दोन वस्तू मुठभर खायला द्या मुलांचा सर्वांगिन विकास उंची वाढेल

आज आपण उंची वाढवण्यासाठी व सर्वांगीण विकास करण्यासाठी खूप सुंदर व नॅचरल उपाय जाणून घेऊया उंची जर कमी असेल तर आपण सुंदर असूनही सुंदर दिसत नाही हा उपाय खूपच प्रभावशाली आहे.

हा उपाय केल्याने आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. या उपायाने तुमची उंची शंभर टक्के वाढणार आहे मुलांची उंची ही 18 वर्षापर्यंत वाढते हा उपाय जर तुम्ही लहानपणापासून करत गेला.

तर तेरा-चौदा वर्षापर्यंत तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल हिमोग्लोबिन रक्त कॅल्शियम हे देखील भरपूर प्रमाणात वाढते. यासाठी शेंगदाने व सेंद्रिय गुळ घ्यायचे आहे प्रथम मंद आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत.

भाजल्यानंतर शेंगदाण्याचे साल काढायचे नाही कारण याच्या सालीमध्ये जीवनसत्व असतं ती जीवनसत्वे शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतात भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहेत.

एक वाटी शेंगदाण्यांमध्ये एक वाटी सेंद्रिय गूळ घालायचे आहे आणि शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाहीत जरासे जाडसर करायचे आहेत ज्यांची उंची कमी आहे त्यांनी मुठभर हे गुळ व शेंगदाणे याचे मिश्रण खायचे आहे.

दिवसभरात कधीही खाल्ले तरी चालेल. असे रोज केल्याने त्यांची उंची भरभरून वाढण्यास मदत होणार आहे या बरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास ही मदत होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.