दररोज सकाळी लवकर उठून स्वामीचे हे काम करावे काही दिवसात अनुभव येईल

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज सकाळी उठून अंघोळ वगैरे करून हे काम करावे स्वामींच्या समोर रोज न चुकता दररोज नित्य नियमाने हे काम करावे

ते म्हणजे पहाटे लवकर उठावे आंघोळ वगैरे करून सगळे आपले काम असतात ते संपवून स्वामींच्या मूर्ती समोर बसावे आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करावी

तुझी विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करत जा नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा आहे म्हणून स्वामींना मनपूर्वक नमस्कार करावा आणि स्वामींना प्रार्थना करावी

की माझी दिवसाची सुरुवात तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपादृष्टीने सुरू करतोय तू माझे रक्षण कर माझे काम पूर्ण होऊ देत आणि माझ्यासोबत राहा मित्रांनो जर तुम्ही दररोज नित्य नियमाने नित्यक्रम

आणि एक छोटीशी काम म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात कोणाचेही तुम्ही फक्त स्वामींच्या समोर बसला स्वामींना नमस्कार केला नाही छोटीशी प्रार्थना केली तर बघा तुमचा दिवस चांगला जाईल

जे काम कराल ते तुमच्या काम पूर्ण होईल तुम्हाला तुमचे रक्षण होईल तुमच्या पाठीशी असतील तर आपण आपला दिवस स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने

आणि स्वामींना बघून सुरू करूएक माळ केली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप 108 वेळा बोललो तरी खूप झाले त्यानंतर आपल्याला जे करायचे ते तुम्ही करू शकतात

पण एवढे छोटेसे काम पहाटे लवकर उठून जर केलं तर नक्कीच तुमच्या जीवनात खूप खूप खूप जास्त फायदा होईल करून बघा तुम्हाला अनुभव येई भरपूर लोकांना अनुभव आलाय

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.