दोन वस्तू वाढलेले पोट सपाट होऊन आत जाईल लठ्ठ माणूस पातळ चरबी मेणासारखी वितळेल

पोटाचा वाढलेला घेर शरीराची वाढलेली चरबी अत्यंत सहजतेने घरच्या घरी लगेचच पंधरा दिवसातच कमी करावा पोटाचा वाढलेला घेर असो कमरेची वाढलेली चरबी असो किंवा वाढलेले वजन असो या सर्वांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती रासायनिक उपाय घेऊन आली आहे.

अगदी सहजतेने पोटाची वाढलेली तर ते असो मांड्यांची किंवा शरीराची अतिरिक्त वाढलेली चरबी असो कुठल्याही प्रकारची जर तुमच्या शरीरात चरबी वाढली असेल आणि यामुळे वजन वाढवणे जर आपले शरीर देखील आवढव्य दिसत असेल तर या पासून तुमची सुटका होणार आहे. आणि उपाय आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे.

तरी आपल्याला लागणार आहे पिंपरी पिंपरी वनस्पती आपल्या शरीराला उपयुक्त आहे यामुळे अपचनाची समस्या असतील तर त्या निघून जातात. पोटाचा वाढलेला घेर कमी होतो शरीराचे वाढलेले वजन कमी होते तसेच सर्दी खोकल्यावर देखील पिंपरी रामबाण आहे अशी ही बहुउपयोगी याचा वापर आपण करणार आहोत.

तर यासाठी चार ते पाच पिंपरी घ्या आणि तुम्ही मिक्सर मध्ये देखील करू शकतात या प्रमाणे ही पावडर तयार करून घ्या साधारण पाव चमचा भरुन पावडर एकावेळेस वापरायचे आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरुन मध टाकायचे आहे. मिक्स करून घ्या आणि एक ग्लास भरून गरम पाणी घ्यायचे आहे हे आणि तयार झालेले मिश्रण सकाळी अनशापोटी पूर्ण करून खाऊन घ्यायचे आहे.

आणि यानंतर लगेच करून घेतले आहे हे कोमट पाणी पिऊन घ्यायचे आहे आणि मिश्रण झाल्यानंतर अर्थातच कुठलाही पदार्थ खाऊ नये अर्धा तासानंतर तुमचे रोजचे रुटिन आहे ते तुम्ही करू शकता. हा उपाय तुम्ही केला तर पंधरा दिवसातच तुम्हाला याचा फायदा जाणवेल त्यांना दिवसातच तुम्हाला नक्की त्यापासून फायदा झालेले मेणासारखे शरीर हळूहळू वितळायला लागेल आणि जर हा ऊपाय तुम्ही तीन महिने केला.

तर तीन महिन्यात कितीही वाढलेले वजन असो हे अत्यंत कमी होण्यास मदत होणार आहे आहे की नाही अगदी साधा सोपा परंतु घरगुती नॅचरल उपाय आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.