पावसाच्या पाण्याने करा हा उपाय बनाल धनवान

ज्याप्रमाणे पाऊस पडल्यानंतर धरतीही चैतन्यमय होते सगळीकडे हिरवळ पसरते सगळीकडे आनंदीआनंद असतो मित्रांनो आज पाऊस तुमच्या जीवनात देखील आनंद घेऊन येऊ शकतो तुमच्या आयुष्यातील सर्व संकट यामुळे नाहीशी होऊ शकतात मित्रांना ते कसं तर या पावसाच्या पाण्याचा उपाय करून आपण आपल्या जीवनातील दुःख दारिद्रय दूर करू शकतो होय मित्रांनो तुम्ही या पावसाच्या पाण्याचे काही उपाय करून

तुमच्या जीवनातील सर्व संकट दुःख नाहीशी करू शकता मित्रांनो तुमच्या घरात जर सतत कटकट होत आहेत मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या आहेत घरातील सदस्यांमध्ये प्रेम नसेल सुसंवाद असेल किंवा पती-पत्नीमध्ये वाद विवाद असतील तर मित्रांना पावसाच्या पाण्याचा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा यामुळे शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे पावसाच्या पाण्याचे खूप महत्त्व आहे अतिशय पवित्र असे पाणी आपण आपले दुःख नष्ट करण्यासाठी वापरू शकतो

मित्रांनाही उपाय कसे करायचे आहेत त्या आपण बघूया यासाठी आपल्याला काही करायचं आहे की जेव्हा पाऊस चालू असेल त्यावेळी तांब्याचे भांडे घेऊन ते आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे पावसाचे थेंब तांब्याच्या भांड्यात पडते मित्रांनो तांब्याच्या भांड्यात आपल्याला पावसाचे पाणी साठवायचे आहे पण लक्षात ठेवा की कोणतेही दुसरे धातूच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी साठवून नंतर ते तांब्याच्या भांड्यात टाकायचं नाही

तर तांब्याच्या भांड्यात आपल्याला पावसाचे थेंब त्यामध्ये पडतील अशा ठिकाणी ठेवायचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो तांब्याच्या भांड्याचे जागी तुम्हाला कोणतेही दुसरे धातूच्या भांड्याचा वापर येथे करायचं नाही कारण तांब्याच्या भांड्यात हे हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला आहे या धातूमध्ये नकारात्मक जनशक्ती असतात त्या नष्ट करण्याची ताकद असते त्यामुळे या ठिकाणी तांब्याच्या धातूच्या भांड्यात आपल्याला वापर करायचा आहे

या भांड्यामध्ये पाणी साठवून ठेवल्यानंतर कोणतेही एकादशी तिथीला तुम्हाला या पाण्याने श्री विष्णू आणि लक्ष्मी ना अभिषेक करायचा आहे त्यांनाच नांद करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो मंत्र आहे ओम श्री लक्ष्मी वासुदेवाय ओम श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप करायचा आहे आणि या पावसाच्या पाण्याने श्रीविष्णू व माता लक्ष्मीला आपल्याला अभिषेक करायचा आहे

यामुळे तुमच्या कोणत्याही कटकटी असे त्या घरातील कटकटी असतील आर्थिक समस्या असतील किंवा तुमच्या एखाद्या व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नाही किंवा एखादं कार्य आहे ज्यामध्ये तुम्हाला सफलता मिळत नसेल तर मित्रांना यासाठी तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा यामुळे तुमची सगळी अडकलेली कामे सुरळीत पार पडते त्याच बरोबर मित्रांनो जर एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल ते अंथरुणाला खेळलेले असेल तर अशा व्यक्तीसाठी आपल्याला काय करायचे आहे की वरील प्रमाणे तांब्याच्या पात्रांमध्ये आपल्याला पावसाचं पाणी साठवून ठेवायचा आहे

आणि तांब्याच्या भांड्यामध्ये आपण पाणी साठवलेला आहे पावसाचं ते पाणी आंघोळीसाठी त्या व्यक्तीला द्यायचा आहे आणि आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये थोडसं गायीचे दूध देखील आपल्या टाकायचा आहे आणि आंघोळ करताना पवित्र नद्यांच्या नावाचं आपल्याला उच्चारण करायचा आहे मित्रांनो यामुळे त्या व्यक्तीचं आरोग्य सुधारेल

अशाप्रकारे पावसाच्या पाण्याचे काही उपयोग करुन तुम्ही तुमच्या जीवनातील दुःख आहे त्या व्यथा आहेत त्या दूर करू शकता लक्षात ठेवा धनप्राप्तीसाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपण रुपये बघितलेला आहे श्रीविष्णू व माता लक्ष्मीला अभिषेक घालण्याचा उपाय तर तो फक्त आपल्याला एकादशी व्रत असेल त्याच दिवशी करायचा आहे मित्रांनो हा उपाय जर तुम्ही मनापासून गेल्या तर शंभर टक्के याचा फायदा तुम्हाला होईल तुम्ही हा उपाय नक्की करून पहा

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.