देवघरात ही एक चूक कधीच करू नका लगेच पहा तुम्ही ही चूक करत असाल तर बदल करा

आपल्या हिंदू संस्कृतीत देवघराला फार महत्त्व आहे घर लहान असो की मोठे परंतु प्रत्येकाच्या घरात देवघरे असतेस आणि संपूर्ण घरातील ही एक अशी जागा असते ती सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते. संपूर्ण घरातील सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा ही देवघरात असे काही व्यक्ती देवघर बनवताना काही चुका करतात किंवा देवघरात काही चुकीच्या वस्तू ठेवून देतात.

यामुळे आपल्या संपूर्ण जीवनावर नकारात्मक प्रभाव जाणवतो देवघर बनवताना नेहमी वास्तुशास्त्राप्रमाणे बनवावे. देवघर बनवताना जर आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले तर आपण नक्की सुखी व संपन्न होऊ शकतो चला तर जाणून घेऊयात देवघर कसे असावे व देवघरात कोणत्या चुका करू नये ते देवघर हे नेहमी उत्तर पूर्व होणार म्हणजे ईशान्य दिशेला असावे.

देवघरात एकाच देवाची एकच मूर्ती किंवा फोटो असावा देवघरात कधीही एकाच देवाचे एकापेक्षा अधिक फोटो किंवा मूर्ती असू नयेत वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघरात फक्त देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्ती असावे देवी देवस्थान बरोबरच एखादे गुरु पूर्वज यांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते देवघर कधीही जिन्याच्या खाली असू नये.

यांचे देवघर जिन्याच्या पायऱ्या खाली असते त्या घरात दारिद्र्य प्रवेश करते अशा घरांमध्ये नेहमी भांडण तंटे व वादविवाद होत राहतात तसेच देवी देवता आहे अशा घरात कधीच वास्तव्य करीत आहे ते उभार कधीही दक्षिण दिशेला असू नये. कारण दक्षिण मध्ये नकारात्मक ऊर्जेचे अधिक वास्तव्य असते आणि जर आपण या दिशेला देवघर ठेवले तर आपल्या संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.

आपल्या पूर्वजांचे फोटो पितरांचे फोटो हे दक्षिण दिशेला लावावेत कारण ही दिशा पितरांची देवांची दिशा आहे फोटो लावण्यासाठी अगदी योग्य आहे. जर आपण इतर कोणत्या दिशेला आपल्या पितरांचे फोटो लावले तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते कोणत्याही देवी-देवतांचे फोटो भिंतीला टेकून लावू नयेत यामुळे हे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.

इथे थोडीशी जागा असावी बहुतेक व्यक्तींना देव घरा वर काहीही सामान पुस्तके किंवा देव पूजेचे सामान अगरबत्ती कापूर दिवे असे ठेवण्याची सवय असते परंतु ज्यांच्या देवाच्या डोक्यावर भार असतो त्यांच्या डोक्यावर नेहमी कर्जाचा डोंगर राहतो. अशा व्यक्तींवर देवी लक्ष्मी नाराज होते व घरातून निघून जाते आणि अशी व्यक्ती नेहमी कर्जबाजारी राहते.

म्हणून जर तुमच्या हे देव घरावर काही सामान असेल तर ते लगेच अथवा अगदी साधे काडेपेटी ही देवघरात ठेवू नये. देवघर कधीही बेडरूममध्ये असू नये जागा नसेल तर आपण आपले देवघर किचन मध्ये किंवा इतर कोठेही ठेवू शकतो परंतु बेडरूममध्ये यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. ज्यांच्या बेडरूममध्ये देवघर असते अशा व्यक्तींची आर्थिक प्रगती कधीच होत नाही.

ते दरिद्री राहतात आपले देवघर जर आपण पूजा रूम म्हणून जर एक काढलेली असेल तर त्याने घराच्या खोलीचा रंग काळा किंवा पांढरा असू नये. शक्यतो देवघराला लाल पिवळा रंग द्यावेत देवघरात कधीही निर्माल्य जमा करून ठेवू नये ते लगेचच्या लगेच बाहेर काढावे काही व्यक्तींच्या घरी निर्माल्य ठेवण्यासाठी पिशवी ठेवलेली असते.

त्यातच वाळलेली फुले पाने काढून ठेवले जाते परंतु आपल्या संपूर्ण घरात नकारात्मक होत नाही म्हणून अशा कोणत्याही निरुपयोगी वस्तू ठेवू नयेत. विसर्जन करावे अशा प्रकारे व्यवस्थित काळजी घेऊन आपण आपल्या घरात सकारात्मक निर्मिती करू शकतो ऊर्जेची निर्मिती करू शकतो व सर्व देवी-देवतांची कृपा आशीर्वाद मिळू शकतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.