पतीच्या जीव घेणाऱ्या अशुभ बांगड्या

ज्योतिष शास्त्रावर कितपत विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्न आहे मात्र ज्योतिष शास्त्र अस मानतात की विवाहित महिलांनी काही विशिष्ट रंगाचे बांगड्या चुकूनही आपल्या हातात परिधान करू नयेत. या रंगाचे बांगड्या परिधान केल्याने पती त्याचा जे नशीब आहे ते नशीब कंकुवत बनत भाग्य साथ देत नाही.

परिणामी पती हा गरीब आणि दारिद्री बनू शकतो कधीकधी तर बरेच ठिकाणी असाही उल्लेख आडरतो कि पत्तीचा जीव सुद्धा ह्यामुळे जाऊ शकतो. मित्रांनो हे जे हातात जे बांगड्या घातल्या जातात गळ्यामध्ये मंगळसूत्र परिधान केलं जातं माथ्यावरती सिंदूर लावलं जातं या सर्वांना सोळा श्रींगाराचा साहित्य असे म्हणतात.

आणि स्त्रीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि सोबतच ह्या गोष्टी कुठेतरी स्त्रीचे घरात गेलेली असते. ज्या घरात ती लक्ष्मी म्हणून वावरत असते त्या घराची भरभराटी शी संबंधित असतात आणि म्हणून जर ज्योतिषशास्त्राचा तुम्ही ऐकत असाल तर ज्योतिष शास्त्रात दोन महत्त्वाची गोष्टी ह्या बांगड्यांचे संबंधित सांगितलेली आहेत.

पहिली गोष्ट रंगा संबंधी की विवाहित महिलांनी सफेद रंगाची म्हणजेच पांढऱ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नयेत आणि सोबतच काळा रंग सुद्धा अशुभ मानण्यात आलेला आहे आणि म्हणून काळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालणं याठिकाणी वर्ज मानण्यात आल आहे. पांढरा रंग ज्या विधवा स्त्री असतात ज्यांचे पतीचा मृत्यू झालेला असतो.

अशा स्त्रिया शक्यतो पांढरे रंगाचा वापर करतात आणि काळा रंग तसाही अशुभ असतो. दुसरी गोष्ट वास्तुशास्त्र असा मानतं की कधीही फुटलेल्या बांगड्या किंवा ज्या कचकलेल्या बांगड्या असतात अश्या बांगड्या स्त्रियांनी घालू नयेत त्यामुळे सुद्धा पतीच्या आर्थिक स्तरावर त्याचं मोठा प्रभाव पडतो.

पतीला जो काही पैसा प्राप्त होत असतो ज्या साधनाचे मार्गावर त्यामध्ये खंड पडू शकतो सोबतच दोन असे दिवस असे सांगितलेले आहेत की जे अशा प्रकारच्या बांगड्या खरेदी करण्या साठी अशुभ असतात. शास्त्रानुसार मंगळवारचा दिवस आणि शनिवारचा दिवस ह्या दोन दिवशी सौभाग्यवती महिलांनी विवाहित महिलांनी आपले पतीचा दुर्भाग्य उडवू नाही या दिवशी हे दोन दिवशी बांगड्या खरेदी करणं हे कटाक्षाने टाळावं.

मित्रांनो ह्या सर्व गोष्टी ज्योतिष शास्त्र आणि इतर शास्त्रामध्ये वर्णीत आहेत.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.