पिवळे दात हे लावून घासताच पांढरे होऊन चमकतील

फक्त या पावडर चा वापर करा व दात मोत्यासारखे सुंदर चमकदार व मजबूत बनवा आज मी आपल्यासाठी दात पिवळे झाले असेल तर पिवळे झालेले दातांसाठी घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर नॅचरल घरगुती असा उपाय घेऊन आली आहे की ह्या उपायाने दात मोत्यासारखे चमकदार होणार आहे.

म्हणजेच ह्यामुळे पिवळेपणा पूर्णपणे निघून जाईन. तसेच दातातून रक्त येणे दाढ दुखणे इन्फेक्शन जरी झालेले असेल आणि दाढ दुखत असेल तरीदेखील यामुळे आपल्याला फायदा होणार आहे आणि यामुळे मुखातून किती ही दुर्गंधी येत असेल तर मुख दुर्गंधी देखील दूर होते.

आणि हा उपाय तुम्ही लहान मुलांना देखील करू शकतात व मोठ्या व्यक्ती देखील करू शकतात कारण हा खूपच पारंपरिक आणि जुनाट उपाय आहे. ह्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे हा उपाय अगदी नॅचरल असून या पासून आपल्याला कुठलेही प्रकारे साईड इफेक्ट देखील होणार नाही.

तरी यासाठी आपल्याला लागणार आहे कडूलिंबाचे झाडाचा पानांची पावडर प्रथम कडूलिंबाचे पाने घ्यायचे आहे हे मिठाचे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे व एका कॉटनचे कपड्यावर हे छान कोरडी करून घ्यायची आहे. आणि ही पाने छान खणखणीत वाढली याप्रमाणे मिक्सरमध्ये याची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे.

एक चमचा भरून हे कडुलिंबाचे पानांची पावडर व दुसरा पदार्थ म्हणजे काळे मीठ. अर्धा चमचा भरून काळे मिठाची पावडर या मध्ये टाका आणि अर्धा चमचा भरुन खाण्याचं जो बेकिंग सोडा आहे तो टाकायचा आहे जो आपण घरात कुकिंग साठी वापरतो तो सोडा येथे मी घेतला आहे. आणि अर्धा चमचा भरून हळद हळद घेताना.

घरची हळद पावडर घ्या आणि हे पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे चार ही पावडर छान एकजीव करून घ्या हे बघा ह्या प्रमाणे आपली पावडर येथे छान तयार झालेली आहे हे तयार झालेले पावडर एका स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवायची आहे. आणि आपल्याला हवे तेवढे पावडर घ्यायची आहे तुम्ही हे डायरेक्ट बोटाने देखील घासू शकतात.

किंवा ब्रशवर लावून देखील घासू शकतात. परंतू तुमचे दात जर जास्तच पिवळे असतील तर यासाठी एक छोटासा लिंबू घ्यायचा आहे आणि हा लिंबू चा तुकडा यामध्ये डीप करून घ्यायचा आहे. ह्याला ही पावडर लावून घ्यायची आहे आणि ह्यानी आपल्याला दात घासायची आहे हा जो लिंबू चा तुकडा आहे हा दातांवर छान रगडायचा आहे.

असे फक्त तुम्ही दिवसभरातून दोन वेळेस जरी केले तर किती ही पिवळे दात असू दातांचे दुखणे देखील कितीही भयंकर असू यामुळे पूर्णपणे बरे होतात दात देखील मजबूत होतात व सुंदर चमकदार होऊन मोत्यासारखे दिसतात. दररोज दात घासताना देखील तुम्ही हे पावडरचा वापर करू शकतात आणि हे पूर्ण आयुर्वेदिक आहे म्हणूनच या पासून आपल्याला पूर्णपणे फायदा देखील होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.