धने जिरे पाणी असे प्या की किडनी स्वच्छ ते थायरॉईड हे अकरा आजार जीवनभर होणार नाहीत

नमस्कार हा उपाय असून तो सर्वांना करता येण्यासारखा लागणारे साहित्य आपल्याला घरच्या घरी उपलब्ध होणार आहे मित्रांनो आपली किडनी खराब होऊ नये

म्हणून आपण कधी दक्षता घेतली तर आपल्याला वाटत असेल की आपल्याला त्रास होऊ नये असा कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्ती असेल

तर आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव असून या किडनीचे काम आहे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे त्याचप्रमाणे शरीरात पाण्याचे नियंत्रण करणे

म्हणजे पाणी कमी किंवा जास्त ठेवणे जर आपली किडनी खराब झाली तर निश्चित आहे असं समजून घ्यायला हरकत नाही कारण आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढते

ब्लॉक होतील आणि अत्यंत महत्त्वाचा आहेव नियंत्रित करण्यासाठी थायरॉईड कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो आज अगदी सोपा आहे

यामध्ये आपल्याला प्रथम दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे तुम्ही जास्त पाणी घेऊ शकतात तिथे मी दोन ग्लास पाणी घेत आहे हे उपाय साठी लागणारा पहिला पदार्थ प्रत्येकाच्या किचन मध्ये उपलब्ध असून

याला धने हिंदीत काय म्हणतात इंग्रजी मध्ये असे म्हणतात धने मध्ये अजून भरपूर आहेत लिव्हर चे रोग दूर करतात या आताड्या मधील कमी करतात आणि को कमी पडलेली रक्त वाढवतात

म्हणून धने आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे या मिश्रणात आपल्याला दुसरा घटक टाकायचा आहे तू पण आपली किचन मध्ये उपलब्ध असून हे आहे जिरे त्याला असं म्हणतात

हे देखील आपल्याला किचन मध्ये जिर्यात विटामिन ई मोठ्या प्रमाणात असते त्याचप्रमाणे जिर्यामध्ये असे काही घटक आहेत जे शक्ती वाढवतात सर्दी कमी करतात प्रतिकारक्षमता वाढवतात

आणि आपलं पोट साफ ठेवतात असे अनेक रोगांसाठी जीरे वापरले जातात हे देखील आपल्याला एक चमचा टाकायचे आहे आता या मिश्रणात शेवटचा टाकायचा आहे

तो म्हणजे अर्धा चमचा ओवा म्हणजेच अजवाइन हा देखील आपल्या किचन मध्ये उपलब्ध असतो व पोटात गॅस होऊ देत नाही त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या झाला असेल

तर झटपट कमी करतो पचन कमी करतो शरीरातील चरबी कमी करण्यासाठी ओवा मदतगार किंवा चांगला उपयोगी आहे मित्रांनो हा अर्धा चमचा आपल्याला टाकायचे आहे

आणि आपले मिश्रण तयार झाले आहे हे आपल्याला साधारण एक चतुर्थांश म्हणजे या मिश्रणाचा चौथा भाग राहीपर्यंत उकळून जायचे आहे त्यांना थायरॉइडचा त्रास आहे

त्यांनी साधारण एक महिना या मिश्रणाचे दोन भाग करायचे म्हणजे पाणी शिल्लक राहिले किंवा जो काढा शिल्लक राहिल्याचे तीन भाग करून सकाळ-दुपार-संध्याकाळ घ्यायचे आहेत

ज्यांना मुळव्याध उष्णता यांचा त्रास आहे त्यांनी या विषयांमध्ये एक चमचा खडीसाखर टाकून रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे त्यांना थकवा येतो नेहमी अशक्तपणा येतो

त्यांनी हे मिश्रण काही न टाकता संध्याकाळी झोपण्यापूर्वी घ्यायचे आहे किडनी किंवा क्रिएटिन संदर्भात घ्यायचे आहे त्यांनी हे मिश्रण सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल

तेव्हा ते तीन वेळा घ्यायची आहे इन्शुरन्स साधारण एक महिना सल्ला द्यायचे आहे तेव्हा तुम्हाला परिणाम जाणवते आपल्या सर्व समस्या दूर होतील

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील

Leave a Reply

Your email address will not be published.