दररोज लक्ष्मी चरणी वाहा 1लवंग 121 दिवसात पैशांचा न आटणारा जरा सापडेल

मित्रांनो हा उपाय सलग 121 दिवस आपल्याला करावा लागेल. आपण दररोज देव पूजा करतो. जी देव पूजा करताना आपल्या देवघरात माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे.

किंवा तस्विर आहे फोटो आहे त्या तसबिरी समोर एक साबुत लवंग आपण दररोज अर्पण करायची आहे. साबूत म्हणजे न तुटलेली फुटलेली आणि तिला समोर फुल आहे.

अशी लवंग दुसऱ्या दिवशी निर्मले काढण्यापूर्वी ही लवंग स्वतंत्र करून एका डबीत आपण ठेवायची अशाप्रकारे एकशे एकवीस दिवस आपण हा उपाय लगातार करायचा आहे.

सातत्याने करायचा आहे. आणि एकशे एकवीस दिवस झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या कुटुंबासहित कुटुंब म्हणजे पती पत्नी नी एकत्रित.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घ्यावं आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीची अंबाबाई च्या चरणी ह्या 121 लवंगा अर्पण कराव्यात.

मित्रांनो हा उपाय आपल्या घरात पैशांचा न आटणारा स्त्रोत पैशांचा न आटणारा झरा निर्माण करतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे धनाचा मोठा साठा नक्की सापडेल

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.