तुमच्या वाढदिवशी हे एक काम नक्की करा मनासारखी नोकरी मिळेल

ओम नमो नारायणा नोकरी लागण्यासाठी जी साधना सांगणार आहे ती थोडीशी कठीण आहे सलग सात दिवस ही साधना आपल्याला करावी लागेल जर पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने ही साधना आपण केली तर आपल्या पात्रतेनुसार आपल्याला नोकरी नक्की लागेल अशी आपली पात्रता आहे ज्या प्रकारचं शिक्षण आपण प्राप्त केलेला आहे

त्यानुसार आपण नोकरीसाठी आपल्या इकडे अर्ज करा आपणास नोकरी लागण्याचे अनेक योग यामुळे निर्माण होतात मित्रांनो ही साधना या सात दिवसात आपण करणार आहात त्या सातही दिवसात कोणतेही आंबट पदार्थ आपण चुकूनही खाऊ नयेत हा उपाय करण्यासाठी ही साधना करण्यासाठी जो एक रुपयाचा शिक्का आपणास लागणार आहे तो आपण अशा एखाद्या व्यक्तीकडून घ्यायचा आहे की जी व्यक्ती नोकरीमध्ये परमनंट आहे लक्षात ठेवा तो तुमचा मित्र असेल नातेवाईक असेल तरीही चालेल अशा व्यक्तीकडून एक रुपयाचा शिक्का घ्यायचा आहे

की ज्याला पर्मनंट नोकरी आहे आता हा शिक्का कसा प्राप्त करायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे असा एक रुपयाचा शिक्का प्राप्त केल्यानंतर आपल्या घरी आपण या एक रुपयाची छोटीशी पूजा करायचे आहे अगदी साधी सोपी पुजा करण्यापुर्वी हा एक रुपयाचा शिक्का लिंबाच्या रसाने व्यवस्थित होऊन घ्या लिंबाच्या रसाने त्याला स्वच्छ केल्यानंतर गाईच्या दुधात तो बुडवायचा आहे गाईचे दूध नसेल तर दुसरा दूध सुद्धा चालतं पण काहीच असेल तर श्रेयस्कर तर दुधात बुडवून त्याला चांगल्या कपड्याने स्वच्छ कपड्याने तू पुसायचा आहे आता एखाद्या पाटावरती एका स्वच्छ कापड बांधून त्यावर हात ठेवून त्याला पण गंध-फूल व्हायचा आहे

उदबत्ती ओवाळायची आहे निरंजन ओवाळायची आहे आणि अशा प्रकारे आपली ही पूजा पूजा संपन्न झालेली आहे आता जी निरंजन तुम्ही त्या ठिकाणी लावलेला आहे त्या निरांजना वर आपण एक वाटी धरायचे आहे या वाटेला आतल्या बाजूने आपण कोणतेही तेल लावा शक्यतो मोहिते असेल तर अति उत्तम होईल ह्या मोहरीच्या तेलात सरसों का तेल असही म्हणतात तरी या वाटेच्या आतल्या बाजूने हे मोहरीचे तेल आपण लावा आणि ही वाटते त्या वीरांची नावे आपण करायचे आहे अशा प्रकारे की त्यात तेल आरती निरांजनात येणारी जो काही आहे तो धूर त्या ठिकाणी जमा होईल

आणि चांगल्या प्रकारे काजळी तिथे जमा होईल तिची काजळी जमा होणार आहे पाच ते दहा मिनिटांनी तरीही काजळी त्यातील वर व्यवस्थित बोट आपण फिरवा आणि ही काजव्यांनी तेल एकत्र करून आपण एक छानसं काजळ त्याचा तयार करायचा आहे ज्या लोकांना हा भाग समजला नाही पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो तिचे निरंजन आपण त्या एक रुपयाचा शिक्का समोर ठेवलेला आहे तुझी वाट ठेवलेला आहे त्या दिव्यावर आपण एक वाटी धरायचे आहे आता आपण करणार आहोत त्या वाटेला पण थोडंसं तेल लावायचा आहे तेल लावल्यामुळे काय होईल त्या दिव्यातून जी काही काजळी बाहेर पडेल ती काजळी त्यात तेलाला त्यातील जमा होणार आहे आणि जमा झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी आपण वाटी बाजूला घ्या

तिला थंड होऊ द्या आणि ही काजळी त्या तेलात व्यवस्थित मिक्स करा त्यापासून तयार होईल काजळ काजळ तयार झालेला आहे हे काजळ आपण एक रुपयाचा शिक्का त्या पूजेमध्ये वापरलेला आहे त्या एक रुपयाच्या त्याच्या खालच्या बाजूने त्याची खालची बाजू आहे त्यावरती हे काजळ लावायचा आहे आपण गंध लावलेला आहे फुले वाहिलेले आहेत बरोबर एक रुपयाची खालची बाजू आहे त्या खालच्या पासून आपण हे काजळ लावायचा आहे लावल्यानंतर अशा खोलीमध्ये आपण जायचं आहे शक्य असेल तर तुम्ही पूजा केली त्या खोलीमध्ये थोडासा अंधार करा आणि एक रुपयाचा शिक्का अशाप्रकारे बाकी तुमचं पूर्ण ध्यानात तुमचा पूर्ण लक्ष तुमची पूर्ण दृष्टी ही त्या काजळ आकडे राहील काजळ लावले या भागाकडे राहील

काजळ पूर्णतः लावायचा आहे त्या शिक्क्यावर ठीक आहे फक्त खालच्या बाजूने आता पण त्या कडे एक तक पाहायचा आहे यालाच म्हणतात जास्तीत जास्त वेळ आपण पाहण्याचा प्रयत्न करा आपल्या खाली अर्थातच हे सर्व करत असताना असं असायला हवा एखादा कापड वगैरे खाली सतरंजी वगैरे अंथरून त्यावर आपण बसायचा आहे तर त्याच्याकडे आपण त्राटक करतो पाहायचा आहे एकटक पाहायचा आहे काही वेळानंतर आपल्याला त्या काळ वर्तुळातून एक तेजस्वी वर्तुळ बाहेर येताना अनुभवास येईल तुम्हाला असा एक अनुभव येईल की त्या क* एक रुपयाच्या त्यातून एक तेजस्वी वर्तुळ बाहेर पडत आहे ते तेजस्वी वर्तुळ बाहेर पडताच आपण बोलायचं आहे

की मला लवकरच माझ्या मनाजोगती नोकरी लागणार आहे किंवा लागलीच पाहिजे मला माझी मनाजोगती नोकरी लवकरात लवकर लागली पाहिजे हे आपण मनात विचार आपण आणायचा आहे किंवा ते बोलायचं आहे बोलण्यापेक्षा मनातल्या मनात तो विचार करा मित्रांनो हे जीव भरपूर तुम्हाला समोर दिसणार आहे ते तुमच्या अंतर्मनातून बाहेर पडणार आहे तुमचे सबकॉन्शस माइंड आहे त्याचं प्रतिबिंब आहे आणि त्या सबकॉन्शस महिला तुम्ही सांगताय की मला लवकरात लवकर माझ्या मनाजोगती नोकरी लागायला हवी अशा प्रकारे हा आदेश आपण आपल्या सबकॉन्शस महिला द्यायचा आहे हीच क्रिया सात वेळा आपण एकाच ठिकाणी बसून करणार आहोत सात वेळा ही वर्तुळ बाहेर येतील सातही वेळा हाच विचार आपण त्या वर्तुळात बोलून दाखवायचा आहे

सात वेळा ही क्रिया केल्या नंतर आपली पहिल्या दिवसाची साधना याच ठिकाणी संपलेली आहे या दिवसापासून पुढे येणाऱ्या सातही दिवशी जी काही एकूण सात दिवस होतील आजचा दिवस आणि पुढे येणारे 659 दिवस सात दिवस आपण ही उपासना मनोभावे करायचे आहे लक्षात ठेवा ही उपासना तुम्ही कधी करू शकता कोणत्याही महिन्यातील तुम्ही हिंदू महिने सांगतोय चैत्र वैशाख ज्येष्ठ हे महिने कोणत्याही महिन्यातील शुद्ध अष्टमीला म्हणजे कधी दोन पक्ष असतात व पक्ष आणि कृष्ण पक्ष पक्ष आहे त्याला शुद्ध पक्ष म्हणतात

आठवा दिवस आहे त्याला अष्टमी असं म्हटलं जातं तुम्ही कॅलेंडरमध्ये दिनदर्शिकेत पाहू शकता त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी कोणती तिथी आहे त्याचा उल्लेख असतो ठीक आहे प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि त्यानंतर एक तर पौर्णिमा येईल किंवा अमावस येईल लक्षात ठेवा तुम्ही शुक्ल पक्ष ज्या ठिकाणी आहे असं लिहिलेला आहे ग्रुप म्हणजे कृष्णा म्हणजे शुक्ल शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला हा उपाय करण्यास सुरुवात करायचे आहे त्याहीपेक्षा उत्तम मुहूर्त आहे तो म्हणजे तुमचा जन्म दिनांक तुमची जन्मतारीख बर्थडे तुमचा जन्म तारखे पासून तर हा उपाय करण्यास प्रारंभ केला तर ते अजूनही उत्तम ठरणार आहे

आता सात दिवस ही साधना केल्यानंतर आठव्या दिवशी आपण या नोकरीसाठी अर्ज करू शकता आपण काय करू शकता किंवा त्यानंतर कधीही करू शकतात तुम्हाला त्या नोकरीसाठी बोलावणं येईल मुला ्यासाठी तुम्हाला लोक बोलावतील त्या मुलाखतीसाठी जाताना किंवा त्यात मुख्य परीक्षेसाठी जाताना त्या नोकरीसाठी जाताना एक रुपया आहे तो एखाद्या कागदाच्या पुडीत बांधून आपण तो आपल्यासोबत केशर टाकून घेऊन जायचं आहे शंभर टक्के विश्वास ठेवा मी ही उपासना साधना आपल्याला सांगतोय की जी व्यक्ती श्रद्धेने करते विश्वासाने करते तिला तिचा रिझल्ट शंभर टक्के मिळतो

आणि तुम्हाला नोकरी मिळेल ही गोष्ट करायला विसरू नका नोकरी मिळाल्यानंतर नोकरी प्राप्त झाल्यानंतर नोकरी प्राप्त झाल्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी गुरुचरित्र मधील अवतर निकेतन वाचन पठण हे नक्की करा गुरुचरित्र मध्ये अवतरणिका आहे ते अवतर पठण वाचन हे दुसऱ्या दिवशी सकाळी आवश्यक करायला हवं देवाला तुम्ही जेव्हा देवपूजा करत आहे तेव्हा देवी-देवतांना गोडधोडाचा नैवेद्य आपण त्या ठिकाणी दाखवायचा आहे देव पूजा करायची आहे गोडधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ज्या मित्राकडून तुम्ही तो एक रुपया आणला होता त्याच्या कुटुंबियांकडून नातेवाईकांकडून तुम्ही त्याला चांगली नोकरी आहे प्रमाण तर त्याला तो एक रुपयाचा शिक्का पण परत करायचा आहे
ओम नमो नारायणा

मित्रांनो कोणतेही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्यापेक्षा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारचा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेअर होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.