देवासमोर अगरबत्ती जाळणे आहे अशुभ काय आहेत कारण वाचा

आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्यावर संकट येऊ नये त्याच पद्धतीने आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून आपण देवाची पूजा करत असतो देवासमोर उदबत्ती लावतो मुलांच्या परीक्षा जवळ आल्यावर तर अनेक मुले मंदिरात जाऊन किंवा देवासमोर उदबत्ती लावताना आपण पाहत असतो.

पण मंडळी देवासमोर उदबत्ती लावणे हे अशुभ अमान्य केला आहे हे आपल्याला माहिती आहे का आश्चर्य वाटेल आपल्याला पण हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे उदबत्ती लावणे जाळणे हे निषिद्ध मानले गेले आहे कारण बांबूला वंशवेल म्हटले गेले आहे आणि बांबू जाळला तर वंश खंडित होतो असे म्हणतात.

कोणत्या ही पूजा होम हवन यामध्ये बांबूचा वापर केल्या जात नाही इतकच काय तर चितेमध्ये सुद्धा तिरडी जाळणे हे निषिद्ध मानला गेलेला आहे कारण की ही बांबूपासून तयार करतात आणि शास्त्र सांगते बांबू जाळल्याने पितृदोष आपल्याला लागत असतो.

आणि उदबत्ती ची काडी ही कशाची असते तर बांबूची असते ना म्हणून उदबत्ती लावणे अशुभ मानला गेलेला आहे त्यासाठी आपल्या घरामध्ये देवासमोर उदबत्ती कधीही लावू नये. कारण काडी ही बांबूची असते म्हणून ज्या बांबूला चितेमध्ये सुद्धा जाळले जात नाही त्या बांबूला पण घरामध्ये जाळतो विश्वास बसत आहे हो रोज जाळतो.

अगरबत्ती च्या रूपाने अगरबत्ती मध्ये बांबूच्या लाकडाचा उपयोग होत असतो आणि घरांमध्ये आपल्याला श्वसनास संबंधित आजार सुद्धा होऊ शकतो. मग मंडळी प्रश्न पडला असेल तर मग देवासमोर अगरबत्ती नाही तर काय करावं तर आपल्या शास्त्राने सांगितलेल्या आहे देवासमोर अगरबत्तीच्या ऐवजी धूप लावावा देवासमोर धूप लावल्यानंतर वातावरण सुद्धा आनंदी आणि उत्साही राहते.

आणि देवाला सुद्धा आनंद वाटतो म्हणतात ना साधुसंताला तूप अर्पण करावं आणि देवाला धूप अर्पण करावा तेच खर आहे म्हणून चला आजपासून आपण देवाच्या समोर धूप लावण्याचा संकल्प करूयात.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.