डोळ्याची काळी वर्तुळे चेहेऱ्यावरील डाग गायब करणारा बेस्ट घरगुती उपाय

फक्त या नॅचरल लिक्विड चा वापर करा चेहऱ्यावरील डाग यापासून घरच्याघरी सुटका करा डोळ्यांभोवती जर काळे वर्तुळ असतील काळी वर्तुळे सहजतेने घरच्या घरी बरे करून देणारा घरगुती उपाय आहे डोळ्याभोवती काळे सर्कल निघून जाणार आहे परंतु चेहऱ्यावर किंवा हातापायांवर जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील जाण्यास मदत होते सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे लिंबू मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते

तसेच अँटी फंगल गुणानी लिंबू उपयुक्त असतो शरीराची अंतर्बाह्य समस्या बरा करण्यासाठी उपयुक्त ठरते आपण लिंबूला टॉप ऑक्सिजन रिच फूड म्हणून ओळखला जातो लिंबूचे रस एक चमचा भरून काढून घ्या चमचाभर लिंबूचा रस आणि दुसरा म्हणजे एक चुटकी भरून हळद हळद खूप उपयुक्त आणि रामबाण ठरते होण्यासाठी हळद खूप रामबाण औषधी मानली गेलेली आहे

आणि औषधे मानली गेली येथे विटामिन कॅप्सूल घेतली आहे आपल्या स्किन करता आणि केसा करता खूप फायदेशीर आहे याचे उत्तम ठरते यामुळे स्किन सुंदर चमकदार डाग रहित होते आपल्याला कोठेही मेडिकलमध्ये मिळून जाते हे प्रथम मिक्स करून घ्या छोटीशी काचेची डबे असतील हे छान मिक्स करून यामध्ये टाकून द्या आणि यामध्ये त्यात कॅप्सूल चे जेल टाकायचे आहे

त्यात एक चमचा भरून लिंबूचा रस मिक्स करायचे आहे तुम्ही जर दोन चमचे भरून घेतले तर दोन कॅप्सूल चे जेल मध्ये टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या हे बघा याप्रमाणे हे छान मिक्स झाले आहे आणि हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी प्रथम डोळे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे डोळ्यांभोवती हे मिश्रण लावून करायचे आहे अलगत मसाज करायचे दररोज रात्री झोपतानाही आपल्याला करायचे आहे याप्रमाणे अलगत मसाज करून सोडून द्या

सकाळी स्कीन स्वच्छ धुऊन घ्या मिश्रन तुम्ही पंधरा दिवस सुद्धा वापरू शकतात पंधरा दिवसानंतर जर तुम्हाला हवे आहे तर नवीन मिश्रण तयार करून याचा वापर करायचा आहे स्वतःचे नेचरल उपायाने तुम्हाला नक्कीच फरक जाणवणार आहे तुमचे डार्क सर्कल आहे ते कधी निघून गेले हे देखील तुम्हाला कळणार नाही तीन वरती कुठले प्रकारचा डाग असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात आहे की नाही साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.