देवपूजा करताना दिव्यात टाका ही 1 वस्तू घरात आजारपण नावालाही राहणार नाही

मित्रांनो देवपूजा करताना जो दिवा आपण प्रजवलीत करतो त्या दिव्या मध्ये टाका एक छोटीशी वस्तू ही वस्तू टाकल्याने आपल्या घरातील आजारपण निघून जाईल. तुमच्या घरामध्ये व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल. जर तुमच्या घरामध्ये सुख शांती राहिलेली नसेल.

वारंवार वाद विवाद जर होत असतील. तर ही एक छोटीशी वस्तू आपण दिव्या मध्ये टाकली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागेल. आजारपण कायमचे निघून जाईल अशी कोणती वस्तू आहे हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्यापूर्वी देवपूजेसाठी दिवा वापरतो.

त्यासाठी महत्वाच्या काही गोष्टींचे पालन नक्की केले पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या देवपूजेमध्ये दिवा हा लावायलाच हवा. याचे कारण असे आहे की असे म्हणतात की दिवा जो प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतो प्रकाश हा आपल्याला अंधारा कढुन उजेडाकडे घेऊन जात असतो.

ज्ञानाचे प्रतीक म्हणजे दिवा आहे प्रकाश आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात जो अज्ञानरुपी अंधार आहे तो जर दूर करायचा असेल. त्यासाठी दिवा आपण प्रजवलीत करायला हवा. देवा समोर आपण जेव्हा दिवा प्रजवलीत करतो तेव्हा सर्व देवी देवता प्रसन्न होत असतात.

दिव्या मधून असे म्हणतात की मोठ्या प्रमाणात सकारात्मक येत असते की जी आपल्या घरातील वातावरण प्रफुल्लित बनवते. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आपल्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंधार असतो. किंवा आपल्या घरातील बा-थ-रूम असेल टॉ-य-लेट असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते.

आपल्या घरात जर अडगळीचे सामान जर पडलेले असेल तर याठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम हा दिवा करत असतो. आणि म्हणून आपण देवपूजे मध्ये सकाळ सायंकाळ हा दिवा नक्की प्रजवली करा. हा दिवा प्रजवलीत करताना.

बऱ्याच जणांना सवय असते की एकाच दिव्याने दुसरा दिवा लावला जातो. अत्यंत चुकीची गोष्ट आहे अशे करू नये. दिवा हा स्वच्छ असावा घासून पुसून काढलेला असावा. बऱ्याच जणांचे दिवे जर पाहिले तर खूप दिवसापासून ते घासलेले पुसलेले नसतात धुवून काढलेले नसतात.

दिवा तुटलेला फुटलेला सुद्धा नसावा. त्यातून तेलाची किंवा तुपाची गळती होऊ नये. याची आपण काळजी घ्यायला हवी तसेच मित्रानो दिव्याची जी वात आहे ती खूप मोठी किंवा खूप छोटी अशीही नसावी ती मध्यम स्वरूपात जळणारी अशी वात आपण लावायला हवी. हा दिवा लावताना तो एकतर आपण तेलाचा लावावा किंवा तुपाचा लावावा.

घरामध्ये तेलाचाही आणि तुपाचाही दिवा लावू नका. तूप वापरताना ते शक्यतो देशी गाईचे असेल याची काळजी घ्या. देशी गाईचे शुद्ध जे तूप असते. त्या तुपामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि असे तूप जर मिळाले तर त्या तुपाचा दिवा लावणे खूप चांगले होईल. ते जर नसेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता.

असा कोणताही दिवा तुम्ही लावा आणि या दिव्या मध्ये तुम्हाला एक वडी कापूर टाकायची आहे. लक्षात घ्या केवळ एक वडी कापुर त्या दिव्या मध्ये टाकला तर जो परिणाम याचा तुम्हाला मिळणार आहे. कापराचे वास्तू शास्त्रामद्धे ज्योतिष शास्त्रामद्धे भरपूर महत्त्व आहे. ज्या ज्या वेळी आपण कापुर प्रजवलीत करतो त्या त्या वेळी घरातील सर्व रोग जंतू जीव जंतू नष्ट होतात.

असे जीव जंतू की जे मानवास हानिकारक आहेत. आपल्या आरोग्यास हानिकारक आहेत. ते नष्ट होतात. आणि याचे वैज्ञानिक पुरावे सुद्धा आहेत. आपण हा कापुर तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायचा आहे. आणि हा कापुर टाकल्या नंतर लक्षात घ्या की आपल्या घरातील वातावरण सकारात्मक बनण्यास अजून जास्त मदत बनते. आपल्या घरातील रोग जंतू नष्ट होतात. घरातील आजारपण दूर होते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.