देवांवर लावलेले फुल तुमच्या समोर खाली पडले तर काय होते?

नमस्कार,

घरामध्ये देवांच्या फोटोला किंवा मूर्तीला फुले किंवा हात लावला आहे आणि आपण पूजा करत असताना एखादे फुल देवांच्या किंवा स्वामींच्या किंवा कोणत्याही देवांच्या मस्तकावरून खाली पडले तर त्या फुलाचे काय करायचे पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा फुल खाली पडते तेव्हा

ती शुभ घटना समजली जाते असे समजले जाते की देवांचा तुमच्यावर आशीर्वाद आहे त्यांची कृपा आहे पण प्रश्न पडतो की या फुलाचे काय करायचे तर भरपूर सेवेकरी ते फुल तिजोरीत ठेवतात हे करणे चांगले आहे कारण तो देवांचा आशीर्वाद समजून तिजोरीत ठेवला जातो पण इथे नियम

असा आहे किंवा मान्यता आहे की ते फुल नदीत प्रवाहित करायला पाहिजे किंवा पाण्यात विसर्जित करायचे कारण आपण तिजोरीत फुल ठेवले तर ते सुकून किंवा कुजून खराब होते आणि हा अपमान समजला जातो म्हणून देवाचे फुल जे देवांच्या मस्तकावरून समोर पडते तो देवाचा

आशीर्वाद म्हणून कृपा असते असे समजून त्याला नमस्कार करावा आणि तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यात तलावात विहरीत समुद्रात ते विसर्जित करावे याप्रकारे ते फुल विसर्जित केले पाहिजे ते फुल म्हणजे देवाचा आशीर्वाद मानला जातो तुम्ही जी इच्छा देवाकडे

मागितली आहे ती नक्की पूर्ण होईल पण त्यासाठी देवावर श्रद्धा असणे आवश्यक आहे पूर्ण भक्ती भावाने विश्वासाने तुम्ही देवावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *