देवासमोर धूप दिवा का लावावा ?

आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो कारण दिवा लावल्याशिवाय केलेले कोणतेही पूजन अपूर्ण असते आपण जे काही पूजा करतो ते सर्व पूजा भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे कार्य दिव्या मार्फत होत असते. म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वांत आधी दिवा लावावा आज आपण  दिवा लावण्याचे काय नियम आहेत.

तेलाचा दिवा तुपाचा दिवा कसा कधी व कोठे लावावा दिवा लावल्याने कोणकोणते लाभ होतात आणि दिवा कसा लावावा ज्यामुळे आपल्याला यशाची प्राप्ती होईल हे सर्व जाणून घेणार आहोत. घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दिवा लावण्यापूर्वी काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे.

आपण देवघरात दिवा लावतो तो लावण्यापूर्वी तो घासून पुसून लख्ख करावा. नंतरच दिवा लावावा दिवा कुठूनही तुटलेला फुटलेला तेल गळणारा असू नये काही घरांमध्ये दिव्यावर तेलाचा थर आलेला असतो तो तोच दिवा सतत लावला जातो यामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही.

कारण जेथे स्वच्छता असते अशा ठिकाणी भगवंतांचा वास असतो म्हणून देवघरात दोन दिवस ठेवावे व रोज दिवा घासून पुसून बदलावा काही घरांमध्ये तेलाचा दिवा लावला जातो काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो. तर काही घरांमध्ये तेलाचा व तुपाचा असे दोन दिवे लावले जातात तेलाचा दिवा कष्ट बाधा संकटे व अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी लावला जातो.

तुपाचा दिवा धनसंपत्ती आणि सुख समृद्धी मिळविण्यासाठी तसेच मनोकामना पूर्ती साठी लावला जातो. ज्यांच्याकडे गाईचे शुद्ध तूप असेल त्यांनी तर दररोज शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा परंतु आजकाल सर्वच गोष्टींमध्ये भेसळ येत असल्याने बहुतेक जण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात ज्या व्यक्तींच्या घरी गाईचे तूप काढले जाते त्यांनी अवश्य घरात तुपाचा दिवा लावावा.

त्यामुळे अनेक फायदे होतात तुपाचा दिवा व तेलाचा दिवा असे दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात परंतु कोणताही भाग कोणत्या दिशेला लावावा हे आपल्याला माहित नसते या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्यामुळे आपली पूजा लाभदायक किंवा नुकसानदायक ठरू शकते. तुपाचा दिवा नेहमी आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवघराच्या डाव्या बाजूला लावावा.

तर तेलाचा दिवा नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या उजव्या बाजूला लावावा. आपण मंदिरांमध्ये गेलो की आपल्याला हे लक्षात येते अशा प्रकारे दिवा लावल्यास आपल्याला लाभ होतात त्या बरोबरच दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याविषयी आपल्याला माहिती नसते आपले देवघर हे ईशान्य दिशेला असावे.

आणि ज्यावेळी आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. पश्चिम किंवा दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत कधीही असू नये पूर्व किंवा उत्तर दिशेला दिव्याची ज्योत असल्यास धनप्राप्तीचे योग बनतात व आपल्या मनोकामना यांचीही पूर्तता होते चुकीच्या दिशेला दिव्याची ज्योत लावल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही.

अशा प्रकारे तुपाचा दिवा लावल्यास आपल्या मनोकामना पूर्ती होते व सुख-समृद्धी तही वाढ होते आणि तेलाचा दिवा लावला तर आपल्या सर्व कष्ट बांधा व अडचणीचे निवारण होते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. परंतु दिवा लावताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे एकाच दिव्यात कधीही तूप व तेल एकत्रित करू नये जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर.

त्यात तूप टाकू नये व तुपाचा दिवा लावत असाल तर त्यात तेल टाकू नये. तुपाचा व तेलाचा दिवा वेगळाच असावा जे व्यक्ती नियमितपणे देवाजवळ दिवा लावतात त्यांना नक्कीच समृद्धी मिळते व त्यांच्या कष्टाचे निवारण होते परंतु या गोष्टीकडे लक्ष द्यावे की कोणतेही कार्य करतांना नियम पूर्वक व योग्य पद्धतीने केले तर त्याचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते.

जर तुम्ही खूप कष्ट करता परंतु त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळत नसेल तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तुम्हाला नोकरीची आवश्यकता असेल परंतु नोकरी मिळत नसेल तुम्ही कर्जबाजारी झाला आहात अशा वेळी या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मी समोर दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा. परंतु यातील दिव्याची वात ही लाल रंगाच्या दोऱ्याचे असावी यासाठी तुम्ही लाल रंगाचा नाडाही वापरू शकता.

कापसाची वात नसावे लाल नाड्यात शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास त्याचे खूप फायदे होतात. या भागात दररोज हळद-कुंकू टाकून नमस्कार करावा रोज नेमाने मनपूर्वक अशाप्रकारे दिवा लावला तर त्याचे खूप शुभ फायदे आपल्याला मिळतात व धन प्राप्तीचे मार्ग सुकर होतात.

याचे फायदे बघून तुम्ही स्वतःच्या समस्या मिटवाल तुमच्याकडे धनाचा ओघ वाढेल व तुमची वेगवान प्रगती होईल अशाच प्रकारे तर तुमच्यावर काही खूप मोठे संकट आले असेल तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर हनुमान समोर दररोज लाल दिव्याच्या वातीने चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे आपल्यावर हनुमान जी ची कृपा होते व आपली भीती व कष्ट दूर होतात हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी व मनोकामना पूर्ती साठी हि करू शकता.

चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने कोणत्याही प्रकारची अनामिक भीती असेल ते दूर होते या उपायामुळे खूप दिवसांपासून चालत आलेले आजारपण हे दूर होते आणि मनोकामना यांचीही पूर्तता होते. देवांना तेलाचा दिवा लावताना राईचे तेल किंवा केळाच्या तेलाचा वापर कसा करावा यामुळे जास्त शुभफळ प्राप्त होतात दररोज संध्याकाळी देवासमोर दिवा जरूर लावावा तो तुपासह असेल किंवा तेलाचा असेल त्याने काही फरक पडत नाही.

पण दिवेलागणीच्या वेळी संध्याकाळी घरात दिवा लावल्यास घरातील वातावरण प्रसन्न होते घरातील निघून जाते व ऊर्जा निर्माण होते संध्याकाळची वेळ हे घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते व या वेळी जर देवघरात दिवा लावलेला असेल तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाही. आपल्याला धनाची कमतरता जाणवायला लागते संध्याकाळची वेळ ही अशी असते तेव्हा बाहेर सर्व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.

जर त्या वेळी आपल्या घरात दिवा लावलेला नसेल तर ते उद्या आपला प्रभाव दाखवायला लागते व घरातील सर्व सकारात्मक ऊर्जा निघून जाते. सूर्यास्त झाल्यानंतर निगेटिव ऊर्जा खूप प्रबळ होते ही सर्व ऊर्जा नष्ट करण्यासाठी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या पूर्व दिशेला तुपाचा दिवा तेलाचा दिवा जरूर लावावा जर तुम्हाला नेहमी पैशांची अडचण येत असेल धनाची कमतरता जाणवत असेल.

आपल्या पैशाची आवक कमी झाली असेल तर दररोज घरातील उत्तर दिशेला दिवा लावावा. यामुळे तुमच्या पैशासंबंधी च्या सर्व समस्या दूर होतील पण हा दिवा शुद्ध तुपाचा लावा ज्या व्यक्तीला जास्त अडचण असेल खूप संकटे असते त्याच व्यक्तीने संध्याकाळी दिवा लावला तर त्याची संकटे वर त्यांनी लवकरात लवकर दूर होतात.

जर अंधार पडला असेल आणि आपण घरात लाईट लावून आपले घर प्रकाशित केले आहे परंतु देवघरात दिवा लावला नसेल तर देव आणि घरात असतील तर त्या आपल्या जीवनात आनंद व प्रकाश कसा काय म्हणते संध्याकाळी जर देवघरात दिवा लावलेला असेल अगरबत्ती भक्तीचा मंद सुगंध दरवळत असेल तर घरातील वातावरण प्रसन्न होते व अशा प्रसन्न वातावरणात केलेले कोणतेही काम आनंद आणि सुख देते अशा वातावरणात केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होते.

पण त्यात यशस्वी होतो संध्याकाळी दोन कापराच्या वड्या आणि घरात लावल्यास घरातील सर्व सूक्ष्मजीव व त्यांचा नाश होतो यामुळे आपल्या आरोग्यावरही त्याचा वाईट प्रभाव पडत नाही तसेच संध्याकाळी बाहेर तुळशीजवळ ही एक दिवा लावावा यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता तर येईलच.

परंतु बाहेर अंधार पडला हे बारीक बारीक कीटक उजेडाकडे पडतात म्हणजे घरात प्रकाश दिसला की त्याकडे येतात परंतु जर घराबाहेरच तुळशीला दिवा लावलेला असेल तर त्या उजेडाकडे ते किटक आकर्षित होतात व तेथेच नष्ट होतात आणि घरात येत आहे अशाप्रकारे संध्याकाळी बाहेर तुळशीला दिवा लावल्याने आपल्या घराचे ही कीटकांपासून संरक्षण होते. अशा प्रकारे घरात दिवा लावावा आपले घर नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवून घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.