तुम्ही हेयरडायच काय मेहंदी लावणे पण विसरून जाल केस गळतीवर सर्वात प्रभावी उपाय

या आठवड्यामध्ये आपण कॉफी हेअर ऑइल तयार करणार आहोत त्यामुळे तुमचे केस गळणे ताबडतोब बंद होईल आणि ज्यांना टक्कल पडले असेल त्यांना कॉफी हेअर ऑईलमुळे नक्कीच मदत होईल ज्यांचे केस अकाली पांढरे झाले आहेत त्यांचे केस कायमस्वरूपी काळे होतील

कॉफी हेअर ओईल वापर करायला सुरुवात केल्यानंतर कुठल्याही हेअर डाय ची गरज पडणार नाही आहे की यामुळे तुमची केस मुळापासून काळे होतील लोकांनी 100% अनुभव घेतलेला आहे आणि याचा उपयोग तुम्ही पांढरे केस काळे करण्यासाठी
काय करून पाहिले असतील परंतु आज झोपा सांगणार आहेत का 100 टक्के पर्फेक्ट उपाय कोणताच नाही कॉफी हेरॉईन तयार करण्यासाठी पहिला घटक घेणार आहोत मोहरीचे तेल मोहरीचे तेल केसांसाठी अतिशय उपयुक्त असते विशिष्ट सध्याच्या कडाक्याच्या थंडीमध्ये मोहरीचे तेल अतिशय उपयुक्त मानले जाते मोहरीच्या तेलाचा मध्ये भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते तेलाने केसांना नियमित मसाज केल्याने केस मजबूत होतात

मोहरीच्या तेलात विटॅमिन ए असल्यामुळे केसांच्या विकासात फायदेशीर असते तसेच या तेलामुळे केसांची खूप वाढ होते तर असे मोहरीचे तेल आपल्याला शंभर एम एल घ्यायची आहे त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा घटक घेणार आहोत कॉफी कॉफी ही अतिशय महत्त्वपूर्ण असते सुंदर व्हावे म्हणून आपण वेगवेगळे एक्सपिरिमेंट आपल्या केसांवर करीत असतो एक्सपेरीमेंट्स मुळे आपले केस खराब होतात आणि पैसे वाया जातात

तुमच्या केसांना सिल्की आणि चमकदार बनते कॉफीमध्ये कॅरोटीन थायमीन आयरण अशी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असतात त्यामुळे तुमचे केस मजबूत होतात कॉफी ही केसांसाठी अतिशय महत्त्वाचे असते केसांवर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही 100% सुरक्षित असलेली कॉफी आपल्याला एक चमचा घ्यायची आहे चित्र पदार्थ आपण घेणार आहोत तो म्हणजे चहा पावडर चहा पावडर ने केस अत्यंत वेगाने वाढतात सोबतच केस रेशमी आणि मुलायम होतात केस गळणे पूर्णपणे बंद होते चहा पावडर मध्ये पोलीफिनार असते

त्यामुळे केसांमध्ये इन्फेक्शन नष्ट होते केसांमध्ये कोंडा होणे डोक्यामध्ये खवले होणे विकार नष्ट होतात तर अशीही चहा पावडर आपल्याला घ्यायची आहे यानंतर चौथा घटक आपण घेणार आहोत यामुळे केसांमधील कोंडा आणि ऊवा नष्ट होतात केसांचे पोषण होऊन केस मजबूत होतात केसांमध्ये लिंबू चोळल्यानंतर इरिटेशन होते लिंबाचा रस आपण या तेलामध्ये टाकणार आहोत लिंबाच्या गुणधर्मांचा तुमच्या केसांसाठी 100% उपयोग होतो स्टेशन पर होत नाही तर अशा या लिंबाचे 15 थेंब आपल्याला या तेलात टाकायचे आहे

हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहे व्यवस्थित मिक्‍स केल्यानंतर एक दिवस आणि एक रात्र हे मिश्रण असेच ठेवायचे आहे मोहरीच्या तेलामध्ये कॉफी आणि चहाचा अर्क व्यवस्थित उतरतो दुसऱ्या दिवशी हे मिश्रण व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे हे आपले कॉफी हेअर ऑइल तयार होईल सोपी हेअर ऑईल केसांच्या मुळांशी हलक्या हाताने लावायचे आहे केसाला हलक्या हाताने मालिश करायचे आहे रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावावे व सकाळी एखाद्या चांगल्या हर्बल शांपू पूने तर असे हे कॉफी हेयर ऑईल लावल्याने केस गळणे पूर्णपणे बंद होईल

तसेच टक्कल पडले आहे त्यांनी नियमितपणे या तेलाचा वापर केला नवीन केस उगवयला सुरुवात होईल तसेच तुमचे केस कधीही पांढरे होणार नाही त्याचे केस पांढरे झाले असतील त्यांची केस ही मुळापासून काळे होते ल कॉफी हेअर ऑइलचा तुम्ही स्वतः लाभ घ्या

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.