तेलात टाकून झोपण्यापूर्वी लावा चेहऱ्या सोबत सारे शरीर उजळेल गोरे होईल

फक्त या घरगुती नॅचरल लिक्विड चा वापर करा आणि चेहरा सॉफ्ट सतेज व डाग रहित बनवा त्यासाठी स्कीन सुंदर आणि सतेज ठेवणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आली आहे. आपण वेगवेगळ्या केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करतो परंतु त्यामुळे काही दिवस आपली स्किन चांगली दिसते.

परंतु पुढे त्याचे साईड इफेक्ट होतात यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे डाग पिंपल्स किंवा सुरकुत्या पडणे अशा समस्या निर्माण होतात. तर या समस्या होऊ नये व स्किन देखील सुंदर आणि सॉफ्ट रहावी व चेहऱ्यावर चमक असावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करा यामुळे चेहरा सुंदर होता कुठलीही अलर्जी असेल तरीदेखील निघून जाणार आहे.

व डाग पिंपल सुरकुत्या यापासून सुटका मिळणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे दुध तुम्ही गाईचे किंवा म्हशीचे कुठलेही दूध यासाठी वापरू शकतात फक्त दोन चमचे भरून थंड किंवा कच्चे दूध घ्यायचे आहे गरम करून थंड केलेले असेल तर कच्च्या दुधाचा वापर करा. दूध हे क्लींजिंग चे काम करत असते.

म्हणजेच आपली स्किन आतून पूर्ण क्लीन करण्याचे काम दुधामुळे होते दुधामध्ये प्रोटीन कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते म्हणूनच आयुर्वेदात पूर्वीपासूनच दुधाचा वापर केला जातो आणि त्यामध्ये एक चमचा भरुन खोबर्‍याची तेल टाकायचे आहे. कोकोनट ऑइल हे छान मिक्स करून घ्यायचे आहे.

आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरून एलोवेरा जेल टाकायचे आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचे इथे एलोवेरा जेल वापरू शकतात. आपल्याला माहीतच असेल एलोवेरा जेल हे आपल्या चेहरे करता हातापायांना करता किती उपयुक्त आहे तसेच केसं करता देखील याचा उपयोग केला जातो म्हणजेच आपल्या संपूर्ण शरीरात एलोवेरा जेल आयुर्वेदिक आणि रामबाण औषध आहे.

आणि कॉटन चा बॉल घ्यायचा आहे आणि कापसाच्या साहाय्याने दुधामध्ये डीप करून तुम्हालाही लावायचे आहे त्या ठिकाणची स्क्रीन प्रथम स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि याप्रमाणे हे लावून घ्यायचे आहे. तुम्ही चेहरा हात पाय किंवा ज्या ठिकाणची तुमची स्किन सॉफ्ट आणि सुंदर करायचे आहे ज्या ठिकाणी तुमच्या स्कीन वरील डाग आहेत किंवा पिंपल्स आहेत त्या ठिकाणी देखील होऊ शकतात.

या प्रमाणे ही लावून घ्यायचे आहे तुम्ही स्प्रे बॉटलने हे स्प्रेड करू शकतात हे असेच दहा ते पंधरा मिनिटे राहू द्यायचे आहे नॅचरल पद्धतीने हे चांगले कोरडे व्हायला हवे आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर हे छान कोरडे झाले. यावर पुन्हा एक वेळेस हे लावून घ्यायचे आहे आणि अलगद हाताने यावर मसाज करायचे आहे.

दोन ते तीन मिनिटे मसाज करून घ्यायचे आहे नॉर्मल पाण्याने किंवा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. आठवड्यातून फक्त दोन वेळेस तरी तुम्ही केला तरीदेखील चालेल किंवा दररोज अंघोळीच्या अगोदर वेळी केले तर तुम्हाला याच बेस्ट रिझट येणार आहे यामुळे साईड इफेक्ट होणार नाही परंतु खूप फायदा होणार आहे.

आणि हे तयार करून तुम्ही एका काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकतात बॉटल फ्रीजमध्ये ठेवायची आहे आपल्याला याचा वापर करता येईल आणि की नाही अगदी साधा सोपा परंतु घरगुती उपाय आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.