नवऱ्याची तंबाखू दारू गुटखा सिगारेट कोणतेही व्यसन तीन दिवसात सुटेल

दारू तंबाखू गुटखा किंवा सिगारेट असे कोणतेही प्रकारचे व्यसन तुम्ही सोडू इच्छिता मात्र प्रयत्न करूनही ही व्यसन सुटत नसतील तर आयुर्वेदात सांगितलेले काही अत्यंत प्रभावशाली उपाय आपण करून पाहू शकता या उपायांचे कोणतेही साइड इफेक्ट म्हणजेच दुष्परिणाम होत नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ज्या वेळी तुमच्या शरीरात सल्फरची कमतरता असते.

सल्फर हा घटक कमी होतो तेव्हा तुम्हाला व्यसन करावसं वाटत आणि म्हणून हे सल्फर आपल्या शरीरात कशा प्रकारे वाढेल याकडे आपण लक्ष द्यायचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोक तर संकल्प करतात. निश्चय करतात की व्यसन आजपासून करणार नाही मात्र एक दोन दिवसातच त्यांचा हा संकल्प हवेसारखा विरघळून जातो अशावेळी आपलं मन कमजोर आहे.

हे लक्षात घ्या आणि मनाला मजबूत करण्यासाठी मनाची शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर आपली चंद्रनाडी मजबूत करा. चंद्रनाडी सक्रिय कसे कराल तर सकाळी उठल्यानंतर काया नाकाची उजव्या बाजूची नाकपुडी आहे ही नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने हळूहळू श्वास घ्या आणि सोडा आणि नंतर डावी नाकपुडी बंद करा.

आणि उजव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि सोडा कमीत कमी पाच मिनिटे हा प्राणायाम करा. त्यामुळे आपली चंद्रनाडी सक्रिय बनते आपले मन शांत राहते आणि या उपाय सोबत एक छोटासा उपाय जर योग्य प्रकारे आपण या पदार्थाचं सेवन केलं तर सल्फर वाढण्यास मदत होते शरीरात सल्फरचे प्रमाण वाढल्यास व्यसन करण्याची इच्छा होत नाही.

यासाठी थोडा अल्ला घेऊन त्याचे छोटे-छोटे तुकडे करायचे आहे. अल्ल्याचे वटाण्यापेक्षाही छोटे तुकडे करायचे आहेत आणि त्यावर लिंबू पिळायचा आहे लिंबाचा रस पिल्यानंतर त्यावरती काळ मीठ शिंपडायचं आहे आणि याला अगदी तसाच ठेवायचा आहे त्याला दिवसभर सुकवायचा आहे आणि दुसर्‍या दिवसापासून जेव्हा जेव्हा तुम्हाला तल्लफ येईल.

व्यसन करावस वाटेल इच्छा होईल कंट्रोल होत नाहीये अशावेळी अशावेळी एक तुकडा तोंडात टाकून तो चघळायचा आहे त्यातला रस चोखून घ्या या अद्रक मध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर असतं आणि याचा रस जेव्हा आपल्या शरीरात जातो. तेव्हा अंतर ग्रंथी असतात त्या सक्रिय होतात आणि आपल्याला व्यसन करण्याची इच्छा होत नाही लक्षात घ्या कि सल्फर आपल्या शरीरात वाढला की व्यसन आपोआप मिटते.

जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात व्यसन असेल. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सल्फर 200 आणि त्याहीपेक्षा जर गंभीर स्वरूपाचे जर तुम्हाला व्यसन असेल तर सल्फर 1000 या औषधांचा तुम्ही वापरू शकता पण त्यासाठी वैद्यकीय सल्ला फार महत्त्वाचा आहे ज्यांना आज सिगारेटचा खूप जास्त व्यसन आहे. ज्यातून धूर बाहेर पडतो किंवा गुटखा असेल त्यासाठी फॉस्फरस 200 चा वापर.

हा वैद्यकीय सल्ल्याने जरूर करा व्यसनापासून मुक्त व्हा हे जग खुप सुंदर आहे आणि या व्यसनांच्या नादी लागून या जगातून लवकर एक्झिट घेण्याचा विचार टाळा आपल्या कुटुंबाचा विचार करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *