दोन मिनिटांचा चिमटा व्यायाम मरेपर्यंत म्हातारे दिसणार नाही केस आयुष्यभर काळे चारशे रोग मुक्त करणारा उपाय

खात्रीशीर उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सकाळी उठल्यावर दोन मिनिटे आणि रात्री झोपायच्या अगोदर दोन मिनिटे चीमटाच्या साह्याने जर आपण फक्त व्यायाम केला तर आपले 400 प्रकारचे आजार दूर होतात इतका साधा सोपा आणि फुकट चा उपाय आहे. तुम्हाला काय काय फायदे होणार आहेत तर तुम्ही जर तुम्ही अवेळी म्हातारे दिसत असाल तर.

ते म्हातारपण तुमचे निघून जाणार आहे तुमचे केस गळत असतील ते तुमची थांबणार आहे. पीसीओडी महिलांमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या साहाय्याने चा प्रॉब्लेम व्यायामाने निघून जाणार आहे पाइल्स मुळव्याध आहे अपचन दूर होत असेल तर त्यावर देखील हा व्यायाम खूप छान आहे. वात पित्त आणि कफ या समस्या तुम्हाला असतील तर त्यात या चिमटाच्या साहाय्याने आपण सहज मात करू शकतो.

थायरॉईडचा प्रोब्लम आहे सर्वाइकल प्रॉब्लेम्स मणक्याचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे कंबर दुखी आहे ऐकायला तुम्हाला कमी येते अस्थमा आहे किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय. नाकाला तुमच्या ऍलर्जी आहे डोळे तुम्हाला जर चष्मा असेल तुझी नजर कमजोर असेल तर त्यादेखील अत्यंत उपयोगी आहे झोपेची तुमची समस्या असेल मेमरी विकास सायनस असेल.

डोकेदुखी असेल असे अनेक प्रकारचे रोग आजार लक्षण आहे. त्यावर अत्यंत साधा आणि सोपा उपाय आपण बघणार आहोत देणारा साधारण मध्यम आकाराचे अशा प्रकारचे पाच चिमटे आपल्याला आजच्या आपल्या व्यायामासाठी लागणार आहेत आणि तुम्हाला माहीत असेल की ॲक्युप्रेशर थेरपी ॲक्युप्रेशर थेरपी मध्ये वेगवेगळे पॉईंट असताना आपल्याच हातात आहे.

या हातावर इकडे वेगळा पॉईंट आहे इकडे वेगळा पॉईंट या प्रत्येक बोटावर वेगवेगळे पॉईंट आहे तिथे मध्ये पॉईंट आहे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट आहेत आणि याच्यामुळे आपल्याला जर एक पॉईंट वेगळ्या प्रकारचे प्रयोग केले तर त्यात या रोगामध्ये आपल्याला फायदा होत असतो. परंतु ॲक्युप्रेशर थेरपी असल्यामुळे आपल्याला माहीत नसतं कुठला पॉईंट करण्यासाठी.

आणि म्हणूनच आजच्या व्यायामामध्ये मी तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर नक्कीच सगळ्या प्रकारचे पॉईंट कवर होतात आणि तुम्हाला नक्कीच काही आजार लक्षण आहे. त्यातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळणार आहे बघा आपली जी पाच बोट आहे ती पाच बोट म्हणजेच पृथ्वी अग्नी वायू आकाश आणि जल अश्या या पाच महाभूतांनी बनलेली आहेत.

आणि हे जर बॅलन्स नसेल आणि पृथ्वी अग्नी जल वायू आकाश तत्व आपल्या शरीरात बॅलेन्स नसतील तर आपल्याला अनेक समस्या निर्माण होतात. ते आपल्याला माहित आहे त्याचं बॅलन्स नसतील पृथ्वी पृथ्वीचे तत्व घालायचं असेल तर तुम्हाला त्वचा रोगाची समस्या निर्माण होते अग्नी सतत वजन बॅलन्स नसेल डायजेशन वात-पित्त-कफ या समस्या निर्माण होतात.

वायू असेल वायू तत्व जर बिघाड झाला तर वाताची समस्या व ते आपल्याला माहिती आणि म्हणूनच ही जी पाच तत्व आहेत. शरीर देखील आपल्या पार्टनरने बनलेला आहे आणि म्हणून समतोल राखायचा असेल तर नक्की हा व्यायाम आपण केला पाहिजे आणि सोपा व्यायाम आहे आपल्याला अशा प्रकारची चिमटे घ्यायचे आहेत आणि ही आपली ॲक्युप्रेशर ची पाच बोटे त्यासाठी लागणार आहे.

याच्यापुढे चिमटा लावायचा नाही कदाचित कमी होऊ शकते आपण फक्त आपल्या नखांवर चिमटा लावणार आहोत अशा प्रकारे पाचही बोटं आपण त्या चिमटे लावून घ्यायचे आहेत बघा एक्यूप्रेशर पॉइंट त्याच्यामध्ये खूप शक्ती असते. तुम्ही गुगल वर नक्की सर्च केले तर तुमच्या लक्षात येईल की एक्यूप्रेशर पॉइंट असाध्य रोग बरे झालेले आहेत अशा प्रकारे हे आपण एक्यूप्रेशर पॉइंट आपण याचे पकडलेले आहेत.

आणि अशाप्रकारे तुम्हाला कुठल्याही जास्त ॲक्युप्रेशर चे नॉलेज घ्यायची गरज नाही. बस तुम्हाला सुरुवातीला काय करायचा आहे तीस सेकंद एका हाताला आपल्याला घ्यायचा आहे तुमचा जर डावा हात असेल तर डाव्या हाताला 30 सेकंदापर्यंत तुम्हालाही घ्यायचा आहे. डाव्या हाताच्या बोटाला झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताला देखील आपल्याला हे ठेवायचा आहे लक्षात ठेवा अत्यंत साधा सोपा उपाय कुठलाही साईड इफेक्ट नाही.

आणि फुकट जाऊ पायाला कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पैसे लागणार नाहीत. कपडे आपल्या घरात उपलब्ध असतात चिमटे देखील तो विकत आणावे लागणार नाहीत आणि अशा प्रकारे आपल्याला उजव्या हातावर साठ सेकंदापर्यंत ठेवायचे आहेत. तर सेकंदापर्यंत उजव्या हातावर 30 सेकंदापर्यंत डाव्या हातावर आपल्याला एक चिमटे ठेवायचे आहेत.

आणि मी सांगितलेले तुमच्या सगळ्या समस्या प्रश्नाच्या वात पित्त केस गळती तुम्ही जर म्हातारी दिसत असून कुठे येत असतील केस गळतीवर तेल केस पांढरे झालेले असतील या सगळ्या समस्या तुमच्या एक्यूप्रेशर पॉइंट कव्हर होणार आहेत. मणक्याचा त्रास असेल तर असेलच थायरॉइड असेल झोप आलेली नाही असेल नाकाची एलर्जी डोळे तुमचे कमी नजर असेल त्यांनी सांगितले आहे.

तुमचे त्याच्यामध्ये कवर होता तितक्यात बस आली आणि साधा सोपा उपाय सांगितला आहे. दिवसातून सकाळी एक वेळा करा संध्याकाळी झोपताना एक वेळा करा फक्त लक्षात ठेवायच जेवण केल्यानंतर एक तासाने किंवा उपाशी पोटी एक तास अगोदर तुम्हाला उपाय करायचा आहे. तरी कृपया दहा वर्षाच्या मुलापासून सत्तर वर्षाच्या म्हातारी व्यक्तीपर्यंत देखील तुम्ही करू शकतात.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.