दर गुरुवारी स्वामींना दाखवा हा विशेष नैवेद्य साक्षात स्वामींचे दर्शन होईल

मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामींचे तुम्ही भक्त स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला माहीतच असेल कि स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींच्या भक्तीमध्ये स्वामींना रोज नैवेद्य दाखवायचा असतो सकाळचा असेल दुपारचा असतील

किंवा संध्याकाळच्या असेल बहुतेक दोन वेळेच्या नेवेद्य आपण दाखवत असतो परंतु नवीन सेवेकऱ्यांना याबद्दल काहीच माहिती नसते ती स्वामींना नेवेद्य दाखवायचा असतो या लेखामध्ये आम्ही तुम्हाला गुरुवारच्या दिवशी दाखवला जाणारा स्वामी चा नेवेद्य सांगणार आहे विशेष नैवेद्य दाखवत असाल तरी तुम्ही गुरुवारी आणि विविध दाखवू शकतात आणि जर तुम्ही स्वामींना किंवा देवघरात नेवेद्य ठेवतच नसाल तर तुम्ही फक्त गुरुवारी तरी नक्की ठेवा

मग तो सकाळी असेल दुपारी असेल किंवा संध्याकाळी असेल फक्त गुरुवारी ठेवा आणि जर स्वामींचे सेवेकरी असाल रोज सेवा करत असाल तर रोज नेवेद्य ठेवायची सवय लावा नेवेद्य आपणच नंतर खातो फक्त दाखवायचा असतो आता कोणता आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल कि स्वामींचा वार गुरुवार आहे त्या दिवशी विशेष सेवा केली जाते त्या सोबत विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि सर्व पदार्थ गोड पुरणपोळी खीर किंवा शिरा

खीरपुरी यापैकी तुम्हाला करायचं आहे आणि स्वामींना दाखवायचे आहे परिस्थितीनुसार काही समस्यांमुळे अडचणीमुळे काहीच करू शकत नसाल तर तुम्ही फक्त एक साधी चपाती एका वाटीत दूध त्यामध्ये चिमूटभर साखर हा नेवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे फक्त लक्षात ठेवायचं की तुम्हाला काही ना काही गुरुवारच्या दिवशी गोड दाखवायचं आहे मग ते सकाळी दाखवा दुपारी दाखवा संध्याकाळी काहीतरी गोड दाखवायचे आहे

मग तुम्ही रव्याचा शिरा करू शकतात किंवा नसेल तर कणकेचा शिरा केला तरी काही हरकत नाहीये स्वामी भक्ताने प्रेमाने विश्वासाने केलेलं सगळं काही ग्रहण करतात फक्त त्यामध्ये कुठलीही जबरदस्ती नाही फक्त आपुलकीने स्वामीं साठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे या इच्छेने तुम्हाला हा नेवैद्य दर गुरुवारी करायचा आहे हे समजून हा नेवेद्य करावा

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.