थायरॉईड रामबाण औषध 100% फायदा होईल थायरॉइडचा पक्का इलाज

आज आपण जाणून घेऊया थायरॉईड मुळापासून नष्ट करणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती रामबाण उपाय जो सर्वांना करता येणार आहे थायरॉईडच्या किती देखील समस्या असतील. तरीदेखील या उपायाने मुळापासून या समस्या नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप बेस्ट आणि पावरफुल आहे आणि हा उपाय एकदम साधा सोपा असून कोणालाही घरच्याघरी सहजतेने करता येणार आहे.

थायरॉईड हा असा एक आजार आहे. की जो आपल्या शरीरावरच हानीकारक परिणाम करत असतो थायरॉईडची एक ग्रंथी आहे जी आपल्या गळ्याखाली असते आणि ही ग्रंथी आपल्या शरीरात हार्मोन्स तयार करत असते आणि हे हार्मोन्स आपल्या संपूर्ण शरीरावरच विपरीत परिणाम करत असतात. आणि याचे बॅलन्स जर बिघडले तर हे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार करतात.

आणि यामुळेच आपल्याला जास्त त्रास होतो आणि जास्त हार्मोन तयार होणे यालाच आपण हायपरथायराइड असे म्हणतो आणि याचे प्रमाण जर कमी असेल तर याला आपण हायपोथायरॉईड असे म्हणतो. आणि हे दोन्ही प्रकार आपल्या शरीरा करता नुकसान कारक आहेत यामुळे जास्त झोप येणे हृदयाची धडधड जास्त वाढणे किंवा झोप न येणे अचानक घाबरल्या सारखे होणे.

तर काही लोकांचे वजन हे अचानक भरपूर वाढते तर काही लोकांचे वजन हे अचानकपणे कमी कमी व्हायला लागते. तर अशा या थायराइड पासून तुम्हाला मुळापासून सुटका मिळवायचे असेल तर यासाठी आपल्याला लागणार आहे आळशी च्या बिया आळशीच्या बिया म्हणजेच फ्लेक्स सीड्स या आळशीच्या बियांमध्ये विटामिन बी सिक्स आयरन पोटॅशियम कॉपर झिंक.

अल्फलीमोकल एसीड्स ही तत्व भरपूर प्रमाणात असतात. आणि म्हणुनच थायराइड हे मुळापासूनच नष्ट करण्याचे काम आळशी करत असते आळशी एका पात्रामध्ये टाकून भाजून घ्यायची आहे आणि ही भाजताना मंद आचेवर छान खमंग भाजून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण बडीशेप घासतो त्याच प्रमाणे ही भाजून घ्या. तसेच यामुळे रक्त शुद्ध होते ज्यांना जॉइंट्स पेनच्या समस्या आहेत.

असे हात दुखणे पाय दुखणे कमर दुखणे किंवा सांधेदुखीचा जरी त्रास असेल तरीदेखील हा उपाय खूप बेस्ट आणि पावरफुल आहे. तसेच मधुमेह म्हणजे डायबेटीसची साखरेचे प्रमाण जर शरीरामध्ये खूप जास्त वाढलेली असेल तर त्याकरता देखील हा उपाय खूप पावरफुल आणि बेस्ट आहे आळशी मंद आचेवर छान भाजून झाल्यानंतर त्याचा खमंग वास सुटला पाहिजे.

मग गॅस बंद करून घ्या आणि ही आळशी तशीच थंड होऊ द्या पण थोडे थोडे हलवत राहा नाहीतर खालून जळून जाईल नाही तरी दुसऱ्या पात्रात काढून घेऊन थंड केले तरीदेखील चालेल ही अशी छान थंड झाली की याची पावडर तयार करून घ्यायची आहे. मिक्सर मधून वाटून घ्या ही पावडर तुम्ही एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवू शकता.

म्हणजे वेळोवेळी आपल्याला याचा वापर करता येईल जास्त तयार करून घ्या आणि एका बॉटलमध्ये घालून ठेवा आणि एक ग्लास भरून नॉर्मल पाणी घ्यायचे आहे. याला कोणत्याही प्रकारे गरम करू नये किंवा कोमट पाणी देखील घेऊ नये नंतर फक्त एक चमचा भरून पावडर एका वेळेस घ्यायची आहे आणि त्या नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स करून घ्या ते पाणी छान हलवून तयार करून घ्या.

आणि हे तयार झालेले पेय सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी लगेचच पिऊन घ्यायचे आहे उपाशीपोटी म्हणजे काय तर सकाळी उठून ब्रश केल्यावर आंघोळ केल्यानंतर प्रथम हे पेय घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर लगेच कोणता पदार्थ खाऊ नये. किंवा पाणी देखील पिऊ नये आणि अर्ध्या तासानंतर जे तुमचे रोजचे रुटीन आहे ते तुम्हाला करायचे आहे किंवा जर तुम्हाला याप्रमाणे आवडत नसेल तर फक्त एक चमचा भरुन ही पावडर खाऊन घ्यायची आहे.

आणि एक ग्लास भरून लगेचच्या वर पाणी पिऊन घ्यायचे आहे दोन्हीपैकी तुम्हाला जो उपाय योग्य वाटेल तो तुम्ही करू शकता एका महिन्यातच तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट मिळेल आणि जर हा उपाय तुम्ही तीन महिने केला. तर तुम्हाला कितीही भयंकर थायरॉईडच्या समस्या असतील तर त्या मुळापासून पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.