहोत म्हणून आपण मीठ वापरणार नाही कारण की मिठामुळे केस पांढरे होतात म्हणून साध्या पाण्याने हे धुऊन घ्यायचे आहे यावर आपण हे बारीक करून घेणार आहोत खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यात बारीक करून घ्या मिक्सर मधून किंवा कुठलेही यंत्रात हे करायचे नाही

तर पाट्यावर वाटून घ्यायचे आहे किंवा खलबत्त्यात दगडावर कुटून घ्यायचे आहे याप्रमाणे याचा लेप तयार करायचा आहे थोडे थोडे पाणी टाकून हे बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये ही पेस्ट काढून घ्या जी जाड पाने असतील ती काढून घ्या याप्रमाणे दगडावर वाटूनच याचा लेप तयार करायचा आहे हा लेप ज्याप्रमाणे आपण मेहंदी लावतो त्याचप्रमाणे हा टक्कल वर लावून घ्यायचा आहे तसाच राहू द्यायचा आहे

सकाळी कोमट पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत हा लेप लावल्यानंतर झोप येत नसेल तर सकाळी लावून अर्धा एक तासाने धुऊन घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जे प्रॉडक्ट वापरतात त्याने तुमचे केस तुम्ही स्वच्छ धुवू शकतात या उपायांबरोबरच तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे आणि दररोज रात्री झोपताना त्यात एक चमचा भरुन त्रिफळा पावडर टाकायची आहे

साधारण पाच मीली इतकी त्रिफळा पावडर घेऊन ती देखील रात्री तुम्ही पाण्यात टाकून घ्यायची आहे आणि सकाळी अनशापोटी मी पावडर पिऊन घ्यायची आहेत असे जर तुम्ही एकवीस दिवस केले तर तुमच्या टक्कलवर भरभरून केस येणे होणार आहे अगोदर तुमच्या टक्कल वर पिंपल्स येतील आणि नंतर त्यातून केस येण्यास सुरुवात होणार आहे ही पेस्ट तुम्हाला ज्या वेळेस ला लावायची आहे त्या वेळेस तयार करून याचा वापर करायचा आहे पहिले तयार करून ठेवायची नाही

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *