तूप खाल्ल्याने आपल्याला फायदे होतात का तोटे होतात हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे कारण देशी तूप किंवा कोणतेही प्रकारचे तूप खाल्ल्याने आपल्याला नेहमी फायदेच होत असतात. जाणीवपूर्वक असा एक गैरसमज पसरवण्यात आला की तूप खाल्ल्याने वजन वाढते आणि मग लोकांनी तूप खाण बंद केलं तूप खाल्ल्याने केवळ आपल्या शरीराला फायदा होतो असे नाही.
तर आपली स्मरणशक्ती सुद्धा तल्लक बनते आज आपण जाणून घेऊ. या तुपामुळे आपल्याला होणारे दहा फायदे पहिला जो फायदा आहे तो लक्षात घ्या की या तुपामध्ये विटामिन ए विटामिन इ तसेच कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम मिनरल्स यासारखी अनेक पोषक तत्व असतात. आणि म्हणून तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही नियमितपणे रोज एक चमचा तरी तूप खायलाच हवं.
ज्या लोकांना वात आणि पित्ताचा त्रास आहे त्यांनीसुद्धा तुपाचे दररोज सेवन करा तुम्हाला जर वाटते की तुमची पचनक्रिया चांगली राहावी. तुम्हाला वारंवार ॲसिडिटी गॅसेस याचे त्रास होत असतील कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर आपण सुद्धा आपली पचन क्रिया सुरळीत चालण्यासाठी शुद्ध तूप हे नक्की खायला हवं ज्यांना मोबाईल किंवा लॅपटॉप वर वारंवार काम करावं लागतं.
किंवा खूप अभ्यास असतो आणि डोळ्यांवरती ताण पडतो तर तुम्ही जर रोज तुपाचे सेवन केलं काय झालं तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला आहे आणि डोळ्यांवर पडणारा ताण सुद्धा कमी होतो. शुद्ध तूप जर तुम्ही दररोज सेवन केलं अगदी प्रमाणामध्ये तर तुमच्या हृदयासाठी सुद्धा ते अतिशय चांगला आहे कारण आपल्या हृदयाच्या ज्या नलिका असतात.
तर या मालिकांमधील ब्लॉकेज काढून टाकण्याचे काम हे तूप करत असतं. एखाद्या लुब्रिकँट सारखं तूप काम करतो आणि आपल्या हृदयाच्या नलिकांमधील ब्लॉकेजेस काढून टाकतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर आपण दररोज तुपाचे सेवन केलं उन्हाळ्यामध्ये जास्त पित्त वाढण्याचा जो त्रास होतो हा त्रास सुद्धा यामुळे कमी होतो.
जर तुम्हाला गॅसेसचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये तसेच इतर वेळी सुद्धा तूपाचा वापर करा म्हणजे गॅसेस होऊन कायमस्वरूपी थांबतो एखाद्याची स्किन रफ असते कोरड्या स्वरूपाची असते जर तुम्हाला वाटते की तुमची स्किन मुलायम असावी. तर तुम्ही शुद्ध तुपाचे सेवन नक्की करा त्यामुळे आपली स्किन सॉफ्ट राहतेस तर तुम्ही या तुपाने तुमच्या चेहऱ्याची मसाज सुद्धा करू शकता.
अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदे होतील डाळ ती जेव्हा तुम्ही शिजवता त्यावेळी त्या डाळीमध्ये तूप टाकून शिजवली. थोडसं तूप म्हणजे अर्धा चमचा तूप टाकून ही डाळ शिजवून येत तर अशा डाळीचा सेवन केल्याने आणि खाल्ल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचे गॅसेसचा त्रास होणार नाही तर आजपासूनच तुम्ही त्याला पेक्षा जास्त तुपाचा वापर सुरु करा.
हा जो गैरसमज जाणीवपूर्वक पसरवला गेलाय की तुपा पेक्षा तेल चांगला असतो आणि तुपामुळे वजन वाढतं तरी या गैरसमजाला तुम्ही बळी पडू नका तेलापेक्षा तुमचं हे जे बटर असतो त्याला बटर म्हणतो. आपण हे तूप अतिशय चांगला आहे आणि जर शक्य झालं तर बाजारातील कोणत्याही कंपनीचे तूप विकत घेण्यापेक्षा ते तुम्ही घरच्या घरी तयार केलं तर त्यामुळे तुम्हाला खूप सारे फायदे होतील.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.