थकवा अशक्तपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय हात पाय दुखणे भीती वाटणे

तुम्हाला थकवा घालवण्यासाठी आज साधा सोपा उपाय सांगणार आहे एखाद्याला आजारपणातून उठल्यानंतर वारंवार थकवा जाणवत असेल तर कोणतेही काम करण्याची इच्छा नसेल हात पाय दुखत असतील

हाडांमध्ये ठिसूळपणा आलेला असेल अशक्तपणा वारंवार जाणवत असेल तर अशा वेळेस आपण अगदी साधा सोपा घरगुती उपाय करून घरगुती उपाय याच्या मदतीने आपला थकवा दूर करण्यासाठी आपल्याला छोट्या सोप्या याची नक्की तुम्हाला मदत होणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे आपल्याला एक चमचा धने लागणार आहेत

तर एक चमचा धने एक ग्लास पाण्यामध्ये आपण थोडेसे क्रॅश करायचे आहेत हलकेसे क्रश करून आपण रात्रभर भिजत ठेवायचे आहे त्यांनी सकाळी या पाण्याचे उपशी पोटी सेवन करायचे आहे त्याचे पाण्यामध्ये आपण घेणे टाकलेले आहेत ते देखील चावून चावून खायचे आहेत आणि ही एक ग्लास पाणी हेदेखील आपल्याला पिऊन घ्यायचे आहे हा उपाय आहे तो तुम्ही उपाशी पोटी झोपण्यापूर्वी करायचा आहे साधारणत आपण रात्री साठी ते पाणी भिजवायला ठेवायचे आहे

सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा धने आपण पुन्हा एकदा ब्रश करून टाकायचे आहे पाणी आपण रात्री झोपण्यापूर्वी साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे अगोदर हे पाणी आपण पिऊन घ्यायचे आहे सकाळी आणि रात्री असे जर तुम्ही सलग सात दिवस पाणी पित गेलात तर तुमच्या शरीरामध्ये वारंवार जाणवणारा थकवा आहे

अशक्तपणा आहे आजारपणातून उठल्यामुळे जर तुम्हाला एनर्जी लॉस झाली असं वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही या पाण्याचं नक्की सेवन करा यामुळे तुम्हाला तरतरी येणार आहे आणि काम करण्याची देखील इच्छा होणार आहे जर तुम्हाला जेवण जात नसेल अरुची ची तुम्हाला समस्या असेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *