नखे कापून गुपचुप टाका इथे पैसा पाण्यासारखा येईल

नखे आणि केस हे आपल्या शरीराचे अविभाज्य अंग आहेत तांत्रिक विद्या मध्ये या नखांचा आणि केसांचा वापर करून एखाद्या व्यक्तीवर तांत्रिक क्रिया केल्या जातात आज समाजामध्ये असे अनेक लोक सक्रीय आहेत. की जे अशाप्रकारे एखाद्याच्या केसांचा आणि नखांचा गैरवापर करतात दुरुपयोग करतात त्या व्यक्तीच्या मागे एखादी बाधा एखादी वाईट शक्ती पाठवतात.

तुमच्या बाबतीमध्ये असं काही घडत असेल की तोंडाला आलेला घास हिरावून जात असेल किंवा अगदी येत आहे. येण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी जर पैसा तुमच्यापासून हिरावला जात असेल आणि तुमच्या जीवनात दरिद्रता कंगाली असेल लक्षात घ्या या सर्व गोष्टी कशा होतात विशेष करून महिला विशेष काळजी घ्या आपले केस विचारल्यानंतर ते इतस्ततः आता बाहेर फेकून देऊ नका.

अनेक लोक त्या केसांचा गैरवापर करतात अगदी एकेकाळी सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया अशा प्रकारच्या तांत्रिक क्रिया केल्यानंतर विद्रूप दिसू लागतात त्यांचा चेहरा काळवंडतो चेहऱ्यावरचे फुटकुळ्या येऊ लागतात अनेक प्रकारचे म्हणजे सौंदर्य हिरावून घेतला जातो. आरोग्य हिरावून घेतलं जातं त्या व्यक्तीच्या नशिबात भाग्यात जो पैसा आहे धन आहे ते हिरावून घेतलं जातं.

हे महिलांच्या आणि पुरुषांच्या ही बाबतीत आपण जर आपली नको कट करून कापून जर घरा बाहेर फेकत असाल. तर लक्षात ठेवा आपल्या शेजारीपाजारी आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत की जे ह्या नखांचा म्हणजे केस आणि नखे आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहेत तसं त्यामुळे नको आणि केस यांना इतस्ततः फेकून देऊ नका.

कोणीही त्याचा गैरवापर करू शकतात आपल्या जीवनात जे काही नकारात्मक शक्ती आहे ज्यामुळे आपली प्रगती होत नाही आपल्या घरात सतत आजारपण असतं घरामध्ये कटकटी असतात भांडण असतात. तर त्यापासून कशाप्रकारे मुक्ती मिळू शकते आपल्यालाही जी क्रिया करायची आहे की नखे कापून एका ठिकाणी टाकायचे आहेत आपल्याला ही जी क्रिया करायची आहे.

की नखे कापून एका ठिकाणी टाकायचे आहेत. ही क्रिया करण्यासाठीचा जो दिवस आहे तिथी आहे ती लक्षात घेणे फार महत्त्वाचा आहे प्रत्येक हिंदू महिन्यांमध्ये हिंदू महिने म्हणजे कोणते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे महिने यात दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष तर कृष्णपक्ष. हे आपण कॅलेंडर मध्ये पाहू शकता तर कॅलेंडर मध्ये कृष्ण आणि शुकलं हे कृ आणि शु या अक्षराने दर्शवलेले असतात.

तर कृष्णपक्षातील जो दहावा दिवस आहे त्याला दशमी तिथी असे म्हणतात अशा कृष्णपक्षातील दहाव्या दिवशी आपण हा उपाय करणार आहोत. आणि जर तुम्ही खूपच अडचणीत आहात आणि तात्काळ हा उपाय करायचा आहे तर अशा वेळी कोणत्याही रविवारी हा उपाय केलात तरी चालेल मात्र कृष्ण पक्षातील दशमी तिथी या उपायासाठी सर्वोत्तम मानली जाते.

आता या तिथीस आपण काय करायचे आहे तर सकाळी आपण स्नान करणार आहोत स्नान केल्यानंतर हा उपाय केला तरी चालेल शक्यतो सूर्यास्तापूर्वी सूर्य मावळल्या पूर्वी हा उपाय करा आपण चांगल्या हेतूसाठी हा उपाय करत आहोत. त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणू नका आपण आपले हात स्वच्छ धुवायचे आहेत आणि आपल्या घरातील कोणत्याही त्र्यस्त व्यक्तीस अगदी कोणत्याही व्यक्तीस आपण आपली नखे कापायला सांगायचे आहेत.

अख्खे व्यवस्थित कापा नखाचा कोणताही तुकडा हा इकडेतिकडे पडणार नाही सर्व तुकडे आपण एकत्र गोळा करून ठेवायचे आहेत हाताच्या दहाही बोटांची नखं कापायची आहेत सोबतच पायांची सुद्धा दहा बोटांची नखे कापायची आहेत. अशा प्रकारे वीस बोटांची नख आपली कापुन होतील ही सर्व नको त्या व्यक्तीस एकत्र करायला सांगा आणि एक ग्लासभर किंवा अगदी कोणत्याही पात्रात पाणी घेऊन त्यामध्ये ही नखे टाका.

एक ते दोन मिनिटांनंतर हि नखे आपण त्या पाण्यामधून बाहेर काढण्यास त्या तिसऱ्या व्यक्तीला सांगा आपण हे काढायचे नाही समोरच्या व्यक्तीने ही सर्व क्रिया करायची आहे ही सर्व नख पाण्यातून काढण्यास सांगा आणि उजव्या हाताच्या मुठीत ती घट्ट धरायला सांगा. उजव्या हाताच्या मुठीत ही नको घट्ट धरल्यानंतर तुमच्या वरून वीस वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत वीस वेळा ही नखं उतरवायची आहेत.

ज्या प्रकारे आपण एखाद्या लहान मुलांची नजर उतरवतो. अगदी त्याच प्रकारे वीस वेळा ही नखं 20 वेळा पायापासून डोक्यापर्यंत उतरवायची आहेत जणू काही आपली नजर उतरवली जात आहे आपण अनेकदा एखाद्या अशा सुनसान जागी जातो स्मशानभूमी जवळून जातो. एखाद्या चौकातून जातो त्यावेळी नकळत आपल्या कडून अशी काही वाक्य बोलली जातात की वाईट शक्ती आपल्या पाठीमागे येतात.

आपण एखाद्या वस्तूला ओलांडतो एखादी काळी बाहुली असेल लिंबू असेल लिंबू मिरची असेल किंवा एखादी उतरून टाकलेली. जी वस्तू असेल तिच्यावरून आपला पाय ओलांडला गेला किंवा ती वस्तू ओलांडली किंवा आपला पाय पडला तरीसुद्धा या वाईट शक्ती आपल्या पाठीमागे येतात अनेक लोक आपल्या प्रगती वरती जळत असतात. आपल्या सुखी संसारावरती जवळ असतात किंवा आपण सतत दुःखातच रहावं आपली प्रगती कधीच होऊ नये.

अशा प्रकारच्या वाईट इच्छा बाळगणाऱ्या लोकांची सुद्धा कमी नाही आणि असे लोक हे एखाद्या तांत्रिक करवी किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्ती करवी. आपल्या पाठीमागे अशा प्रकारचं एक ससेना आपण म्हणू या की सतत आपल्या पाठीमागे आपल्या घरामध्ये काही ना काही तरी वाईट घडत रहावे अशा प्रकारची वृत्ती असते महिलांबद्दल मी सांगितलं की महिलांच्या केसांचा वापर करून त्यांचं सौंदर्य हिरावलं जातं.

त्यांचं आरोग्य हिरावून घेतलं जातं त्यांची मानसिक शांती हिरावली जाते पुरुषांचाही असंच असतं तर या सगळ्या गोष्टी आपल्या हातून होत असतात आणि म्हणूनच आपण ही क्रिया करत आहोत ही क्रिया केल्यानंतर या सर्व गोष्टींपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. त्या सर्व गोष्टी जाऊन स्वाहा होणार आहेत हा उपाय प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील दहाव्या दिवशी नक्की करत चला.

तीन ते चार वेळा जर हा उपाय आपण पुनरावृत्त केला रिपीट केला तर विश्वास ठेवा ज्याने जे काही केलं असेल तुमच्या बाबतीत हे सर्व जाऊन खाक झाल्या शिवाय राहणार नाही. तर वीस वेळा उतरवल्यानंतर एक छोटासा अग्नी आपण प्रज्वलित करायचा आहे छोटीशी आग आपण पेटवायची आहे अगदी कोणतंही पेटवा लाकडं तुम्हाला जे वाटेल ते पेटवा काहीही चालेल ती पेटवायची आहे आणि आग थोडीशी मोठी असू द्या.

आणि आगीच्या ज्वाळा जरा मोठ्या असू द्या त्यामध्ये आपण हि 20 बोटांची वीस नखे टाकून द्यायची आहेत ही नखे पूर्णपणे जळून स्वाहा होते याची काळजी घ्या त्यात एक ही नख शिल्लक राहता कामा नये. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आग प्रज्वलित करायची आहे शक्‍यतो रात्रीच्या आधी आपण हा उपाय करा कारण रात्र झाल्यानंतर या दशमी तिची अनेक तांत्रिक क्रिया लोक सुरु करतात तर त्यापूर्वीच आपण या सर्वातून निवृत्त झालेलं चांगलं.

अशाप्रकारे ही क्रिया झाल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसून तुमचे जे इष्टदेव आहेत तुमची जी कुलदेवता आहे किंवा तुम्ही ज्या ईश्वराला मानता भगवान श्रीहरी विष्णू असतील किंवा भगवान भोलेनाथ असतील. महादेव असतील त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन आणि आपल्या गुरूंचे स्मरण करून आपल्याला या सर्व नकारात्मक शक्तीतून मुक्ती प्रदान करण्याची विनंती नक्की करा छोटासा उपाय आहे करून पहा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.