नशिबाची साथ हवी असेल तर रात्री झोपताना घरच्या शब्दावर टाका ही एक वस्तू भाग्य समजेल

अनेक लोकांना ही तक्रार असते की आमचं नशीब आमचं भाग्य आम्हाला साथ देत नाही अपार कष्ट व मेहनत करून देखील त्याचं चीज होत नाही त्या मेहनतीचं कष्टाचं मिळायला हवं तसं फळ मिळत नाही. अशाप्रकारे नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा आपण आपलं भाग्य प्रबळ बनण्यासाठी नशिबाची साथ मिळवण्यासाठी काही छोटे छोटे उपाय केले तर.

आपलं भाग्य आपलं नशीब सूर्यासारखे चमकू लागेल अनेक वेळा एखाद्या व्यक्तीची नजर लागल्याने देखील नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही. या समाजात आपल्या आजूबाजूला असे काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात ज्याला दुसऱ्यांचे चांगलं झालेलं बघवत नाही अशा वेळी नजर दोष उपचार करण्यासाठी काही उपाय करणं खूप गरजेचं असतं.

आपल्या भारतीय ज्योतिष शास्त्र देखील याविषयीचे अनेक उपाय सांगितले आहेत. यातीलच एक अत्यंत प्रभावशाली पाय आपण पाहणार आहोत उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही विशेष मुहूर्ताची गरज नाही कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय काय आहे ते पाहूया. नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपण जे कष्ट करतोय जी मेहनत करतोय.

त्याचे योग्य फळ आपल्याला मिळावं यासाठी आपण काय उपाय करायचा आहे चहा उपाय आपल्याला रात्रीच्या वेळी करायचा आहे ज्या व्यक्तीला सर्व कार्यामध्ये सफलता हवी आहे ती व्यक्ती ज्या ठिकाणी झोपते. त्या ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे काळ्या मिरीचे काही जाणे आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत.

हे काही काळया मिरीचे दाणे आपल्याला आपल्या हातात घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी आपण झोपतो. त्या बिछान्यावर आपल्याला हे काळीमिरीचे दाणे टाकायचे आहेत आणि चार ते पाच मिनिटांनी पुन्हा आपल्याला हे काळ्या मिरचीचे बिछान्यावर टाकलेले दाणे वेचून घ्यायचे आहेत आणि हे दाणे आपल्याला घराच्या छतावर टाकून द्यायचे आहेत.

हा उपाय आपल्याला फक्त रात्रीच्या वेळी करायचा आहे हा उपाय लगातार एकवीस दिवस आपल्याला करायचा आहे अशाप्रकारे काळ्या मिरीचे दाणे उतरून टाकल्यामुळे आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळेल आपल्या कार्यात कोणतेही अडथळे येत असतील. जी इच्छा पूर्ण होत नसेल एखाद्या कार्यामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील काम पूर्ण होत नसेल तरीसुद्धा.

तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे कोणत्याही प्रकारचा नजर दोष असेल तर तो नक्की नाहीसा होईल तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळू लागेल. ज्या क्षेत्रात तुम्ही पाय ठेवाल त्या क्षेत्रात तुम्हाला सफलता मिळेल फक्त लक्षात ठेवा की हा उपाय तुम्हाला फक्त रात्रीच्या वेळी करायचा आहे आणि सलग एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे देवाची साथ मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा आणि या उपायाचा तुम्हाला नक्की अनुभव येईल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.