नशीबवान व्यक्ती कोणत्या दिवशी जन्म घेतात?

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले नशिबवान असतात मित्रांनो सुरुवात करूया रविवारपासून. ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्या व्यक्तींवर सूर्यदेवाची कृपा असते या व्यक्ती सूर्य समान तेजस्वी असतात. त्या नशिबवान असतात भाग्यशाली असतात.

त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते मित्रांनो यांचा स्वभाव मुळातच शांत असतो या व्यक्ती कुणाच्याही कामांमध्ये कधीच या व्यक्ती कुणाच्याही कामांमध्ये नाकं खुपसत नाही. त्यांच्या स्वत:च्या त्याच्या कामातसुद्धा कुणी नाकं खुपसलेलं यांना आवडत नाही. स्वत:च्या कामात सुद्धा कुणी नाक खुपसलेलं यांना आवडत नाही.

ज्या व्यक्ती त्यांच्या कामात सतत अडथळा आणतात त्यांचा यांना मात्र राग येतो. नंबर दोन सोमवारी जन्म झालेल्या व्यक्ती ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो. अत्यंत गोडबोले असतात खूप गोड बोलतात सतत हसतमुख असतात. चेहेरा सतत हसत असतो सतत खुश राहतात. कधी या व्यक्ती तुम्हाला नाराज दिसणार नाहीत.

मात्र यांचा स्वभाव खूप चंचल असतो. आणि चंचल असल्यामुळेच यांना कधीही ठाम निर्णय घेता येत नाही. यांचे निर्णय सतत बदलत राहतो. मित्रांनो त्यांची स्मरणशक्ती खूप असते सोमवारी जन्म झालेल्या लोकांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. मात्र योग्य तो निर्णय त्यांना लवकर घेता येत नाही. या व्यक्ती आपल्या आई वरती खूप जास्त प्रेम करतात.

नंतर पाहू या मंगळवार ज्या व्यक्तींचा जन्म मंगळवारी होतो. त्यांच्यावर हनुमानाची कृपा आढळते हे लोक स्वभावाने खूप चांगले असतात. मात्र स्वभावाने खूप चांगले असले तरी हट्टीपणा त्यामध्ये खूप असते. एखादी गोष्ट त्यांना आवडली त्यांच्या मनामध्ये भरली तर ती गोष्ट त्यांना प्राप्त करण्यासाठी ते अगदी काहीही करू शकतात.

मित्रांनो मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्ती ईमानदार असतात. त्यांची मदत करतात अगदी कोणतीही स्वार्थ वेगळा दुसऱ्यांची मदत करता त्यांना एशो आरामाचे जीवन जगणे पसंत असते. चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा हे लोक विचारही करत नाही. इतरांप्रति सातत्‍याने इमानदारी बाळगतात.

पाहूया बुधवार ज्या व्यक्ती तिचा जन्म बुधवारी होतो त्या व्यक्तींना धार्मिक कार्याची आवड कि लोक धार्मिक कार्य देव देव खूप करतात. तेजस्वी बुद्धीची बुद्धिमान अशा प्रकारचे हे लोक असतात. आता पाहूया गुरुवार ज्या व्यक्तींचा जन्म गुरुवारी होतो. या व्यक्तींचे वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या समोर कितीही कठीण परिस्थिती आली त्या कठीण परिस्थितीवर कशी मात करायची चांगलं जमतं.

कितीही कठीण प्रसंग प्रत्येक कठीण प्रसंगातून ते अलगद बाहेर पडतात. त्यांना दुसऱ्या वरती छाप कशी सोडावी हे गुरुवारी जन्म झालेल्या लोकांकडून शिकावे ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी स्वतःचा ठसा उमटवतात. कारण यातून त्यांच्या बोलण्यातून समोरचा व्यक्ती आपोआपच प्रभावित होतात.

समोरच्या व्यक्तीवर प्रचंड इम्प्रेशन त्याची ताकद गुरुवारी जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये असते. शुक्रवार ज्या व्यक्तींचा जन्म शुक्रवारी होतो बुद्धिमान असतात. आणि त्यांचा स्वभाव छान असतो, सहनशील असतो, तो तुम्ही त्यांना कितीही त्यांना त्रास द्या पीडा द्या तुमचे मन त्या कधीही दुखावणार नाहीत.

शुक्रवारी जन्म झालेल्या व्यक्ती भावनेला त्यांच्या जीवनामध्ये मोठे स्थान असते. मित्रांनो तुम्ही यांची चेष्टा करा ते त्याला कधीच सिरियसली घेत नाही. जिंदादिल अशाप्रकारचे हे या व्यक्ती असतात. शुक्रवारी जन्म झालेल्या व्यक्तींचा वैशिष्ट्य असं या विचाराने खूप स्थिर असतात. त्यांच्या मनामध्ये काय चालले आहे ते लवकर समजत नाही.

आपल्या मनातील गोष्ट कधीच सहजासहजी दुसऱ्याला सांगत नाही. मित्रांनो शनिवार ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी त्यांच्यावरती शनि महाराजांची कृपा शनि देवाची कृपा असते. व्यक्तींवर शनि ग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो या व्यक्ती स्वतःमध्येच मस्त आढळतात जी मनमौजी पण हे जीवन जगतात.

एखाद्याला त्यांनी वचन दिले तर वचन कधीच तोडत नाहीत. प्राण जाये पर वचन न जाये अशा प्रकारे वागतात. म्हणून दुसऱ्याची मने सहज जिंकून घेता त्या व्यक्ती हसतमुख असतात. सतत हसत असतात एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामुळे वातावरणात निर्माण होते. त्या ज्या ठिकाणी जातात तिथल्या होतात. कुठल्याही परीस्थितीत अगदी सहजतेने बेमालूमपणे असतात आणि म्हणून लोक त्यांच्यावर प्रेम करतात.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.