पाकिटात ठेवा ही एक गोष्ट पाकीट भरलेल राहील

मित्रांनो या पाच मधील कोणतीही एक वस्तू आपण आपल्या पाकिटात ठेवायचे आहे आपले पाकीट नेहमी भरलेले राहील माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहील. तुमच्या हातामध्ये पैसा टिकून राहील प्रणव या जगामध्ये या भूतलावर अशी व्यक्ती नसेल त्याला आपल्याला पैसा नको असे वाटत असेल माणसाला पैसा हवा.

हे आपल्या भौतिक गरजा भागवायला इतका तरी पैसा असावा. प्रत्येकाची इच्छा असते पैसा कमवण्यासाठी कोणी चांगल्या मार्गाचा उपयोग करतो कोणी वाईट मार्गाचा उपयोग करतो तुम्ही जर वाईट मार्गाने पैसा कमवला तर हा पैसा जास्त काळ टिकत नाही. मित्रांनो बऱ्याचदा असे होते की चांगल्या मार्गाने पैसे कष्ट करून पैसे कमावतात.

पैसा तुमच्यापाशी टिकत नाही तो विनाकारण संपून जातो मित्रानो जेव्हा तुम्ही सकाळी घराबाहेर पडतात तुमचं पाकीट पैशाने भरलेले असते मात्र संध्याकाळी घरी येताना ते पाकीट रिकामं किंवा यामधे थोडे पैसे शिल्लक असतात. याला म्हणायचे की माता लक्ष्मी तुमच्याकडे टिकून राहत नाही तुमच्या हातामध्ये पैसा टिकून राहत नाही.

तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही उपाय असे आहे आपण आपल्या पाकिटामध्ये या वस्तू ठेवल्या तर त्यामुळे आपले पाकीट नेहमी भरलेले राहील. पैसे हातामध्ये टिकून राहील लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहील विनाकारण पैसा आपल्या घरातून बाहेर जाणार नाही खर्च होणार नाही.

चला तर मग जाणून घेऊयात या वस्तू पहिली गोष्ट आहे तो म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो माता लक्ष्मी चा फोटो जर आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवला. तुम्हाला लवकर दिसेल की तुम्हाला फरक जाणवून येईल की पाकीट नेहमी भरलेले आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो फोटो असेल त्या फोटोमध्ये माता ही बसलेल्या रूपात अवस्थेत असली पाहिजे.

ती उभी असता कामा नये नंबर दोन ची गोष्ट आहे ती म्हणजे पिंपळाचे पान एक पिंपळाचे पान आपण आपल्या पाकिटामध्ये नक्की ठेवायचे आहे नंबर तीन लाल रंगाचा कागद लालनंबर तीन लाल रंग लाल रंगाचा कागद लाल कागदावर तुमच्या मनातील इच्छा लिहा. नंतर ते कागदाची घडी घालून त्याला रेशमी दोराने बांधा तो कागद आपल्या पाकिटामध्ये ठेवा.

मित्रांनो हा उपाय केल्याने तुमची जी इच्छा आहे ते लवकरच पूर्ण होईल मित्रांनो चौथी वस्तू आहे तांदूळ मित्रांनो अगदी थोडीशी तांदूळ सात नऊ किंवा अकरा तांदळाचे दाणे तुम्ही आपल्या पाकिटात ठेवायचे आहे. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडे टिकून राहील पाच नंबर कवडी वेगवेगळ्या रंगाची केवड्या आपल्याला बाजारामध्ये मिळतात.

कोणतीही कवडी एक कवडी आपण माता लक्ष्मी चरणी ठेवून आपण आपल्या पाकिटामध्ये ती कवडी ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला खूप मोठे फायदा होतात मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार पाच वस्तू मध्ये कोणती एक वस्तू एक गोष्ट आपण आपले पाकिटामध्ये तसेच महिलांनी आपल्या पर्स मध्ये ठेवायचे आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये हातामध्ये माता लक्ष्मी टिकून राहील तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य नांदेल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.