दूध येथे द्या महालक्ष्मी प्रसन्न होईल

नमस्कार मित्रांनो आपले घर स्वच्छ व नीटनेटके असावे असे सर्वांनाच वाटते यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात स्रीया तर घराची स्वच्छता करण्यासाठी नेहमी तत्पर राहतात येथे झाड तेथे झटक येथे फडके मार तेथे काही कर हे त्यांचे रोजचे काम असते

घर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी हातात झाडू घेऊन तयारच राहतात आणि संपूर्ण घरात कानाकोपऱ्यात झाडू मारतात परंतु तुम्हाला हे माहित आहे का घरातील एक जागा अशी आहे की तेथे झाडूचा स्पर्श अजिबात होऊ देऊ नये

सर्व संपत्ती नष्ट होऊन जाते घरात झाडू लागणार नाही याची काळजी घ्यावी आपण घराची स्वच्छता करताना बेडरूम देवघर प्रत्येक घर लख्ख करतो परतू असताना आपल्या झाडूचा स्पर्श त्या ठिकाणी होतो आणि लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते

ती जागा म्हणजे आपल्या घराचा उंबरठा या घराची मर्यादा असते म्हणून कधीही चुकूनही करताना उंबरठा लास्पर्श करू नये झाडू म्हणजे देवी लक्ष्मी आणि उंबरठा म्हणजे विष्णु भगवान म्हणून आपण त्याला कधीही झाडू लावू नये

याचा अर्थ आपण स्वतः त्यांना घराबाहेर जायला सांगत आहोत आणि एकदाचा श्रीहरी विष्णू भगवान त्या घरातून निघून गेले तर देवी लक्ष्मी ही लगेचच त्यांच्या मागोमाग घरातून निघून जाते थांबत नाही आणि यापुढे आपल्या घरात दारिद्र प्रवेश करते

उंबरठा म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णूम्हणून कुंभार त्याला कधी जाऊ नये तसेच उंबरठ्यावर पाय मारू नये झाडू मारताना सर्वात आधी दार लावून म्हणजे आपण झाडू मारत होतो त्यावेळी उंबरठ्याला झाडूचा स्पर्श होणार नाही परंतु याचा अर्थ असा नाही करू नये

सर्वात आधी उंबरठा स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावा पूर्वीच्या काळी घराच्या मुख्य द्वाराचे फार महत्त्व होते त्यावेळी घरोघरी घराच्या मुख्य झाडाचे पूजन केले जाते घराच्या दारावर गणपती बाप्पाची स्थापना केलेली असते ओम गणपती शुभ लाभ अशी चिन्ह काढलेली असतात

दररोज सकाळी उंबरठ्यावर पाणी टाकून धुवून पुसून स्वच्छ केला जाईल त्यावर रांगोळी काढली आणि हळद कुंकू चा फोन नंबर पूजन केले जाते यामुळे घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही

म्हणून पूर्वीच्या काळी समाधान होते आपल्याकडे सुविधा मिळत नाही सुख आणि समाधानी वाटत नाही उंबरठा दररोज स्वच्छ केल्यानंतर लगेच दोन थेब दूध टाकावे जास्त टाकू नये फक्त परंतु दररोज न चुकता टाकावे दोनच थेंब टाकावे जास्त टाकू नये

तेथे हजारो मुंग्या जमा होती आणि आपल्याला दररोज सहस्त्र भोजन केल्याचे पुण्य प्राप्त होईल आणि यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देऊन संपत्ती वैभव ऐश्वर्य देईल तर मित्रांनो आपल्या लक्षात आलेच असेल उंबरठा वर दूध कसे आणि का टाकावे ते

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.