थायरॉईडचे लक्षण कारण उपचार व समाधान

घरच्या घरी सहजतेने या रामबाण उपायाने लगेच थायरॉईड हा मुळासकट संपूर्ण बरा व्हावा यासाठी खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे हा उपाय केल्याने कुठलेही प्रकारचे थायरॉईड हा उपाय केल्याने कुठलेही प्रकारचे थायरॉईड असेल देखील पूर्णपणे समोर नष्ट होणार आहे. प्रथम जाणून घेऊया थायरॉईड कशामुळे होतो आणि थायरॉईड काय आहे.

थायरॉईड असा एक आजार आहे की जो आपला पुर्ण शरीरावर परिणाम करत असतो ही ग्रंथी आहे आपल्या गळ्याखाली असून आपल्या हार्मोन्सवर परिणाम करते आपण थायरोमिजन म्हणून ओळखतो आणि हे हार्मोन्स आपल्या संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम करत असते. या ग्रंथी बिघडल्या तर संपूर्ण शरीरावर परिणाम करते यामुळे आपल्या शरीराला जास्त त्रास होतो.

यालाच आपण हायपर थायरॉईड म्हणून ओळखतो आणि हे आपल्या संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम करत असते तर हे जास्त तयार करते व यामुळे आपल्या शरीराला जास्त त्रास होतो. आणि याचे प्रमाण कमी असेल तर यालाच आपण हायपरथायराइड म्हणून ओळखतो आणि दोन्ही प्रकारात आपल्या शरीराला विपरीत परिणाम होतात जसे जास्त झोप येणे.

हृदयाची धडधड होणे घाबरल्यासारखे वाटणे अचानक चक्कर येणे शरीराचे वजन वाढणे किंवा कमी होणे थकवा जाणवणे या समस्या यामुळे दिसायला लागतात. तर या पासून जर तुम्हाला मुळापासून सुटका हवी असेल तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अश्वगंधा पावडर अश्वगंधा पावडर लिव्हर टॉनिक म्हणून देखील ओळखतो कारण लिव्हर मजबूत ठेवून निरोगी ठेवण्याचे काम करत असते.

आणि यामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटी फंगल ही तत्व असून शरीर सुंदर सतेज व हेलथी ठेवण्याचे काम देखील या पावडर मुळे होते. यासाठी एक तांब्याचे पात्र घ्या तांब्याचा ग्लास घेतला आहे आणि यामध्ये एक चमचा भरुन अश्वगंधा पावडर टाकायची आहे आणि दुसरा पदार्थ म्हणजे धने यासाठी अख्खे धने घेऊन याची घरीच पावडर तयार करून घ्यायचे आहे.

हे आपल्या शरीरा करता खूप थंड असतात आणि यामध्ये फायबर्स मॅगनिज मॅग्नेशियम विटामीन सी विटामीन के तसेच प्रोटीन भरपूर प्रमाणात असते आणि थायरॉईड पासून बचाव करण्यासाठी देखील खूप महत्त्व ठरतात एक चमचा धन्याची पावडर यामध्ये टाका आणि हे ग्लास भरून नॉर्मल पाणी यामध्ये टाकायचे आहे. नॉर्मल पाण्याचा वापर केलेला आहे आणि जर तुमच्याकडे याप्रमाणे ग्लास नसेल तर.

तुम्ही तांब्याचा देखील वापर करू शकतात हे त्यांनी करून घ्यायचे आहे आणि रात्रभर हे असेच झाकून ठेवले आहे. रात्री झोपण्यापूर्वी ठेवायचे आहे आणि सकाळी अनशापोटी हे गाळून घ्यायचे आहे हे पाणी पिऊन घ्यायचे आहे यामुळे तुम्हाला थायरॉईड कितीही मोठ्या समस्या असतील. किंवा हायपर थायरॉईड असो कुठल्याही समस्या असतील आणि त्यामुळे कितीही त्रास होत असेल तर थायरॉईड पूर्णपणे निघून जाते साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.