दररोज सकाळी तोंडात हे ठेवा नेहमी पैशात खेळाल

ओम नमो भगवते वासुदेवाय जर तुमच्या जीवनात गरीबी आहे जवळ पैसा नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही अगदी काही लोकांचे अर्ध्या आयुष्य संपले परंतु यश मिळाली नाही घरात गरिबी आहे हातावरचे पोट आहे किंवा जितके तुम्ही मेहनत करत आहे तितका तुम्हाला पैसा मिळत नाही अशा वेळी आपल्या काही सवयी तुम्ही नक्की बदला यासाठीच आपण आज एका वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत

जी दररोज सकाळी तोंडात टाकली तर ही लक्ष्मी प्रधान वस्तू लक्ष्मी आपल्याकडे खेचून आणते लक्ष्मीला आपल्या जीवनात आकर्षित करते तंत्र-मंत्र शास्त्रात लवंग इलायची लिंबू अशा अनेक प्रकारच्या वस्तूंचा वापर लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो या वस्तू अशा असतात ज्या आपल्या विचारांना वास्तवात आणण्याचे काम करतात हा जो उपाय आहे तो तुम्ही दररोज केला तरी चालेल

मात्र विशेष करून जर तुम्ही पोर्णिमा तिथीला अगदी वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा किंवा शुक्रवार जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो तो दिवस असेल बुधवारचा दिवस असेल तर या दिवशी हा उपाय केल्याने याचा रिझल्ट तात्काळ मिळतो दररोज केला तर अति उत्तम आहे हा उपाय केल्याने जीवनातील गरिबी निघून जाते तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात यश मिळू लागते

सतत तुमच्या खिशामध्ये पैसा खेळू लागतो तुम्ही पैशात खेळाल मात्र कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केला तरच त्याचे संपूर्ण फळ मिळते मनामध्ये कोणत्याही प्रकारची किंतु-परंतु न आणता हा उपाय करा आपण करत असलेल्या उपायाबद्दल किंवा टोटके याबद्दल बाहेर कुठेही वाच्यता करु नये याबद्दल कोणाजवळ काही बोलू नका आणि जेव्हा हा उपाय सफल होईल आणि तुम्हाला पैसा मिळू लागेल

तेव्हा आनंदाच्या भरात लोकांना आपला पैसा दिसू देऊ नका पैसा ही लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही तिचे उथळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच लागते पैसा टिकून रहाणं हे फार महत्त्वाचे असते तर या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्याकडे नेहमी पैसा खेळत राहील माता लक्ष्मीची नित्यनियमाने पूजा करत चला जर दररोज शक्‍य नसेल तर शुक्रवारी किंवा पोर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा

श्रीम श्रीम श्रीम हा माता लक्ष्मी चा साधा सोपा मंत्र आहे हा मंत्र दररोज आठ वेळा म्हणा या मंत्राचा प्रभाव म्हणजे गरिबातील गरीब व्यक्तीसुद्धा धनवान बनू लागतो या उपायासाठी आपण एका लक्ष्मी प्रधान वस्तूचा वापर करणार आहोत आणि ही वस्तू आहे हिरवी विलायची अनेक लोकांना वारंवार तोंडात विलायचीचे पदार्थ किंवा विलायची चघळत राहण्याची सवय असते

अशा व्यक्तींचे निरीक्षण करा अशा व्यक्तींकडे खुप पैसा असतो ते खूप धनवान असतात मात्र फक्त विलायची खायची नाही प्रत्येक उपायाची एक विधी असते त्या विधीनुसार जर आपण एखादा उपाय केला तर त्याचे फळ तात्काळ मिळते दररोज सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या घरात स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून एखाद्या आसनावर उत्तरेकडे मुख करून बसायचे आहे

आणि जर देवपूजा करून बसला तर अति उत्तम आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा की आम्ही तुला प्रसन्न करण्यासाठी तुला घरी बोलवण्यासाठी हा उपाय करत आहोत तू आम्हाला यश दे आमच्या घराची भरभराट तुझ्या कृपेने होऊ दे ती मनोकामना व्यक्त करून पहा जर तुम्ही माता लक्ष्मीची नित्यनियामाने उपासना करत असाल तर तुम्हाला कोणतेही टोटके किंवा उपाय करण्याची गरज नाही

ज्या लोकांच्या घरात भरपूर पैसा आहे मात्र सुख मिळत नाही पैशांचा उपभोग घेता येत नाही तर अशा व्यक्तीने भगवान श्रीहरी विष्णू यांची उपासना करा सर्व सुख प्रदान करणारी ती देवता आहे पैसा व सुख या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत श्रीम श्रीम श्रीम किंवा ओम महालक्ष्मी नमः अशा प्रकारच्या कोणत्याही मंत्रांचा जप करा तर देव पूजा करून एका अस्नावर उत्तरेकडे तोंड करून बसायचे आहे

हा उपाय जर महिला करणार असतील तर डाव्या हातात तीन हिरव्या रंगाच्या विलायची घ्यायचे आहेत ही विलायची ताजी असावी याचे कारण असे की तंत्र-मंत्र शास्त्रात या ज्या वस्तू वापरल्या जातात आपले विचार आपले थॉटस आपली एनर्जी हि त्या वस्तूमध्ये समाविष्ट होत असते आणि पुरुष असतील तर उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि माता लक्ष्मीच्या श्रीम श्रीम श्रीम या बीज मंत्राचा जास्तीत जास्त उच्चार करायचा आहे

म्हणजे या विलायचीमध्ये आपली पूर्ण एनर्जी इच्छा मनोकामना उतरतात आणि दिवसभरात एक विलायची आपल्या तोंडात टाका ती चघळत राहा जेव्हा तुम्ही त्या विलायची थुंकणार आहात तेव्हा उत्तरेकडे तोंड करून त्या थुंकायच्या आहेत तुम्ही जेव्हा हा उपाय करणार आहात त्यावेळी आपल्या मनात लक्ष्मी प्राप्तीचे विचार येऊ द्या लक्ष्मीचे विचार सातत्याने करत रहा आणि आपल्या चहा मध्ये किंवा आपली जी व्यंजन असतात शिरा किंवा बासुंदी यामध्ये या विलायचीचा जास्तीत जास्त वापर करा आणि माता लक्ष्मीची उपासना करा मिळेलच त्याच बरोबर माता लक्ष्मीची अगाध माया व कृपा मिळेल

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.