निरोगी आरोग्यासाठी कडूलिंबाचे ६ औषधी फायदे

कडुलिंबाला संस्कृतमध्ये अरिष्ट असा म्हटलं जाता अरिष्ट म्हणजे कधीही नष्ट न होणारे कडूलिंबाचे सर्वाधिक लागवड भारतात केली जात असून त्याचे अनेक गुणकारी आणि आयुर्वेदिक फायदे आहेत त्यामुळे पूर्वीपासून कडुलिंबाचा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. कडू लिंबाचे फक्त पानेच नव्हे तर या झाडाचे बिया मुळे फुले आणि साल ह्यांच्यामध्ये ही अनेक महत्त्वाचे योग्य असतात.

त्यामुळे संपूर्ण झाड गुणकारी असल्याचा दिसून येतात कडूलिंबा मध्ये 130 वेगवेगळ्या प्रकारची जैव संयोगी असतात जी शरीराला व्याधीमुक्त करण्यास मदत करतात. तसेच निरोगी जीवन जगण्यास पाठिंबा देतात याचा आपल्या आरोग्यात प्रत्येक बाजू मध्ये सुधारणा घडवून आणणाऱ्या ई जीवनसत्व आणि फॅटी ऍसिड ची रेलचे आढळते.

त्यामुळे कडुलिंबाचे फायदे कोणते ते जाणून घेऊया. कडूलिंबा मध्ये अनेक गुणकारी फायदे आहेत या कडुलिंबा मध्ये कर्कपेशी नष्ट करण्याची क्षमता असते प्रत्येकाची शरीरामध्ये कर्कपेशी असतात परंतु त्याचा आपल्याला कोणताही त्रास होत नाही मात्र काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पेशींचा संदेशग्रहण क्षमता क्षती ग्रस्त होते.

त्यामुळे काही वेळा कर्करोग होण्याची शक्यता असते परंतु नियमितपणे रोज कडुलिंबाचे पानांचा सेवन केला तर शरीरातील कर्क पेशींची क्षमता प्रमाणात राहते. कडू लिंबाचे पानांमध्ये मोठ्याप्रमाणावर कॅल्शियम आणि खनिज यांची मात्रा असते त्यामुळे हाडे बळकट करण्यासाठी कडूलिंबाचे पाने उपयुक्त आहे तसेच सांधेदुखी गुडघेदुखी होत असल्यास.

कडूलिंबाचे तेलाने नियमितपणे मालिश करावी. कडुलिंबाचे तेलाने मालिश केल्यास स्नायूं मधील वेदना सांध्यातील वेदना फेरमॅटिझम राहायचा आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणे दूर होते. तिसरा अँटी व्हायरल क्षमता कडुलिंब विषाणू प्रबंधक म्हणून काम करते कडूलिंब हे पोलिओ एच आय व्ही टॅक्सीक बी ग्रुप आणि डेंगू सारखे अनेक विषाणूंना त्यांच्या प्रतिकृत निर्माण होण्याच सुरुवाती चे इतर टप्प्यावर रोखते.

असे गेल्या पन्नास वर्षांमध्ये संशोधकांनी दाखवून दिला आहे. कडूलिंब हे विषाणू संसर्गाचे दरम्यान शरीराकडून मिळणारे युर मोरल आणि सेल मेडियेटेड अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिसाद अधिक तीव्र बनवतो कडू लिंबा मध्ये अँटीव्हायरस क्षमता असून त्यात विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करणारे औषधी गुणधर्म आहे.

कडुलिंबा शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविते पेशींचे माध्यमातून कार्यरत होणारया रोग प्रतिकारक यंत्रणाला वेग देते यातील टी सेल्स आणि विषाणू विषाणूंना विष द्रव्य संक्रमित करून त्यांना नाश करते. कडू लिंबा मध्ये लिंबी डोल आणि गेडुनिं ही दोन औषधी संयोगी असतात जी बुरशी नष्ट करण्याचे कामी अत्यंत परिणामकारक आहेत.

कडुलिंबा चे तेलामध्ये आवश्यक फेट्टी एसिडस असतात ही आमले सुद्धा जखम बरी करण्यासाठी व आपली त्वचा निरोगी बनवण्यास मदत करतात. कडूलिंबा कोणते हे कुरुप वर्ण माघे ना सोडता जखम आणि बुरशी ज्यांना संसर्ग बरे करते कडूलिंबा सेप्टिक इन्फेक्शन्स नाही प्रतिबंध करते त्वचेवर कडूलिंबा चे तेल लावल्यास त्यातील फेटी ए सिड्स आणि जीवनसत्वे त्वचेला आद्रता देतात.

व त्यांचे पोषण करतात त्यामुळे तुमची त्वचा नितळ तरुण दिसते. व त्यावर बुरशी ची वाढ होत नाही कडुलिंबातील ई जीवनसत्व क्षतिग्रस्त त्वचेला दुरुस्त करते तसेच पर्यावरणिय बदलामुळे त्वचेला होणारी हानी नियंत्रणात ठेवते. कडूलिंबाचे फुले ही मळमळणे आणि पोटातील कृमीनवरील उपचारासाठी मानले जातात कडूलिंबाचे पाने ही पचना साठी आणि चय-अपचय यासाठी उपयुक्त मानले जाते.

त्यांची मुळे चांगल्या प्रकारे स्त्रवतात असे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. कडूलिंब हे कडूच वनौषधी असल्याने मदत होते आणि चवीची संवेदना सक्रिय होतात कडूलिंबा मुळे दातांमध्ये पोकळा स्वच्छ करून चवीची संवेदना सुधारण्यास ही मदत होते परिणामी केलरी जाण्यासाठी आणि बी कमी करण्याची प्रक्रियाही वेगाने होते.

तुम्ही जर ही नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याचा सुरक्षित आणि चांगला मार्ग शोधात असाल तर कडुलिंबा ताजे फुले हाताचे साठी सर्वात सुरक्षित उपाय आहे. कडूलिंबाचे फुले आणि मध यांचे मिश्रण सकाळी उपाशीपोटी खाणे फायदेशीर मानले जाते म्हणून सकाळी सर्वप्रथम या मिश्रणाचे सेवन करावे. म्हणूनच कडूलिंबाला वन ट्री फार्मसिंग मानले जाते व आपल्या अनेक औषधी गुण धर्मांमुळे ते घरगुती औषधांचा संचातील एक अविभाज्य घटक बनले आहेत.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.