दातांची कीड लगेच बाहेर दात किडणे दाताची कीड

दाताला कीड लागलेली असेल तर यामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो तर याकडे दुर्लक्ष करू नका कारण ही कीड दातांना आतून कमजोर बनवत जाते आणि इतकी पकड बनवते ते आपल्या नसा आहेत यामध्ये कमजोर होतात आणि कीड वाढत जाऊन यामध्ये फंगस होते व याचा त्रास हळूहळू वाढत जातो आणि हा त्रास आपल्याला असं होतं आणि हा त्रास जर वाढायला लागला तर आपल्याला हा त्रास सहन होत नाही आणि हे फंगस हळूहळू जबड्या पर्यंत जाऊन पोहोचते आणि आत मध्ये पूर्णपणे पसरत जाते

आणि हा त्रास लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जाणवतो तर अशा या असह्य वेदनांपासून या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी आज मी अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे कारण जर दातांना कीड लागलेली असेल तर यामुळे खाणेपिणे देखील असहाय्य होते दाढ दुखायला लागते आणि हळुहळु यामुळे कानामागे देखील दुखायला लागते आणि डोकेदुखी वाढून व्यवस्थित झोप देखील लागत नाही तर असे त्रास होऊ नये असे दुखणे वाढून नाहीये असे जर आपल्याला वाटत असेल तर वेळीच याची खबरदारी घ्या

घरच्या घरी हा साधा सोपा उपाय करून लगेच या पासून आराम मिळवा तर यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे तुरटी यालाच आपण हिंदीमध्ये फिटकरी म्हणून देखील ओळखतो तर तुरटीची घरीच प्रथम पावडर तयार करून घ्यायची आहे मार्केटमध्ये तुरटीचे पावडर देखील मिळते परंतु ती पावडर यासाठी वापरू नये तर घरी त्याची खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये पावडर तयार करून घ्यायची आहे याप्रमाणे याची पावडर तयार करून घ्या आणि अगदी बारीक पावडर तयार करायची आहे ही पावडर पात्रात काढून आणि दुसरे म्हणजे लाहोरी मीठ यालाच आपण जैतून चे मीठ सेंद्रिय मीठ म्हणून देखील ओळखतो

तर या मिठाची देखील पावडर तयार करून घ्या हे मीठ आपल्याला आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात किंवा मोठ्या किराण्याच्या दुकानात अगदी सहजतेने मिळते मीठ देखील या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहे एका पात्रांमध्ये एक चमचा भरून लाहोरी मीठ व एक चमचा भरुन तुरटीची पावडर आणि यामध्ये कोमट पाणी घ्यायचे आहे आणि या तयार झालेल्या पाण्याने दिवसभरातून तीन वेळेस एका वेळेस एक ग्लास भरून हे पाणी तयार करून गुळण्या करायच्या आहेत म्हणजेच हे पाणी तोंडामध्ये धरून असेच एक ते दीड मिनिटे राहू द्यायचे आहे

आणि नंतर थुंकून द्यायचे आहे जोपर्यंत हे पाणी संपत नाही तोपर्यंत कोमट असतानाच याच्याने गुळण्या करायच्या आहे असे दिवसभरातून तीन वेळेस पाणी तयार करून गुळण्या करायच्या आहेत यामुळे कुठल्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन असेल दात हलत असतील किंवा दुखत असतील दाढीचे दुखणे निघून जाण्यास मदत होते परंतु गुळण्या करताना हे पाणी पिऊ नये असे फक्त दिवसभरातून तीन वेळेस करायचे आहे आणि दुसरे म्हणजे एक चमचा भरुन सरसोचे म्हणजेच राईचे तेल घ्यायचे आहे

यासाठी राईच्या तेलाचा वापर करायचा आहे आणि शुद्ध गाणी च्या त्यांना तेलाचा वापर करा आणि आपण जे तुरटीची पावडर केलेली आहे ही फक्त पाव चमचा भरुन यामध्ये मिक्स करायची आहे आणि फक्त एक लवंग बारीक कुटून यामध्ये टाका याची देखील अगदी बारीक पावडर तयार करून घ्या आणि ही पावडर देखील यामध्ये टाकून द्या आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक कॉटन बॉल घेऊन यामध्ये डीप करून घ्यायचे आहे व ज्या ठिकाणची आपली दाढ दुखत आहे

त्या ठिकाणी हे असेच ठेवून द्यायचे आहे किमान 15 ते 20 मिनिटे हे असेच ठेवून द्या आणि यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल आणि हा उपाय कंटिन्यू दोन ते तीन दिवस करा म्हणजे भयंकर दात दुखीचा त्रास अगदी सहजतेने निघून जाईल व कीड देखील मुळापासून निघून जाण्यास मदत होईल आणि अर्ध्या तासानंतर हे कॉटन बोल काढून ठेवल्यानंतर खळखळ पाण्याने गुळण्या करून घ्यायचे आहेत यामुळे पूर्णपणे आराम मिळेल उपाय तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.