पंधरा दिवसात शरीरात कॅल्शिअम भरेल हाडे मजबूत होतील सांधेदुखी गायब

फक्त हा साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा अवघ्या पंधरा दिवसातच कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढवा शरीराला आलेली कमजोरी जॉईंट पेन या सर्व त्रासांपासून घरच्या घरी सुटका करा. शरीरात जर कॅल्शियम नसेल तर घरच्या घरी सहजतेने वाढवणारा सुंदर उपाय घेऊन आलेली आहे.

हा उपाय तुम्ही केला शरीरातील कॅल्शिअम अगदी सहजतेने कधी वाढले हे तुम्हाला कळणार नाही. जर कॅल्शियमची कमतरता असेल तर यामुळे हाडे ठिसूळ होतात यामुळे जॉईंट पेन सांधेदुखी संधिवाताचा त्रास हे त्रास तुमच्या मागे लागतात याबरोबरच शरीराला कमजोरी येते शरीर कमकुवत होत जाते.

आणि हाडे इतके ठिसूळ होऊन जातात की थोडे जरी काही लागले तर लगेचच क्रॅक होण्याची शक्यता असते.म्हणूनच शरीराचे जर कॅल्शिअम कमी असेल जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या शरीरातील कॅल्शिअम भरपूर वाढेल यामुळे हाडे मजबूत होऊन जॉईंट पेन त्रासापासून सुटका होणार आहे.

व शरीरातील कॅल्शिअम व हिमोग्लोबिन वाढण्यास देखील मदत होणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे पांढरी तीळ तीळमध्ये तर कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आणि म्हणूनच कितीही आपल्या शरीरा करता खूप उपयुक्त ठरते तर आपल्याला एक चमचा भरून तीळ घ्यायची आहे.

आणि जी एक चमचा वरून तीळ कच्चीच घ्यायची आहे. याला कुठल्याही प्रकारे भाजू नये आणि सकाळी अनशापोटी चावून चावून लाळेत मिक्स होईल इतपत ही बारीक करायची आहे आणि चावून चावून खायची आहे किमान एक चमचा इतकी तीळ खाण्यासाठी पाच मिनिटे तरी लागायला हवी.

इतकी ही बारीक करून खायची आहे सकाळी अनशापोटी पंधरा मिनिटे तरी देखील तुमच्या शरिरातील कॅल्शिअम भरपूर प्रमाणात वाढेल आणि ही तीळ गरम असते. म्हणून पंधरा दिवस हा उपाय करा आणि नंतर अधूनमधून करत चला आणि थंडीच्या दिवसात तर परंतु गरोदर मातेने हा उपाय करू नये आहे की नाही अगदी घरगुती उपाय तोदेखील सर्वांना करता येणारा आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.