तुम्हाला दुःखी करणारे आयुष्यभर रडतील फक्त हे मन लाऊन वाचा

हे बघ मित्रा सोडून द्यायचे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणार मुव ऑन करा यार तिथेच थांबून तुम्ही फक्त तुम्ही मागे राहणार आहात जे काही वाद रुसवे-फुगवे असतील ना ते सोडून द्यायचे कारण आपल्याला एक सुंदर आयुष्य जगायचा आहे यार तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आपला इगो बाजूला ठेवून तेव्हा त्याचा रिझल्ट जबरदस्त भेटेल

आयुष्यात काही झालं तरी स्वतःला संपवणे हा पर्याय कधीच मनात आणू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तू आहेस म्हणून सगळा आहे तुझ्या जगण्याला अर्थ आहे मार्ग सगळ्या गोष्टींवर निघतो तुझ्या पेक्षा महत्वाचं काहीच नाहीये शेअर करणं चुकीचं नाही यार पण काय होतं ना कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीला आपलं समजून सगळ सांगून टाकतो आणि ते त्याचा गैरफायदा घेतात

सगळेच असे नसतात रे पण काही सांगताना जरा विचार करून सांगत जा इमोशनली चुका होऊन जातात लोकांना दाखवण्यासाठी काही करू नका लोक एक दिवस चांगली बोलतील पण दुसऱ्या दिवशी शिव्याच घालतील मला माहित नाही तुम्ही कोण आहात काय करत आहात तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात तुमचे स्वप्न काय आहे

माहिती आहे की जर तुम्ही ठरवाल ना तर शक्य आहे जर तुम्ही काहीही करू शकतात कारण मला तुमच्यावर विश्वास आहे कधी कधी सकाळी उठल्यावर खूप विचार येतात काय चाललंय या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपले शेवटचे ध्येय काय आहे ते कारण ती गोष्ट आहे शेवटपर्यंत जेव्हा लोक धोका किंवा फसवतील ना तेव्हा काही न बोलता पुढे निघून जायचं

तुम्हाला तुमचे उत्तर नक्की मिळेल असं काही नाही आहे करायला असं कधीच नसता यार तुम्ही आयुष्य आहात मग मला स्वतःहून काही करायचं नाहीये कारण ज्यांना काही करायचं असता ना त्यांना प्रश्न डोक्यात सुद्धा येत नाही स्वतःला नेहमी सांगत राहा तिथे तुम्ही एकटे नाही आहात सगळ्यांची तीच परिस्थिती आहे तुम्ही स्वतः आणि तुमच्या परिवाराची जीवन वाचवण्यासाठी तुम्ही घरात आहात बाकी काही नाही

स्वतःला कधीही एकटे समजू नका यार सगळे तुमच्या सोबत आहे आणि मी सुद्धा नाते टिकविण्याच्या प्रयत्नात आणला तरी चालेल कारण एका बाजूने कितीही प्रयत्न केले तर दुसऱ्या बाजूने पण प्रयत्न झाले पाहिजेत तेव्हाच नाते टिकते आम्ही पूर्ण प्रयत्न केले म्हणून त्यांची मर्जी त्यांना नाते टिकवायचे की नाही

आयुष्यात नेहमी स्वतःला आणि स्वतः मुळे दुसर्‍यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा त्यांना जो समाधान भेटतो तो कशातच नाहीये आपल्याला तो कशातच नाही यार दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू येते ना तेव्हा ती फिलिंग वेगळी असते सोबत कोणी नसताना तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यातील कठीण प्रवास करावा लागतो

आयुष्यात खूप माणसे भेटतील गरजेपुरते असतील निस्वार्थी असतील तुम्ही फक्त त्यातील फरक ओळखायला शिका कसला विचार करताय वेळ निघून चाललेली आहे सुरुवात करा कामाला लागा जे जे काही करत असाल जे काही स्वप्नं असतील त्यासाठी सोप काहीच नाहीये माहिती आहे तुम्ही करू शकतात ज्या तेवढी क्षमता आहे तुमच्यावर तेवढा विश्वास ठेवा एका दिवसात काही बदलत नाही यार पण रोज ती सवय लागली की आयुष्य मात्र नक्की बदलते

स्वतावर विश्वास ठेवा एका दिवसात काही बदल होणार पाय खेचण्यासाठी खूप लोक असतात यार पण पुढे ढकलण्यासाठी कोणी नसते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि स्वतावर विश्वास ठेवा लगेच हार मानू नका तुम्ही नक्कीच करू शकतात लगेच कामाला लागा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *